एकूण 14 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
निरंतर कोकण कृती समिती मार्फत, कोकणच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. काय अपेक्षा आहेत कोकणवासियांच्या लोकप्रतिनिधींकडून ? कोकणातील साैंदर्य, येथील संस्कृती अबाधित राहावी अशीच जनतेची अपेक्षा आहे. विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने कोकणच्या  जनतेवतीने देण्यात आलेला जाहीरनामा असा...
मे 17, 2019
ओडिशामध्ये १३ दिवस आधी ‘फणी’ वादळाची पूर्वसूचना मिळाल्यामुळे लाखो लोकांना सुरक्षित ठिकाणी वेळेवर हलवता आले. ‘इस्रो’च्या विविध उपग्रह मोहिमा इतरही अनेक जीवनावश्‍यक गोष्टींसाठी उपयुक्‍त ठरत आहेत. गे ल्या चाळीस वर्षांत ‘इस्रो’ने अवकाश विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली. अनेक लक्षवेधी...
ऑक्टोबर 10, 2018
तापमानवाढ होते आहे आणि ती मानवनिर्मित घडामोडींनी तीव्र होते आहे, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. ‘आयपीसीसी’चा ताजा अहवाल हीच बाब अधोरेखित करतो. हवामान बदलाचे संकट उद्याचे नाही तर आजचे आहे, याची जाणीव ठेवणे एवढे आपल्या सगळ्यांच्या हाती आहे. आ यपीसीसी (इंटरगव्हर्न्मेंटल पॅनेल ऑन क्‍लायमेट चेंज)चा...
ऑगस्ट 29, 2018
राष्ट्रीय जैवइंधनाच्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी शेतकरी, अर्थव्यवस्था, रोजगारनिर्मिती आणि पर्यावरणाच्या विकासासाठी फायदेशीर ठरेल. हे धोरण ऊर्जा, इंधन सुरक्षा, स्वावलंबन अशा अनेक पातळ्यांवर देशाच्या विकासाला चालना देणारे आहे. वि श्व जैवइंधन दिनानिमित्त नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी...
जुलै 29, 2018
रसायनशास्त्राची व्याप्ती मोठी आहे आणि जीवनाचं प्रत्येक अंग या शास्त्रानं व्यापून टाकलं आहे. दुर्गंध, ज्वलनशील, अपघात, स्फोट आणि आरोग्याला विघातक या शब्दांशी निगडित असलेली रसायनशास्त्राची ओळख आगामी काही वर्षांत पुसेल आणि ‘हरित रसायन’ या संकल्पनेच्या दिशेनं या शास्त्राची वाटचाल होईल. आणखी काय आहे या...
जून 14, 2018
प्रदूषण व जागतिक तापमानवाढीची गंभीर झळ मानवी जीवनाला व पर्यावरणाला पोचत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या त्याच्या दुष्परिणामांचा शास्त्रज्ञ अभ्यास करीत आहेत. या संशोधनामुळे तापमानवाढीचे अर्थव्यवस्थांवरील नेमके परिणाम लक्षात येऊन त्यावर उपाय योजता येतील. स ध्या प्रदूषणामुळे व जागतिक...
ऑगस्ट 10, 2017
श्री साईबाबा यांच्या शिर्डी या प्रसिद्ध धार्मिक स्थळापासून सुमारे १५ किलोमीटरवर डाऊच बुद्रुक नावाचे छोटेसे गाव आहे. नगर-मनमाड महामार्गावर मुख्य रस्त्यापासून सुमारे दहा किलोमीटवर  वसलेले डाऊच हे जवळपास १२५० लोकसंख्‍येचे गाव. गावातील ८० टक्‍के शेतकरी अल्पभूधारक आहेत. गावचे सुमारे ६०९ हेक्‍टर भौगोलिक...
