एकूण 5 परिणाम
डिसेंबर 15, 2018
जळगाव ः विजेची दिवसेंदिवस वाढणारी मागणी आणि अचानक होणाऱ्या भारनियमनाचा त्रास यातून सुटका होण्यासाठी सौरऊर्जेच्या वापरावर भर दिला जात आहे. या दृष्टीने सौर प्रकल्पांची उभारणी केली जात आहे. याशिवाय घरांवर "सोलर पॅनल' उभारण्यावर भर दिला आहे. यात खानदेशातून 535 जणांनी घराच्या छतावर सौर पॅनल बसविले आहे....
सप्टेंबर 13, 2018
विघ्नहर्त्याचा उत्सव आजपासून सुरू होत असून, सध्या भेडसावत असलेल्या अनेक विघ्नांचे निर्दालन बाप्पा करतील, अशीच तमाम भाविकांची भावना असणार, यात शंका नाही; पण या उत्सवाला काही बाबतीत लागलेले अनिष्ट वळण दूर करण्यासाठी त्यांच्या सक्रिय पुढाकाराची गरज आहे. श्रीगणेश चतुर्थी यंदा बाप्पाला थेट विमानाने...
जुलै 12, 2018
लातूर : शालेय विद्यार्थ्यांचा शालेय पोषण आहार तर बालकांचा पोषक आहार शिजवून देण्यासाठी शाळा व अंगणवाड्यात रोज पेटणारे धुराडे आता कायमचे बंद होणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन ईटनकर यांनी जिल्ह्यातील शाळा व अंगणवाड्या निर्धूर करण्यासाठी पुढाकार घेतला असून चौदाव्या वित्त...
जून 20, 2017
पुणे - पालखी सोहळा पुढे गेल्यानंतर रस्त्यावर प्लॅस्टिक पिशव्या आणि थर्माकोलचा कचरा राहतो. याचा ग्रामस्थांना त्रास होऊ नये आणि वारी प्लॅस्टिक पिशव्या, थर्माकोलमुक्त व्हावी म्हणून पुण्यातील काही संस्थांनी पुढाकार घेतला आहे. जमा केलेल्या या कचऱ्यापासून इंधन निर्मिती केली जाणार असून ही...
फेब्रुवारी 11, 2017
भू-राजकीय घडामोडी, तंत्रज्ञानाचा झपाट्याने होत असलेला विकास आणि त्याच वेळी पर्यावरणाविषयी वाटणारी काळजी या सगळ्यांचा परिणाम सध्या ऊर्जावापराच्या पद्धतीतील बदलांत दिसून येतो. त्यामुळे साहजिकच जगातील ऊर्जाविषयक उद्योगाचे स्वरूपही वेगाने बदलते आहे. या संदर्भात भारताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या...