एकूण 11 परिणाम
जुलै 11, 2019
केंद्र सरकारने देशातील कुठल्याच पर्यावरणविषयक प्रश्नाच्या गाभ्याला हात न घालता, मलमपट्टी केल्यासारखे वरवरचे उपाय ताज्या अर्थसंकल्पात योजलेले दिसतात. पर्यावरणविषयक अनेक महत्त्वाच्या बाबींवरील कमी करण्यात आलेली तरतूद हीदेखील चिंतेची बाब आहे. काँग्रेसच्या राजवटीवर ‘धोरण लकवा’ हा आरोप बऱ्याच वेळा होई...
सप्टेंबर 27, 2018
राज्यातील व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या गावांमध्ये पर्यावरण संवर्धन आणि प्रबोधनाचे कार्य बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या संस्थेमार्फत केले जाते. संस्थेचे मुख्यालय मुंबईत असून, पर्यावरण लोकशिक्षणाचे केंद्र नागपूर शहरात आहे. या केंद्राच्या माध्यमातून ग्रामविकास, शिक्षण, आरोग्य याचबरोबरीने आदिवासी...
सप्टेंबर 23, 2018
मानवाच्या जीवनात भौतिकशास्त्र किंवा पदार्थविज्ञान महत्त्वाची भूमिका बजावतं आणि पुढंही बजावत राहणार आहे. ऊर्जा भरपूर आणि रास्त दरात तयार करणं, कर्करोगासारख्या वेगवेगळ्या आजारांचा मूळ कारणांचं उच्चाटन करणं, वेगवेगळे घटक तयार करणं अशा किती तरी गोष्टी नवीन संशोधनामुळं शक्‍य होणार आहेत. ग्राफिन पदार्थ,...
जुलै 24, 2017
ग्रीन रिफायनरी - सिंधुदुर्गातील गिर्ये-रामेश्‍वरसह १६ गावांत साकारणार तेल प्रक्रिया प्रकल्प सिंधुदुर्गातील गिर्ये-रामेश्‍वरसह राजापूर तालुक्‍यातील १४ गावांमध्ये महाकाय ग्रीन रिफायनरी या तेल प्रक्रिया प्रकल्पाच्या रूपाने नव्या संघर्षाला तोंड फुटले आहे. राजापुरातील १४ गावांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली...
जून 30, 2017
एकूण जीवन शैलीत दैनंदिन प्रमुख अन्न घटकांत तूरडाळीचे विशेष महत्त्व आहे. असे हे तूरपीक यंदाच्या वर्षी सर्वांत चर्चेचे राहिले. यंदा तुरीच्या विक्रमी उत्पादनामुळे डाळीच्या किमती अक्षरशः गडगडल्या. मागील वर्षी ज्या तूरडाळीने प्रति किलो शंभरी ओलांडली होती, त्या डाळीच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना सरकार दफ्तरी...
मे 22, 2017
कावरी नदीचे पात्र आणि आसपासच्या त्रिभुज प्रदेश सध्या पाण्याविना कोरडा ठाक पडला आहे. परिणामी, तमिळनाडू न्यूजप्रिंट्‌स अँड पेपर्स लिमिटेड (टीएनपीएल) या आशियातील "बगॅस'वर आधारित सर्वांत मोठ्या पेपर मिलला, आपल्या तीनपैकी दोन युनिट्‌समधील कागदाचे उत्पादन थांबवावे लागले आहे. तिसरे युनिटही कधीही बंद...
एप्रिल 04, 2017
आशियातील सर्वाधिक लांबीच्या बोगद्याचे उद्‌घाटन झाल्यामुळे जम्मू-काश्‍मीरच्या विकासाला व पर्यटनाला चालना मिळेल. तथापि, जम्मू-श्रीनगरचे अंतर कमी करणाऱ्या या बोगद्यामुळे स्थानिक जनतेतील मानसिक दरी भरून निघेल काय, हा कळीचा मुद्दा आहे.     चेनानी ते नाशरी या आशियातील सर्वाधिक लांबीच्या बोगद्याचे बांधकाम...
मार्च 28, 2017
प्रत्येक वर्षी येणारा २१मार्चचा विषुवदिन (दिवस व रात्र सारखेच असण्याचा दिवस) थंडी संपून उन्हाळा सुरू झाल्याची जाणीव करून देत असतो. परंतु गेल्या काही वर्षांप्रमाणेच याही वर्षी भारतीय हवामान विभागाने असा अंदाज वर्तविला आहे, की २१ मार्चपासून रोज दिवसाच्या तापमानात एका अंशाची वाढ होऊन साधारणपणे २७...
फेब्रुवारी 02, 2017
रचनात्मक बदल आणि तंत्रज्ञानाधारित परिवर्तनाची दिशा या अर्थसंकल्पाने दाखवून दिली आहे. त्यात नमूद केलेल्या उद्दिष्टांची फलनिष्पत्ती मात्र अनेक घटकांवर अवलंबून असेल. हे भान न सोडता या संकल्पांकडे पाहायला हवे. चांगला योजक कोण, या प्रश्‍नाचे उत्तर प्रत्येक जण आपला स्वभाव आणि कल यानुसार देईल. भविष्यकाळात...
जानेवारी 14, 2017
शहरांचे पर्यावरण राखणे व सुनियोजित व्यवस्थापन करणे यांची प्राथमिक जबाबदारी नगरपालिका, महापालिका यांच्यावर असते. ती गांभीर्याने पार पडली, तर अनेक शहरे ‘स्मार्ट सिटी‘च्या दिशेने प्रवास करू लागतील. परंतु ती झटकण्याची, एकमेकांना दोष देण्याची प्रवृती बळावते आहे. महापालिकांच्या निवडणुकांपूर्वी राजकीय...
डिसेंबर 29, 2016
‘हरितगृह वायूंच्या वाढत्या प्रमाणावर नियंत्रण’ हे महत्त्वाचे उद्दिष्ट फक्त कागदावर न राहता त्यावर अधिक सक्षमपणे कार्यवाही झाली पाहिजे. पॅरिस करारनाम्यातील वचने पूर्ण होणे अत्यावश्‍यक आहे. मागील काही दशकांत भूतलावरील आणि त्याचबरोबर समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सर्वसाधारणपणे १ अंश सेंटिग्रेडमध्ये...