एकूण 13 परिणाम
जुलै 18, 2019
पुणे : ''शारीरिक तंदुरूस्तीबरोबरच पर्यावरण वाचवा-इंधन वाचवा'' असा संदेश देण्याच्या दृष्टीने, आयटीयन्समध्ये सायकलींचा वापर वाढत असतानाच हजारो रूपये किंमतीच्या विदेशी बनावटीच्या सायकली चोरीला जाण्याचे प्रकारही वाढू लागले आहेत. त्यामुळे, सायकल प्रेमी नागरिक विशेषतः आयटीयन्स पुरते हैराण...
फेब्रुवारी 07, 2019
बुधगाव - सांगलीतील सहयाद्री ट्रॅकर्स ग्रुपने सांगली ते जगन्नाथपुरी सोळाशे किलोमीटरचा सायकलने प्रवास केला. निसर्गाच्या सानिध्यात रहात 'सायकल चालवा,पर्यावरण वाचवा', 'इंधन वाचवा', 'तंदरुस्त राहा', एक भारत श्रेष्ठ भारत',' बेटी बचाओ ,बेटी पाढाओ','असे सामाजिक संदेश देत भ्रमंती केली .  या...
जानेवारी 30, 2019
मुरगूड - वेळ सकाळी दहाची. सुटा-बुटातील एक गृहस्थ डोक्‍यावर कॅप घालून मुरगूडच्या दिशेने सायकलवरून जात होते. कुरुकली- मुरगूड प्रवासादरम्यान सुरुपली नजीक ते दिसले. निश्‍चतच या गोष्टीचे मला अप्रूप वाटले. निरखून पाहिले तर ते होते कागलचे गटशिक्षणाधिकारी गणपती कमळकर. सरकारी अधिकारी म्हटलं की आपल्या...
जानेवारी 01, 2019
इस्लामपूर : पूर्वेच्या क्षितिजावर तांबडं फुटलं होतं, नव्या वर्षाची नवी किरणं पसरली होती... त्या क्षणाला इकडे "आरं आज सूर्य कुणीकडं उगवलायं', असा प्रश्‍न पडण्यासारखा क्षण "याची देही, याची डोळा' इस्लामपूरकर अनुभवत होते. एकेकाळी एकमेकांना पाण्यात पाहणारे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि...
डिसेंबर 31, 2018
इस्लामपूर : 1 जानेवारीला इस्लामपुरात आरोग्य, पर्यावरण आणि इंधन बचतीचा संदेश देत शहरात भव्य सायकल रॅली निघणार आहे. दैनिक सकाळ आणि जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूर या रॅलीचे आयोजक आहेत. 'नववर्षाचा आरोग्यदायी संकल्प करूया, सायकल चालवूया, निरोगी राहूया!' असा संदेश या रॅलीद्वारे दिला जाणार आहे. ...
ऑक्टोबर 10, 2018
तापमानवाढ होते आहे आणि ती मानवनिर्मित घडामोडींनी तीव्र होते आहे, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. ‘आयपीसीसी’चा ताजा अहवाल हीच बाब अधोरेखित करतो. हवामान बदलाचे संकट उद्याचे नाही तर आजचे आहे, याची जाणीव ठेवणे एवढे आपल्या सगळ्यांच्या हाती आहे. आ यपीसीसी (इंटरगव्हर्न्मेंटल पॅनेल ऑन क्‍लायमेट चेंज)चा...
सप्टेंबर 03, 2018
डोंबिवली - बाजीप्रभू चौक येथे राज्यमंत्र्यांची बचतीचा संदेश देणारी ‘डोंबिवलीचा मानबिंदू’, शिवमंदिर चौकात प्रदूषण मुक्तीचा संदेश देणारी शहर प्रमुख राजेश मोरे यांची, चार रस्ता येथे बच्चे कंपनीच्या आवडीची 'कृष्ण बनून या, बक्षिस घेऊन जा' महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची, पश्चिमेत माजी पंतप्रधान अटलबिहारी...
जुलै 16, 2018
मंगळवेढा - येथील वारी परिवार सायकल क्लबच्या वतीने आषाढी एकादशीचे औचित्य साधून 'एक वारी सायकल रॅली' या उपक्रमाअंतर्गत मंगळवेढा ते पंढरपूर प्रबोधन व जनजागृती सायकल रॅली काढण्यात आली. या सायकल रॅलीमध्ये मंगळवेढा-पंढरपूर मार्गावरील ओझेवाडी, राझंणी, गोपाळपूर या  गावात फेसबुक, व्हॉटसअॅप वरील अफवावंर ठेऊ...
मे 27, 2018
बारामती शहर : पर्यावरण रक्षणासाठी प्लॅस्टिकमुक्तीचा संदेश नागरिकांपर्यंत पोचविण्यासाठी सकाळ माध्यम समूहाच्या वतीने सोमवारी (ता. 28) सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. नगरपालिकेच्या प्रवेशद्वारापासून संध्याकाळी पाच वाजता ही रॅली निघणार आहे.  प्लॅस्टिकमुळे पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत आहे,...
मार्च 28, 2018
तळेगाव स्टेशन (पुणे): वाहनांमुळे होणारी प्रदूषणवाढ नियंत्रणात ठेवण्याबरोबरच पर्यावरणपूरक, आरोग्यावर्धक, इंधनबचत करणारा पर्याय म्हणून सायकलींना तळेगावासारख्या निमशहरी भागातही पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. सामान्य विद्यार्थ्यांपासून ते अबालवृद्धांपर्यंत सायकलची क्रेझ वाढत चालल्याने पर्यावरणपूरक सायकल...
जानेवारी 28, 2018
वाहतूक या क्षेत्रामध्ये आगामी काळात झपाट्यानं बदल होणार आहेत. इंटेलिजंट ट्रान्स्पोर्ट सिस्टिमपासून ‘हायपरलूप’सारख्या पर्यायापर्यंत अनेक गोष्टी होऊ घातल्या आहेत. हे सगळे बदल कशा प्रकारे होतील, त्यामुळं नक्की काय होईल, इतर परिणाम काय होतील आदी गोष्टींचा ऊहापोह. देशाच्या प्रगतीचं एक महत्त्वाचं एकक...
जानेवारी 05, 2018
इस्लामपूर  -" सायकल चालवा निरोगी रहा ' असा संदेश देत आज इस्लामपूर शहरातील रस्ते सायकलनी फुलले. सकाळ व जायंट्‌स ग्रुप ऑफ इस्लामपूरच्या वतीने आयोजित सायकल डे फेरीला अभुतपूर्व प्रतिसाद मिळाला. तरुणाईच्या ओसंडणाऱ्या उत्साहात प्रौढ व वृध्द नागरिकांनीही आपले वय विसरुन सायकल चालवली. दहा वर्षे वयापासून ते...
सप्टेंबर 22, 2017
सांगली -  इंधन दराचा भडका, वाहनांमुळे होणारे प्रदूषण, रस्ते अपघात, वाढती स्थूलता या प्रश्‍नांवर सायकलचा शक्‍य तितका वापर हेच परिणामकारक उत्तर आहे, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. अडगळीतील सायकलला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देताना भीती वाटावी, अशा गर्दीतील सायकल प्रवास सुरक्षित करण्यासाठी...