एकूण 10 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभा 2019 : पिंपरी - ‘पुणे शहरातून हिंजवडीकडे जाणारे सर्व रस्ते प्रशस्त करण्याचे काम पूर्ण झाले आहे. वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणी उड्डाण पूल, ग्रेडसेपरेटर, सब-वे आणि इतर सुविधा निर्माण करून नागरिकांचा प्रवास विनाअडथळा जलदगतीने होण्यासाठी प्रयत्न झाले आहेत. या सर्व कामांमुळे नागरिकांची वेळेसोबतच...
मार्च 14, 2019
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने राजकीय पक्षांकडून आता मतदारांना विविध आश्‍वासने दिली जातील. अनेक प्रकारची स्वप्ने दाखवली जातील. पण पुण्यातील नागरिकांना नेमकं काय हवं आहे, याचा कानोसा ‘सकाळ’ने जनतेच्या जाहीरनाम्याद्वारे घेतला. त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी जाहीरनाम्यात काय असावे याचे सविस्तर...
नोव्हेंबर 24, 2018
युपीत विकासाचा "गडकरी मॉडेल' नागपूर : उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणात बंद पडलेले साखर कारखाने सुरू करण्यात आले आहेत. या साखर कारखान्यांतून निघणाऱ्या उसाच्या मळीपासून इथेनॉल निर्मितीवर भर देणार असल्याचे नमूद करीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केंद्रीय मंत्री...
नोव्हेंबर 17, 2018
पिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम डिसेंबरमध्ये सुरू होईल. शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोचे कामही जानेवारीत सुरू होईल,’’ अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाळुंगे-माण हायटेक सिटी...
एप्रिल 30, 2018
औरंगाबाद - पानेवाडीला पर्याय म्हणून औरंगाबादलगत सटाणा येथे ऑईल डेपो उभारण्यासाठी एमआयडीसीने हालचाली सुरू केल्या; मात्र डेपो उभारणीसाठी झालेल्या बैठकांच्या सत्रांमध्ये हजेरी लावणाऱ्या इंधन कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी झोपेचे सोंग घेत अद्याप एमआयडीसीकडे या डेपोची लेखी मागणीच केलेली नाही. ...
मार्च 27, 2018
नागपूर - नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एनएमआरडीए) १,७५९.७१ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंजुरी दिली.  एनएमआरडीए क्षेत्रात ९ तालुक्‍यांमधील ७१४ गावांचा समावेश असून अर्थसंकल्पाने आता खऱ्या अर्थाने मेट्रो रिजनमध्ये विकासाला प्रारंभ होणार आहे. ...
मार्च 20, 2018
पणजी (गोवा): पर्यावरण व पर्यावरणशास्त्र हे आमच्यासाठी उच्च प्राधान्य क्रमावर आहे. परंतु, त्याचसोबत गरीब व्यक्तीचा देखील विचार आम्हाला करणे आवश्यक वाटते. पर्यावरणाची काळजी घेऊन रोजगार निर्मितीचा आमचा प्रयत्न आहे; त्यासाठी गोव्यातील सर्व समाज भागीदारांनी एकत्रित येऊन विचारपूर्वक निर्णय घेणे गरजेचे...
फेब्रुवारी 13, 2018
धरसोड शासन धोरणांमुळेच अडचणी - माहुली गेल्या दहा-वीस वर्षांत साखर दराचे चढ-उतार आणि अडचणीत आलेला हंगाम आपण पाहतो आहोत. मात्र तरीही तोटा होतोय म्हणून कारखानदारांनी घाबरून कधीच गाळप बंद केले नाही. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ दिले नाही. उसाच एक कांडेही शेतात ठेवले नाही. सन २०१५ मध्ये १०५ लाख टन साखरेचे...
फेब्रुवारी 13, 2018
ठाणे - ठाणे महापालिकेच्या अंतर्गत जलवाहतूक प्रकल्पाला गती मिळणार आहे. केंद्रीय जलवाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या दालनात महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सोमवारी (ता. 12) प्रकल्पाबाबत सादरीकरण केले. यानंतर या प्रकल्पाबाबत पालिकेने तीन आठवड्यांत केंद्र सरकारसोबत करार करावा, अशी सूचना गडकरी...
मार्च 23, 2017
मालवण - राष्ट्रीय सहकार विकास निगम अंतर्गत यांत्रिक नौका घेतलेल्या कर्जदार सभासदांच्या मत्स्य सहकारी संस्थेच्या संबंधित कर्ज खात्यात डिझेल परताव्याची रक्कम परस्पर वर्ग करण्याच्या शासन निर्णयाविरोधात येत्या 27 ला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा ज्येष्ठ मच्छीमार नेते कृष्णनाथ...