एकूण 96 परिणाम
ऑक्टोबर 10, 2019
नागपूर : दोन कर्मचाऱ्यांनी कंपनीचे व्हाउचर बुक चोरून त्याआधारे पेट्रोल पंपावरून महिनाभरात सव्वासात लाखांचे डिझेल घेऊन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. कंपनीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे एमआयडीसी पोलिसांनी आरोपी वाहनचालक संतोषकुमार दुबे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी...
सप्टेंबर 24, 2019
तुळजापूर (जि.उस्मानाबाद) ः तुळजाभवानी मातेच्या 29 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्र महोत्सवाची तयारी जोरात सुरू आहे. बाजारपेठही कात टाकत असून व्यावसायिक सज्ज होत आहते. दरम्यान, विधानसभा निवडणुकीमुळे नवरात्र ज्योतीचा ओघ यंदा वाढण्याची शक्‍यता आहे. नवरात्रात व्यापाऱ्यांना वेगवेगळ्या...
सप्टेंबर 10, 2019
पनवेल : एकीकडे ऑटोमोबाईल क्षेत्रावर मंदीचा परिणाम जाणवत असल्याने सर्व प्रकारातील वाहनखरेदीला ग्राहक नापसंती दाखवत असल्याचे चित्र असताना खासगी वापराकरिता सीएनजीवर चालणाऱ्या वाहनखरेदीला मात्र ग्राहकांकडून काही प्रमाणात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सप्टेंबर २०१८ ते ऑगस्ट २०१९ च्या वाहनखरेदीच्या...
सप्टेंबर 02, 2019
सोलापूर - खेड्यापाड्यांपासून शहरांपर्यंत रात्रंदिवस प्रवाशांची सेवा करणाऱ्या "लालपरी'च्या उत्पन्नात घट होत आहे. मागील काही वर्षांपासून राज्य परिवहन महामंडळ खड्ड्यातच जात असल्याचे चित्र आहे. यंदा एसटी परिवहन महामंडळाच्या उत्पन्नात सुमारे 643 कोटींची घट झाली असतानाच त्यात वाढ व्हावी म्हणून महामंडळाने...
ऑगस्ट 13, 2019
नवीन पनवेल : पनवेल पालिकेच्या देहरंग धरणात मोठ्या प्रमाणात गाळ आहे. त्यामुळे उन्हाळा सुरू होताच जलाशय कोरडा पडतो. त्यातच काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे माथेरानच्या डोंगररांगातून वाहून आलेला गाळ देहरंग धरणात साठला आहे. त्यामुळे धरणातील पाणी गढूळ झाले असून, धरणाची पाणी साठवणूक क्षमतेतही...
ऑगस्ट 11, 2019
सावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली आपत्कालीन परिस्थिती, विस्कळीत झालेले दैनंदिन जीवन, जीवनावश्‍यक वस्तूंचा तुटवडा आदींतून येथील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. पावसाने घेतलेल्या काहीशा विश्रांतीमुळे जिल्हावासीयांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला आहे.  पाच दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग...
ऑगस्ट 11, 2019
कोल्हापूर : जीवनावश्यक वस्तूंची जादा दराने विक्री करणारे तसेच अफवा फसरविणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला. जिल्ह्यातील पूर परिस्थिती निवळत असून, शहर व जिल्ह्यातील जनतेस जादा दराने जीवनावश्यक वस्तूंची विक्री होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे...
ऑगस्ट 10, 2019
रत्नागिरी - अतिवृष्टी व पुरस्थितीमुळे  रत्नागिरीकडे येणारा भाजीपाला, दूध, इंधन, गॅस सिलिंडरसह विविध आवश्यक वस्तूंची वाहतूक ठप्प झाली होती. शनिवारी चिपळूण - कराड या मार्गावरील वाहतूक सुरु झाली आहे. कराडमार्गे जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरु होत आहे; मात्र पुरवठा कमी असल्याने रत्नागिरीत...
ऑगस्ट 09, 2019
मिरज - पुराने वेढलेल्या कोल्हापूर आणि कोकण भागात डिझेल-पेट्रोलचे टँकर पाठवण्याचे शर्थीचे प्रयत्न तेल कंपन्यांकडून सुरु आहेत. पुरामुळे रस्ते बंद झाल्याने मिरजेतील इंडियन आॅईल व भारत पेट्रोलियम डेपोसमोर टँकर खोळंबले आहेत. पूरग्रस्त भागात, विशेषतः कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात इंधनाची...
ऑगस्ट 08, 2019
रत्नागिरी - मुसळधार पावसाचा जोर कमी झाला असून भूस्खलन, दरड कोसळण्यासह जमिनीला भेगा पडण्याचे प्रकार पुढे येत आहेत. चिपळूण, खेड, राजापूर, मंडणगडमधील पूर ओसरला आहे; मात्र रत्नागिरी-कोल्हापूर, कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक अद्यापही खंडित आहे. दरम्यान आंबा घाटात एकेरी वाहतूक सुरू आहे. ...
