एकूण 15 परिणाम
ऑक्टोबर 10, 2019
नागपूर : दोन कर्मचाऱ्यांनी कंपनीचे व्हाउचर बुक चोरून त्याआधारे पेट्रोल पंपावरून महिनाभरात सव्वासात लाखांचे डिझेल घेऊन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. कंपनीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे एमआयडीसी पोलिसांनी आरोपी वाहनचालक संतोषकुमार दुबे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी...
ऑगस्ट 11, 2019
सावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली आपत्कालीन परिस्थिती, विस्कळीत झालेले दैनंदिन जीवन, जीवनावश्‍यक वस्तूंचा तुटवडा आदींतून येथील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. पावसाने घेतलेल्या काहीशा विश्रांतीमुळे जिल्हावासीयांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला आहे.  पाच दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग...
ऑगस्ट 07, 2019
कोल्हापूर - जिल्ह्यातील 252 पेट्रोल पंपावरील सर्व साठा संपला आहे. जिल्ह्याला रोज सुमारे पाच लाख लिटर पेट्रोल डिझेल आवश्यक असते. काही पेट्रोल पंप पुराच्या पाण्यात बुडाल्याने ते बंद आहेत. अशीच परिस्थिती राहिल्यास आणखीन दोन तीन दिवस पेट्रोल - डिझेल मिळणे अशक्य आहे, अशी माहिती पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे...
सप्टेंबर 12, 2018
परभणी - परभणी जिल्ह्यात पेट्रोल दरवाढीने ऐतिहासिक उच्चांक गाठत मंगळवारी नव्वदी पार केली. ग्राहकांना प्रति लिटर 90.29 रुपयांच्या दराने पेट्रोल खरेदी करावे लागले.  ज्याप्रमाणे इंधनाचे दर नियंत्रणमुक्त आहेत, त्याप्रमाणे परभणीतील पेट्रोलवाढीवर प्रशासनाचे नियंत्रण नाही. मागील पंधरवड्यापासून सातत्याने...
सप्टेंबर 11, 2018
परभणी- जिल्ह्यात पेट्रोल दरवाढीने ऐतिहासिक उच्चांक गाठत मंगळवारी (ता.11) नव्वदी पार केली. ग्राहकांना प्रती लीटर 90.29 रूपयांच्या दराने तेल खरेदी करावे लागत आहे. ज्याप्रमाणे इंधनाचे दर नियंत्रणमूक्त आहेत, त्याप्रमाणे परभणीतील पेट्रोलवाढीवर प्रशासनाने नियंत्रण नाही. सोमवारी पेट्रोल 89.97 रूपये होते...
सप्टेंबर 11, 2018
पुणे - सातत्याने वाढलेल्या इंधन दरवाढीविरोधात सोमवारी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला पुण्यात हिंसक वळण लागले. बंदला पाठिंबा देत रस्त्यावर उतरलेल्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पीएमपी बसवर तर उंड्री परिसरात स्कूल बसवर दगडफेक केली. सकाळी उघडलेली दुकाने व्यावसायिकांना बंद करायला लावली....
सप्टेंबर 11, 2018
पुणे - इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेस पक्षाने सोमवारी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी व्यवहार पूर्णपणे बंद होते. काही ठिकाणी मोर्चा काढून सरकारचा निषेध करण्यात आला. जुन्नर तालुक्यात कार्यकर्ते अनुत्साही जुन्नर - विरोधी पक्षांनी इंधन...
सप्टेंबर 10, 2018
बारामती शहर - इंधन दरवाढीविरोधात समविचारी विरोधी पक्षांनी आयोजित केलेल्या देशव्यापी बंदला आज बारामतीत संमिश्र प्रतिसाद मिळाला. अनेक व्यापा-यांनी आपले व्यवहार आज बंदची हाक असूनही सुरु ठेवले होते, व्यापा-यांच्या तीव्र भावना विचारात घेता नाराजी पत्करायला नको या मुळे राजकीय पक्षांनीही...
