एकूण 6 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
निरंतर कोकण कृती समिती मार्फत, कोकणच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. काय अपेक्षा आहेत कोकणवासियांच्या लोकप्रतिनिधींकडून ? कोकणातील साैंदर्य, येथील संस्कृती अबाधित राहावी अशीच जनतेची अपेक्षा आहे. विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने कोकणच्या  जनतेवतीने देण्यात आलेला जाहीरनामा असा...
फेब्रुवारी 08, 2019
कुडाळ - जिल्ह्यातील कौल कारखाने सलाईनवर आहेत. पाच कारखाने बंद तर तीन कारखाने संकटात असून शासनाच्या सहकार्याची गरज असल्याचे सूर या व्यावसायिक उद्योजकातून उमटत आहेत. नवनवीन तंत्रज्ञान व आधुनिकतेचे आक्रमण प्रत्येक क्षेत्रात वाढत आहे. जुन्या रूढी परंपरा तसेच व्यवसायामुळे मागे पडत आहेत. याचा फटका सर्वच...
नोव्हेंबर 27, 2018
कऱ्हाड - महाराष्ट्र हे कमी प्रदुषण करणारी वीजेवरील जास्तीत जास्त वाहने वापरणारे राज्य व्हावे यासाठी सध्या राज्य शासनामार्फत प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी शासनाने इलेट्रीक व्हेईकल प्रोहोत्सान धोरणही घेतले आहे. त्याअंतर्गत सध्या जास्तीत जास्त विजेवरील वाहने रस्त्यावर आणण्यासाठीची कार्यवाही सुरु आहे....
ऑक्टोबर 25, 2018
पर्यावरणाची हानी टाळून आर्थिक विकासही अबाधित राखायचा असेल, तर पर्यावरणपूरक ऊर्जेचे पर्याय विकसित करून ते परवडतील अशा दरात उपलब्ध करणे हे सरकारचे कर्तव्य ठरते. या अनुषंगाने शाश्‍वत विकासात सौरऊर्जेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प र्यावरणीय प्रदूषण व जागतिक हवामान बदलाच्या धोक्‍याची घंटा सतत वाजत असताना...
ऑक्टोबर 08, 2018
कोकणचा समुद्र किनारा देशभराच्या तुलनेत स्वच्छ मानला जात असला तरी सांडपाणी, प्लास्टीकमुळे होणाऱ्या प्रदुषणाची तीव्रता खूप वेगाने वाढत आहे. किनारपट्‌टीवर पर्यटन वाढीचे साईडइफेक्‍ट समुद्रात दिसत आहेत. दुर्दैवाने हे प्रदूषण रोखणारी भक्‍कम यंत्रणा अख्ख्या कोकण किनारपट्‌टीवर कोठेच कार्यरत नाहीत. यामुळे...
सप्टेंबर 03, 2018
डोंबिवली - बाजीप्रभू चौक येथे राज्यमंत्र्यांची बचतीचा संदेश देणारी ‘डोंबिवलीचा मानबिंदू’, शिवमंदिर चौकात प्रदूषण मुक्तीचा संदेश देणारी शहर प्रमुख राजेश मोरे यांची, चार रस्ता येथे बच्चे कंपनीच्या आवडीची 'कृष्ण बनून या, बक्षिस घेऊन जा' महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची, पश्चिमेत माजी पंतप्रधान अटलबिहारी...