जुलै 26, 2017
राज्यात गोइंधनावर वाहने कधी धावणार? याची मागणी झाली तरच देशी गोवंशाबाबत कृतीतून सद्भावना दिसू शकेल. केवळ वंदनासाठी गाय नको, तिची क्षमता वीजनिर्मिती, ऊर्जाशक्ती, इंधन पुरवठा यादृष्टीने पडताळणे गरजेचे आहे. विज्ञान युगात देशी गोवंश भावनिक, धार्मिक, पुजनीय स्वरुपात पडळताना ऊर्जास्त्रोत...
जुलै 10, 2017
ग्रामीण भाग तसेच पाणी पंपासाठी विजेची टंचाई लक्षात घेऊन पुण्यातील एच २ इ पॉवर सिस्टिम्स प्रा. लि. या कंपनीने सॉलिड आॅक्साईड फ्यूएल सेल आणि सौर ऊर्जा यांचे एकत्रित वापर असलेले स्वच्छ आणि हरित ऊर्जेचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. फिरत्या ट्रॉलीवर ही वीजनिर्मिती करणारी यंत्रणा बसविलेली आहे. त्यामुळे...
जून 20, 2017
नगर - अपारंपरिक ऊर्जास्त्रोतापैकी बायोगॅसची संकल्पना ग्रामीण भागासाठी उपयुक्त आहे. बायोगॅस हे ग्रामीण भागांतील कुटुंबासाठी वरदान आहे, मात्र घटत्या पशुधनाचा परिणाम या प्रकल्पांवर होत आहे. राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रमांतर्गत या प्रकल्पांना अनुदान देण्यात येते. खर्चाच्या प्रमाणात अनुदान कमी...
मे 15, 2017
काही महिन्यांपूर्वीची गोष्ट. दिनांक १४ ऑगस्ट २०१६, सकाळची सुमारे ११.०० वाजण्याची वेळ. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मा. मनोहर पर्रीकर यांनी संयुक्तपणे झेंडा दाखविला. आणि पुणे महानगपालिकेची बस बायोसीएनजी (BO-CNG) या इंधनावर चालू लागली. भाताचा पेंढा, सोयाबीनचे कुटार अशा प्रकारच्या दुसऱ्या...
फेब्रुवारी 21, 2017
बाबा म्हणाले : ‘तुम्ही सगळेच शाळेत जाता. आम्हीपण शाळेत गेलो होतो. काहींना शाळा आवडते, तर काहींना नाही आवडत. काहींना दुसऱ्यांची शाळा आवडते; पण तरीही प्रत्येक मुलाला वाटतं, की आपल्या शाळेत ‘हे हे’ असतं आणि ‘ते ते’ असतं तर किती बरं झालं असतं? आज आपण या ‘हे हे’ आणि ‘ते ते’विषयीच गप्पा मारणार आहोत.’’ हा...
फेब्रुवारी 11, 2017
भू-राजकीय घडामोडी, तंत्रज्ञानाचा झपाट्याने होत असलेला विकास आणि त्याच वेळी पर्यावरणाविषयी वाटणारी काळजी या सगळ्यांचा परिणाम सध्या ऊर्जावापराच्या पद्धतीतील बदलांत दिसून येतो. त्यामुळे साहजिकच जगातील ऊर्जाविषयक उद्योगाचे स्वरूपही वेगाने बदलते आहे. या संदर्भात भारताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या...
फेब्रुवारी 06, 2017
कचरा निर्मूलन ही तंत्रज्ञानावर आधारित उच्च व्यवस्थापनाची व भांडवली खर्चाची बाब आहे. त्यामुळे, मोठे उद्योजक या कामी पुढे येतील, असे वातावरण निर्माण केले गेले पाहिजे.  "स्वच्छता' अभियानामुळे या एकूणच त्याच्याशी संबंधित विषयांच्या चर्चेला तोंड फुटले हे स्वागतार्ह असले, तरी "सार्वजनिक स्वच्छता'...