एकूण 8 परिणाम
ऑगस्ट 26, 2018
परकी चलनांच्या; विशेषतः अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण वेगानं होत आहे. त्यानं नीचांकी पातळी गाठली असून, अनेक क्षेत्रांवर त्याचे परिणाम होत आहेत आणि दूरगामी परिणामही होऊ घातले आहेत. रुपयाची ही घसरण होते म्हणजे नेमकं काय होतं, त्याची कारणं काय, या घसरणीची झळ कोणत्या गोष्टींना बसेल, ती...
जून 05, 2018
पिंपरी - पर्यावरणपूरक स्मार्ट सिटी निर्मितीसाठी महापालिका विविध पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे. यामध्ये घनकचरा व सांडपाण्यावर प्रक्रिया, नदी सुधार प्रकल्प, मैलापाण्यावर प्रक्रिया करून पुनर्वापर आणि हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा आदींचा समावेश आहे, अशी माहिती महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे कार्यकारी...
मार्च 20, 2018
पणजी (गोवा): पर्यावरण व पर्यावरणशास्त्र हे आमच्यासाठी उच्च प्राधान्य क्रमावर आहे. परंतु, त्याचसोबत गरीब व्यक्तीचा देखील विचार आम्हाला करणे आवश्यक वाटते. पर्यावरणाची काळजी घेऊन रोजगार निर्मितीचा आमचा प्रयत्न आहे; त्यासाठी गोव्यातील सर्व समाज भागीदारांनी एकत्रित येऊन विचारपूर्वक निर्णय घेणे गरजेचे...
जानेवारी 12, 2018
मुंबई  - केंद्र आणि राज्य सरकारच्या एकत्रित सहभागातून मुंबईत आकाश, पाताळ, जल आणि स्थळ अशा सर्वच ठिकाणी पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे होत आहेत. नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने मुंबईच्या पूर्व समुद्री किनाऱ्याचा मोठा कायापालट होत आहे. पूर्वी फक्त खास लोकांसाठी खुला असलेला मुंबई पोर्ट ट्रस्टचा भाग...
ऑक्टोबर 04, 2017
पुणे - 'पुणे महानगर परिक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) कार्यक्षेत्रात नियोजन करताना नागरिकांना विश्‍वासात घेऊन विकासाची उद्दिष्टे साध्य करू,'' अशी ग्वाही "पीएमआरडीए'चे आयुक्त किरण गित्ते यांनी दिली. पीएमआरडीच्या कार्यक्षेत्रात समतोल विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नागरिकांच्या...
जून 01, 2017
सागरमाला प्रकल्पाअंर्तगत उपक्रम; मुंबईसाठीही चाचपणी मुंबई - विदर्भातील पर्यटकांना आकर्षित करण्याकरिता महाराष्ट्र सागरी मंडळ (एमएमबी), "महाजेनको' आणि नागपूर सुधार प्रन्यासच्या माध्यमातून नागपूरमध्ये सी प्लेन सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर-ताडोबा-शेगाव येथे ही सुविधा...
एप्रिल 04, 2017
आशियातील सर्वाधिक लांबीच्या बोगद्याचे उद्‌घाटन झाल्यामुळे जम्मू-काश्‍मीरच्या विकासाला व पर्यटनाला चालना मिळेल. तथापि, जम्मू-श्रीनगरचे अंतर कमी करणाऱ्या या बोगद्यामुळे स्थानिक जनतेतील मानसिक दरी भरून निघेल काय, हा कळीचा मुद्दा आहे.     चेनानी ते नाशरी या आशियातील सर्वाधिक लांबीच्या बोगद्याचे बांधकाम...
मार्च 01, 2017
सांगली - ‘‘तंत्रज्ञान मानवी जीवनाच्या जगण्याची उद्दिष्टेच हिरावून घ्यायच्या दिशेने जात आहे. या लाटेत संस्कृतीच्या टप्प्यावर माणसाने उभ्या केलेल्या विविध संस्था आणि गृहितके गायब झालेल्या असतील. या सर्व प्रक्रियेत माणसाच्या मनाचं काय होणार यापासून मानसिक विकारापर्यंतच्या अनेक समस्या भयावहपणे पुढे येत...