एकूण 7 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
निरंतर कोकण कृती समिती मार्फत, कोकणच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. काय अपेक्षा आहेत कोकणवासियांच्या लोकप्रतिनिधींकडून ? कोकणातील साैंदर्य, येथील संस्कृती अबाधित राहावी अशीच जनतेची अपेक्षा आहे. विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने कोकणच्या  जनतेवतीने देण्यात आलेला जाहीरनामा असा...
मे 17, 2019
ओडिशामध्ये १३ दिवस आधी ‘फणी’ वादळाची पूर्वसूचना मिळाल्यामुळे लाखो लोकांना सुरक्षित ठिकाणी वेळेवर हलवता आले. ‘इस्रो’च्या विविध उपग्रह मोहिमा इतरही अनेक जीवनावश्‍यक गोष्टींसाठी उपयुक्‍त ठरत आहेत. गे ल्या चाळीस वर्षांत ‘इस्रो’ने अवकाश विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली. अनेक लक्षवेधी...
डिसेंबर 07, 2018
फ्रान्समधील इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या सरकारने 1 जानेवारी 2019 पासून इंधन दरात सुमारे 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतल्यापासूनच ट्रक वाहतूकदारांमध्ये असंतोष होता. जागतिक पर्यावरणाचा ढासळता समतोल सावरण्यासाठी झालेल्या पॅरिस पर्यावरणविषयक कराराचे यजमानपद मॅक्रॉन यांच्याकडेच होते....
जुलै 26, 2018
पुणे : पुणे महापालिकेच्या सर्वसाधरण सभेत शहराचा पर्यावरण अहवाल आज मांडण्यात आला. या अहवालात जुनीच माहिती दिल्याचा आरोप काही नगरसेवकांनी केला. यामध्ये विरोधी आणि सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांचा समावेश होता. याची दखल महापौर मुक्ता टिळक यांनी घेत, सद्य:स्थितीची माहिती द्यावी, असे आदेश प्रशासनाला दिले...
जानेवारी 28, 2018
वाहतूक या क्षेत्रामध्ये आगामी काळात झपाट्यानं बदल होणार आहेत. इंटेलिजंट ट्रान्स्पोर्ट सिस्टिमपासून ‘हायपरलूप’सारख्या पर्यायापर्यंत अनेक गोष्टी होऊ घातल्या आहेत. हे सगळे बदल कशा प्रकारे होतील, त्यामुळं नक्की काय होईल, इतर परिणाम काय होतील आदी गोष्टींचा ऊहापोह. देशाच्या प्रगतीचं एक महत्त्वाचं एकक...
जानेवारी 18, 2018
उडुपी - कोकणरेल्वे येत्या तीन वर्षांत विजेवर धावणार आहे. रेल्वे विद्युतीकरणाचे काम दृष्टिपथात आले आहे. याशिवाय नव्या स्थानकांच्या निर्मितीमुळे कोकण रेल्वेची वाहतूक आणखी ५० टक्‍क्‍यांनी वाढविण्याच्या दृष्टीने युद्ध पातळीवर काम सुरू आहे. रेल्वेमंत्रिपदी सुरेश प्रभू विराजमान झाल्यानंतर कोकण रेल्वेचे...
जुलै 23, 2017
प्रधान मुख्य वनसंरक्षक भगवान; जंगलाजवळील आदिवासी, मागासांना सवलतीत इंधन देणार नागपूर - देशात सर्वाधिक वनाच्छादन असलेल्या महाराष्ट्रातील 33 टक्के भूभाग वन आच्छादित करण्यासाठी खासगी जमिनी, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विभागांकडील जमिनींवर वृक्ष लागवड करावी लागणार आहे. त्याची...