एकूण 13 परिणाम
मार्च 14, 2019
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने राजकीय पक्षांकडून आता मतदारांना विविध आश्‍वासने दिली जातील. अनेक प्रकारची स्वप्ने दाखवली जातील. पण पुण्यातील नागरिकांना नेमकं काय हवं आहे, याचा कानोसा ‘सकाळ’ने जनतेच्या जाहीरनाम्याद्वारे घेतला. त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी जाहीरनाम्यात काय असावे याचे सविस्तर...
मार्च 12, 2019
लष्करातील विविध स्तरांवर सुधारणा घडविण्याच्या प्रकल्पात राजकीय, प्रशासकीय आणि राजनैतिक पातळीवरील सहकार्याची गरज आहे. संरक्षण क्षेत्रासाठीचे समर्वसमावेशक धोरण ठरवायला हवे. भा रतीय लष्करातील व्यापक सुधारणांच्या योजनेला नुकतीच संरक्षणमंत्र्यांनी संमती दिली आहे. बालाकोटच्या यशस्वी हल्ल्यानंतर संबंधित...
ऑक्टोबर 25, 2018
पर्यावरणाची हानी टाळून आर्थिक विकासही अबाधित राखायचा असेल, तर पर्यावरणपूरक ऊर्जेचे पर्याय विकसित करून ते परवडतील अशा दरात उपलब्ध करणे हे सरकारचे कर्तव्य ठरते. या अनुषंगाने शाश्‍वत विकासात सौरऊर्जेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प र्यावरणीय प्रदूषण व जागतिक हवामान बदलाच्या धोक्‍याची घंटा सतत वाजत असताना...
मे 23, 2018
नाशिक ः संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) ओझर येथील ऍडव्हान्स सेंटर फॉर एनर्जेटिक मटेरियल्स (एसीईएम)च्या प्रयोगशाळेला राष्ट्रीय स्तरावरील दोन पुरस्कार मिळाले आहेत. त्यात यंदाचा सायंटीस्ट ऑफ द इयर पुरस्कार येथील शास्त्रज्ञांना मिळाला आहे.  डीआरडीओची ओझर येथील ऍडव्हान्स सेंटर फॉर...
डिसेंबर 10, 2017
क्रिकेट खेळाडूंनी मास्क लावून खेळण्याचा अभूतपूर्व प्रसंग दिल्लीत घडला असला, तरी दिल्लीसारखाच जगातल्या अनेक शहरांचा श्‍वास घुसमटलेला आहे. काय आहेत त्याची कारणं, काय करायला हवं, कोणते प्रयोग करायला हवेत आदी गोष्टींवर नजर. कसोटी क्रिकेटच्या १४० वर्षांच्या काळात आंतरराष्ट्रीय संघाच्या खेळाडूंनी मास्क...
जून 30, 2017
एकूण जीवन शैलीत दैनंदिन प्रमुख अन्न घटकांत तूरडाळीचे विशेष महत्त्व आहे. असे हे तूरपीक यंदाच्या वर्षी सर्वांत चर्चेचे राहिले. यंदा तुरीच्या विक्रमी उत्पादनामुळे डाळीच्या किमती अक्षरशः गडगडल्या. मागील वर्षी ज्या तूरडाळीने प्रति किलो शंभरी ओलांडली होती, त्या डाळीच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना सरकार दफ्तरी...
मे 21, 2017
रस्ते आणि त्यांच्यावरची वाहतूक हा सामाजिक, आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी अतिशय महत्त्वाचा विषय आहे, म्हणूनच १९५२ मध्ये दिल्ली इथं केंद्रीय रस्तेसंशोधन संस्थेची (सीआरआरआय) स्थापना करण्यात आली. गुणवत्तापूर्ण, दीर्घकाळ टिकणारे, सुरक्षित आणि परिपूर्ण क्षमतेनं वाहतूक करणारे रस्ते निर्माण...
एप्रिल 18, 2017
नवी दिल्ली: मागील वर्षी नोटाबंदीमुळे देशाच्या विकासदरावर विपरित परिणाम झाला होता. मात्र अलिकडेच मंजूर झालेल्या वस्तू व सेवा कर (जीएसटी) कायद्याची अंमबजावणी भारतासाठी लाभदायक ठरेल, असा विश्‍वास जागतिक बँकेने व्यक्त केला आहे. दक्षिण आशियाई अर्थव्यवस्थेसंदर्भात जागतिक बँकेने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध...
फेब्रुवारी 12, 2017
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) ही संस्था म्हणजे आपल्या देशाचा अमूल्य ठेवा आहे. स्वातंत्र्यपूर्वकाळात सी. व्ही. रामन, जे. सी. घोष व ब्रिटिश अधिकारी सॅम्युअल सॅवेल यांचा प्रस्ताव, शांतिस्वरूप भटनागर यांचे अथक्‌ प्रयत्न आणि दूरदृष्टीचे तत्कालीन नेते रामस्वामी मुदलीयार यांचा पाठपुरावा...
फेब्रुवारी 11, 2017
भू-राजकीय घडामोडी, तंत्रज्ञानाचा झपाट्याने होत असलेला विकास आणि त्याच वेळी पर्यावरणाविषयी वाटणारी काळजी या सगळ्यांचा परिणाम सध्या ऊर्जावापराच्या पद्धतीतील बदलांत दिसून येतो. त्यामुळे साहजिकच जगातील ऊर्जाविषयक उद्योगाचे स्वरूपही वेगाने बदलते आहे. या संदर्भात भारताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या...
जानेवारी 25, 2017
नवी दिल्ली - भारत व संयुक्त अरब अमिरातीमध्ये तेलाचा व्यूहात्मक साठा करण्यासंदर्भातील अत्यंत संवेदनशील करार झाल्याची घोषणा आज (बुधवार) करण्यात आली. संयुक्त अरब अमिरातीचे युवराज शेख मोहम्मद बिन झायेद अल-नहयान हे सध्या भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी व युवराजांच्या...
जानेवारी 14, 2017
शहरांचे पर्यावरण राखणे व सुनियोजित व्यवस्थापन करणे यांची प्राथमिक जबाबदारी नगरपालिका, महापालिका यांच्यावर असते. ती गांभीर्याने पार पडली, तर अनेक शहरे ‘स्मार्ट सिटी‘च्या दिशेने प्रवास करू लागतील. परंतु ती झटकण्याची, एकमेकांना दोष देण्याची प्रवृती बळावते आहे. महापालिकांच्या निवडणुकांपूर्वी राजकीय...
जानेवारी 06, 2017
  नवी दिल्ली - दळणवळणाच्या पायाभूत सुविधांकडे गांभीर्याने पाहिले तर देशाच्या विकासदरात तीन टक्‍क्‍यांनी थेट वृद्धी होते, अशी माहिती केंद्रीय रस्ते महागमार्ग वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिली. बस, रेल्वे, टॅक्‍सी व विमानतळासह साऱ्या वाहतूक सुविधा एकाच जागी मिळतील, असे टर्मिनल...