एकूण 6 परिणाम
एप्रिल 28, 2018
ठाणे : शालेय शिक्षण घेत असताना ‘अंतराळ’ विषयावर पार पडलेल्या शास्त्रज्ञांच्या सेमिनारमध्ये सहभाग घेतल्यानंतर त्याला संशोधनाचे वेड लागले अन त्याने बनवलेल्या अंतरीक्ष प्रकल्पाची थेट नासाने दखल घेतली आहे. अक्षत मोहिते असे या ठाणेकर महाविद्यालयीन युवकाचे नाव आहे. त्याने बनवलेल्या प्रकल्पाचे सादरीकरण 24...
जून 04, 2017
सप्तरंग आता सुटी संपत आल्यानं सगळ्यांनाच शाळेचे वेध लागलेले होते. ‘शाळा सुरू होण्याआधीच आपण सगळ्यांनी मिळून शाळेसाठी काही तरी हटके करायलाच पाहिजे,’ असं सगळ्या मुलांना वाटू लागलं होतं आणि नेमकं काय करायचं, तेच काही कळत नव्हतं. म्हणून मग या वेळी सगळ्यांनी अन्वयच्या घरी जमायचं ठरवलं. पालवीची आई आणि...
मार्च 12, 2017
अनुक्रमे १९४६ आणि १९५६ मध्ये स्थापन झालेल्या केंद्रीय इंधन-संशोधन संस्था आणि केंद्रीय खणीकर्म संशोधन संस्था यांचं एकत्रीकरण म्हणजे केंद्रीय खणीकर्म आणि इंधन-संशोधन संस्था (सीआयएमएफआर). या संस्थेचं कार्य विज्ञान व औद्योगिक संशोधन परिषदेच्या अखत्यारीत चालतं. इंधन...
फेब्रुवारी 21, 2017
बाबा म्हणाले : ‘तुम्ही सगळेच शाळेत जाता. आम्हीपण शाळेत गेलो होतो. काहींना शाळा आवडते, तर काहींना नाही आवडत. काहींना दुसऱ्यांची शाळा आवडते; पण तरीही प्रत्येक मुलाला वाटतं, की आपल्या शाळेत ‘हे हे’ असतं आणि ‘ते ते’ असतं तर किती बरं झालं असतं? आज आपण या ‘हे हे’ आणि ‘ते ते’विषयीच गप्पा मारणार आहोत.’’ हा...
फेब्रुवारी 12, 2017
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) ही संस्था म्हणजे आपल्या देशाचा अमूल्य ठेवा आहे. स्वातंत्र्यपूर्वकाळात सी. व्ही. रामन, जे. सी. घोष व ब्रिटिश अधिकारी सॅम्युअल सॅवेल यांचा प्रस्ताव, शांतिस्वरूप भटनागर यांचे अथक्‌ प्रयत्न आणि दूरदृष्टीचे तत्कालीन नेते रामस्वामी मुदलीयार यांचा पाठपुरावा...
डिसेंबर 11, 2016
ऊर्जेच्या वाढत चालणाऱ्या गरजेमुळे ‘शाश्वत’ ऊर्जा पुरवणाऱ्या स्रोतांचा शोध घेणं जगभरात सुरू आहे. त्यातूनच चक्क ‘सूर्य’ जन्माला घालण्याचा एक प्रयोग साकार होतो आहे. आपल्या प्रयोगशाळेत, हायड्रोजनचं अणुसंमीलन घडवून आणणं म्हणजे एका ‘सूर्या’लाच जन्म देण्यासारखं आहे आणि ‘आयटर’ या भव्य प्रयोगातून त्याच्यावर...