सप्टेंबर 10, 2018
पुणे : इंधन दरवाढीविरोधात पुकारलेल्या भारत बंदला पुण्यात हिंसक वळण लागले असून, दोन ठिकाणी बस फोडल्याच्या घटना घडल्या आहेत. बंदला पाठिंबा देत मनसे कार्यकर्ते आक्रमक होत रस्त्यावर उतरले. मनसे कार्यकर्त्यांनी कुमठेवर रस्त्यावर आणि चित्र शाळा (अलका टॉकिज) येथील बसची तोडफोड केली. भारत...
एप्रिल 03, 2018
पुणे - "वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी काय केले पाहिजे' या प्रश्‍नाचं स्वाभाविक उत्तर म्हणजे "पेट्रोल-डिझेल व्यतिरिक्त "सीएनजी'च्या वापराला प्रोत्साहन दिले पाहिजे. पण इथे परिस्थिती उलटी आहे. उत्सर्जनासाठी सर्वाधिक कारणीभूत असलेले डिझेल स्वस्त आणि सर्वत्र उपलब्ध आहे; तर "सीएनजी'च्या...
मार्च 26, 2018
मिरज - आगामी महापालिका निवडणूक लढवण्यासाठी शहरातील अनेक गुन्हेगारी टोळ्यांचे म्होरके पुढे सरसावले आहेत. दारू गुत्तेचालक, मटका बुकी, झोपडपट्टीदादा, इंधन चोर, चंदन चोर अशी बिरुदे मिरवणाऱ्यांना आता महापालिका सभागृहात जाऊन समाजसेवा करण्याचा ध्यास लागला आहे. त्यासाठी त्यांच्या चमच्यांकडून...
जानेवारी 28, 2018
पुणे - महापालिकेच्या घटलेल्या उत्पन्नाचा परिणाम २०१८-१९ च्या अर्थसंकल्पावर होताच; पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सवलतींना कात्री लावली जाणार आहे. मुख्यतः वाहन वापरावर काही प्रमाणात मर्यादा आणून त्यातून इंधनाचा खर्च वाचविण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासन करणार आहे. अन्य सेवांसाठी...
ऑक्टोबर 12, 2017
पॅरिस - जगातील सर्वांत महागडे शहर असलेले व पर्यटकांचे आवडते शहर पॅरिसची वाटचाल आता प्रदूषणमुक्तीकडे चालली आहे. पेट्रोल व डिझेलवरील मोटारी शहरातून 2030 पर्यंत हद्दपार करण्याचा निर्णय येथील प्रशासनाने घेतला आहे. हवेतील प्रदूषण वाढत असल्याने शहरात अनेकदा पेट्रोल व डिझेलवरील वाहनांवर तात्पुरती बंदी...
जून 23, 2017
औरंगाबाद - पेट्रोलपंपावर इंधनात मापात पाप करण्याचे प्रकार उघड झाल्यानंतर सर्वच ठिकाणी पेट्रोलपंपांची कसून तपासणी करण्यात येत आहे. इंधन चोरीच्या संशयावरून ठाणे येथील गुन्हेशाखा, स्थानिक पोलिस व वैधमापनशास्त्र विभागाकडून औरंगाबादेतील पेट्रोलपंपावर आज (शुक्रवार) छापे टाकण्यात आले. पंपांवर...
जून 19, 2017
ग्राहक फसवणुकीला आळा घालण्यासाठी मोहीम औरंगाबाद - देशात काही ठिकाणी पेट्रोलपंपावर इंधन वितरण प्रक्रियेत पंपचालकाकडून ग्राहकांच्या फसवणुकीचे प्रकार घडत असल्याची माहिती समोर आली आहे. लखनौ, ठाणे व इतर ठिकाणी असे गैरप्रकार उघडकीस आल्यामुळे औरंगाबादेतील चार पेट्रोलपंपांची रविवारी (ता. १८)...