एकूण 12 परिणाम
जून 05, 2019
स्वतःसाठी हितकर काय, अहितकर काय हे आयुर्वेदशास्त्राच्या मदतीने जाणून घेतले व त्यानुसार आहारयोजना केली तर आरोग्याचे रक्षण सोपे होते. त्यासाठी निरनिराळ्या आहारद्रव्यांचे गुण, दोष, चव, प्रभाव, वीर्य माहिती असणे आवश्‍यक असते. अग्र्यसंग्रहानंतर आता आपण आयुर्वेदाच्या पुढच्या विषयाकडे वळणार आहोत. आयुर्वेद...
जून 04, 2019
मुंबई : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महिंद्रा लॉजिस्टिक्‍स लिमिटेड (एमएलएल) या कंपनीने टेम्भा गावातील ठाकूरपाडा व भोसपाडा येथील कुटुंबांना एलपीजी सिलिंडर पुरवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. महिंद्रा लॉजिस्टिक्‍सने टेम्भा गाव दत्तक घेतले आहे. प्रधान मंत्री उज्ज्वला योजना (पीएमयूवाय) या अंतर्गत...
मार्च 07, 2019
सातारा - चुलीवर सरपण जाळताना त्याचा धूर, डोळ्यांतून येणारे पाणी... असे चित्र तब्बल 66 हजार 580 कुटुंबातील पुसले गेले आहे. पंतप्रधान उज्ज्वला योजनेतून गॅसजोडणी देण्यात आल्याने ही कुटुंबे चूलमुक्‍त बनली आहेत. त्याचा परिणाम म्हणून गत सहा महिन्यांत जिल्ह्यात वितरण केल्या जाणाऱ्या दीड लाख लिटर रॉकेलची...
जानेवारी 30, 2019
मुरगूड - वेळ सकाळी दहाची. सुटा-बुटातील एक गृहस्थ डोक्‍यावर कॅप घालून मुरगूडच्या दिशेने सायकलवरून जात होते. कुरुकली- मुरगूड प्रवासादरम्यान सुरुपली नजीक ते दिसले. निश्‍चतच या गोष्टीचे मला अप्रूप वाटले. निरखून पाहिले तर ते होते कागलचे गटशिक्षणाधिकारी गणपती कमळकर. सरकारी अधिकारी म्हटलं की आपल्या...
जानेवारी 01, 2019
इस्लामपूर : पूर्वेच्या क्षितिजावर तांबडं फुटलं होतं, नव्या वर्षाची नवी किरणं पसरली होती... त्या क्षणाला इकडे "आरं आज सूर्य कुणीकडं उगवलायं', असा प्रश्‍न पडण्यासारखा क्षण "याची देही, याची डोळा' इस्लामपूरकर अनुभवत होते. एकेकाळी एकमेकांना पाण्यात पाहणारे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि...
डिसेंबर 31, 2018
इस्लामपूर : 1 जानेवारीला इस्लामपुरात आरोग्य, पर्यावरण आणि इंधन बचतीचा संदेश देत शहरात भव्य सायकल रॅली निघणार आहे. दैनिक सकाळ आणि जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूर या रॅलीचे आयोजक आहेत. 'नववर्षाचा आरोग्यदायी संकल्प करूया, सायकल चालवूया, निरोगी राहूया!' असा संदेश या रॅलीद्वारे दिला जाणार आहे. ...
सप्टेंबर 23, 2018
मानवाच्या जीवनात भौतिकशास्त्र किंवा पदार्थविज्ञान महत्त्वाची भूमिका बजावतं आणि पुढंही बजावत राहणार आहे. ऊर्जा भरपूर आणि रास्त दरात तयार करणं, कर्करोगासारख्या वेगवेगळ्या आजारांचा मूळ कारणांचं उच्चाटन करणं, वेगवेगळे घटक तयार करणं अशा किती तरी गोष्टी नवीन संशोधनामुळं शक्‍य होणार आहेत. ग्राफिन पदार्थ,...
जुलै 29, 2018
रसायनशास्त्राची व्याप्ती मोठी आहे आणि जीवनाचं प्रत्येक अंग या शास्त्रानं व्यापून टाकलं आहे. दुर्गंध, ज्वलनशील, अपघात, स्फोट आणि आरोग्याला विघातक या शब्दांशी निगडित असलेली रसायनशास्त्राची ओळख आगामी काही वर्षांत पुसेल आणि ‘हरित रसायन’ या संकल्पनेच्या दिशेनं या शास्त्राची वाटचाल होईल. आणखी काय आहे या...
जून 14, 2018
प्रदूषण व जागतिक तापमानवाढीची गंभीर झळ मानवी जीवनाला व पर्यावरणाला पोचत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या त्याच्या दुष्परिणामांचा शास्त्रज्ञ अभ्यास करीत आहेत. या संशोधनामुळे तापमानवाढीचे अर्थव्यवस्थांवरील नेमके परिणाम लक्षात येऊन त्यावर उपाय योजता येतील. स ध्या प्रदूषणामुळे व जागतिक...
एप्रिल 07, 2018
मोहोळ (सोलापूर) - जिल्ह्यातील २२ गावामधुन जाणारी कोयली-अहमदनगर-सोलापूर ही इंडीयन ऑईल कॉर्पोरेशन लि.ची प्रस्तावित पाईप लाईन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाची आहे. या पाईप लाईनच्या भुसंपादनाचा निश्चीत आराखडा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. तसेच या प्रकल्पाच्या उभारणी दरम्यान...
मार्च 28, 2018
तळेगाव स्टेशन (पुणे): वाहनांमुळे होणारी प्रदूषणवाढ नियंत्रणात ठेवण्याबरोबरच पर्यावरणपूरक, आरोग्यावर्धक, इंधनबचत करणारा पर्याय म्हणून सायकलींना तळेगावासारख्या निमशहरी भागातही पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. सामान्य विद्यार्थ्यांपासून ते अबालवृद्धांपर्यंत सायकलची क्रेझ वाढत चालल्याने पर्यावरणपूरक सायकल...
मार्च 17, 2018
पिंपरी - गुढीपाडव्यापासून राज्यात संपूर्ण प्लॅस्टिकबंदी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयाचे जोरदार स्वागत पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केले आहे; तर दुसरीकडे प्लॅस्टिक आणि थर्माकोलचा पुनर्वापर होत असल्याने हा निर्णय मागे घ्यावा व जनजागृती करावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहरातील प्लॅस्टिक...