ऑगस्ट 07, 2019
कोल्हापूर - जिल्ह्यातील 252 पेट्रोल पंपावरील सर्व साठा संपला आहे. जिल्ह्याला रोज सुमारे पाच लाख लिटर पेट्रोल डिझेल आवश्यक असते. काही पेट्रोल पंप पुराच्या पाण्यात बुडाल्याने ते बंद आहेत. अशीच परिस्थिती राहिल्यास आणखीन दोन तीन दिवस पेट्रोल - डिझेल मिळणे अशक्य आहे, अशी माहिती पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे...
ऑगस्ट 04, 2019
मुंबई : तोट्यात सुरू असलेल्या महापालिकेच्या परिवहन उपक्रमातील कामचुकार कर्मचाऱ्यांना घरी पाठवा आणि प्रामाणिक कर्मचाऱ्यांना बक्षीस लागू करा, अशा सूचना आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी एनएमएमटी व्यवस्थापकांना दिल्या. महापालिकेच्या कामाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अण्णासाहेब मिसाळ यांनी गुरुवारी (ता. १)...
ऑगस्ट 02, 2019
सातारा  : अपघातांच्या घटना वारंवार घडत असून, यात अनेक स्कूल बसचा समावेश आहे. अशा घटनांत अनेक विद्यार्थ्यांचे जीव पणाला लागले. मात्र, पैसा, इंधनाची बचत करण्याच्या मोहापायी अजूनही अनेक ठिकाणी बेशिस्तपणे वाहतूक सुरूच असते. शहरालगत कृष्णानगर येथील एका कॅनॉलच्या पुलावरून अनेक स्कूल बसमधून...
जुलै 30, 2019
मुंबई ः महापालिकेने वाहनतळांच्या परिसरातील बेकायदा पार्किंगबद्दल १० ते १५ हजार रुपये दंड आकारण्यास सुरुवात केल्यानंतर आता रस्त्यांवरील भटक्‍या गुरांकडे मोर्चा वळवला आहे. रस्ते, पदपथ आणि चौकांत गाई-गुरे बांधून, भाविकांना चारा विक्री करून अनेक जण उदरनिर्वाह चालवतात. या व्यावसायिकांकडून महापालिका आता...
जून 17, 2019
दाभोळ - दापोली तालुक्‍यातील दापोली शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नारगोली धरणातील गाळ काढून धरणाला नवीन चेहरा देण्याच्या कामाचा नुकताच समारोप करण्यात आला. नारगोली धरण आता गाळमुक्त झाले आहे. यावेळी बोलताना पुढील किमान 25 वर्षे दापोली शहराला पाण्याची समस्या भेडसावणार नाही, असे मुख्याधिकारी महादेव रोडगे...
जून 13, 2019
पुणे -  इंधनबचतीबरोबरच पर्यावरण संवर्धनाशाठी काम करणारी पेट्रोलियम कन्झर्वेशन रिसर्च असोसिएशन (पीसीआरए) या संस्थेच्या मदतीने पीएमपी प्रशासनाने इंधनात मोठी बचत केली आहे. गेल्या आठ महिन्यांत पीएमपी बसचालकांनी २० लाख रुपयांचे इंधन वाचविले. यासाठी पीएमपी बसचालकांना तज्ज्ञांनी प्रशिक्षण...
जून 05, 2019
स्वतःसाठी हितकर काय, अहितकर काय हे आयुर्वेदशास्त्राच्या मदतीने जाणून घेतले व त्यानुसार आहारयोजना केली तर आरोग्याचे रक्षण सोपे होते. त्यासाठी निरनिराळ्या आहारद्रव्यांचे गुण, दोष, चव, प्रभाव, वीर्य माहिती असणे आवश्‍यक असते. अग्र्यसंग्रहानंतर आता आपण आयुर्वेदाच्या पुढच्या विषयाकडे वळणार आहोत. आयुर्वेद...
मे 16, 2019
नांदगाव : ज्वलनशील इंधन भरलेल्या 52 डब्यांच्या मालगाडीच्या एका डब्याची कपलिंग नांदगाव रेल्वे स्टेशनपासून दीड किमी अंतरावर अचानक तुटल्याने मोठा प्रसंग ओढवला होता. नांदगाव येथे चालक बदलण्यात येत असतो. त्यामुळे गाडीचा वेग कमी होता. म्हणून थोडक्यात अनर्थ टळला. दीड तास दुरुस्तीला लागल्याने...
मे 13, 2019
चंद्रपूर ः जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांमध्ये पाणीटंचाईची समस्या व दुष्काळ निवारण्यासाठी आवश्‍यक उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (ता. 13) दिलेत. त्यांनी पाच तालुक्‍यांतील सरपंचांशी थेट मंत्रालयातून संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज "ऑडिओ ब्रीज...
एप्रिल 16, 2019
कराचीः पाकिस्तानमध्ये इंधनाचे दर परवडत नसल्यामुळे गाढवांच्या मागणीत प्रचंड वाढ झाली. गाढवांच्या मागणीनंतर आता दुधाचे दर गगणाला पोहचले आहेत. दुधाच्या दरात प्रति लिटर 23 रुपयांनी वाढ झाल्यामुळे विविध भागामध्ये नागरिकांना लिटरमागे 120 ते 180 रुपये मोजावे लागत आहेत. पाकिस्तानमध्ये नुकतीच इंधनाच्या...