एकूण 5 परिणाम
जुलै 11, 2018
सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीला चालना मिळावी, रासायनिक विषमुक्त धान्य आणि भाजीपाला ग्राहकांना मिळावा, त्या माध्यमातून शेतकऱ्यांविषयी आत्मियता व्यक्त व्हावी, सामाजिक बांधिलकी जपली जावी अशा विविध हेतूंनी सोलापूर ग्रामीण पोलिस दलाने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यास सुरवात केली आहे. ‘न्यूट्रिशन ॲग्री मॉल...
फेब्रुवारी 02, 2018
केंद्रीय अर्थसंकल्प (बजेट)  म्हणजे जणू उत्कंठापूर्ण घटनाक्रम असतो. तो सादर होण्यापूर्वी आणि सादर झाल्यानंतरही त्यावर चर्चा-उपचर्चा आणि प्रतिक्रिया येत राहतात. सामान्य नागरिकांपासून ते नेत्यांपर्यंत आणि शेतकऱ्यांपासून ते उद्योजक, नोकरदारांपर्यंत समाजातील सर्वच स्तरांतील आणि वयोगटांतील लोक या...
सप्टेंबर 16, 2017
नाशिक - मेट्रो- समृद्धी महामार्गाच्या फसव्या आकडेवारीत रमलेले मुख्यमंत्री स्वप्नरंजनातून वास्तव जगतात आल्यास भीषणता समजेल. राज्यात हजारो, तर नाशिकमध्ये सव्वादोनशे बालके दगावत असतील, तर या निर्ढावलेल्या सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे. पण, तसे काही होण्याची शक्...
जुलै 16, 2017
पेट्रोल नऊ रुपयांनी, डिझेल साडेतीन रुपयांनी स्वस्त : सीमाभागातील पंपांना फटका म्हाकवे - पेट्रोल, डिझेलवरील एलबीटी रद्द करून आकारण्यात येणाऱ्या स्थानिक व दुष्काळ करामुळे महाराष्ट्रात इंधन महागले आहे. कर्नाटकात इंधन स्वस्त असल्याने कर्नाटक सीमेवरील व महामार्गावरील...
जुलै 04, 2017
मुंबई - सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील कायमस्वरुपी दुष्काळग्रस्त परिसराला वरदान ठरणाऱ्या कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पाचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी 4 हजार 959 कोटी 91 लाख रुपये खर्चाच्या चतुर्थ सुधारित प्रशासकीय अहवालास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या महत्त्वाकांक्षी...