एकूण 5 परिणाम
ऑगस्ट 29, 2018
राष्ट्रीय जैवइंधनाच्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी शेतकरी, अर्थव्यवस्था, रोजगारनिर्मिती आणि पर्यावरणाच्या विकासासाठी फायदेशीर ठरेल. हे धोरण ऊर्जा, इंधन सुरक्षा, स्वावलंबन अशा अनेक पातळ्यांवर देशाच्या विकासाला चालना देणारे आहे. वि श्व जैवइंधन दिनानिमित्त नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी...
जुलै 11, 2018
सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीला चालना मिळावी, रासायनिक विषमुक्त धान्य आणि भाजीपाला ग्राहकांना मिळावा, त्या माध्यमातून शेतकऱ्यांविषयी आत्मियता व्यक्त व्हावी, सामाजिक बांधिलकी जपली जावी अशा विविध हेतूंनी सोलापूर ग्रामीण पोलिस दलाने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यास सुरवात केली आहे. ‘न्यूट्रिशन ॲग्री मॉल...
फेब्रुवारी 02, 2018
केंद्रीय अर्थसंकल्प (बजेट)  म्हणजे जणू उत्कंठापूर्ण घटनाक्रम असतो. तो सादर होण्यापूर्वी आणि सादर झाल्यानंतरही त्यावर चर्चा-उपचर्चा आणि प्रतिक्रिया येत राहतात. सामान्य नागरिकांपासून ते नेत्यांपर्यंत आणि शेतकऱ्यांपासून ते उद्योजक, नोकरदारांपर्यंत समाजातील सर्वच स्तरांतील आणि वयोगटांतील लोक या...
जुलै 26, 2017
राज्यात गोइंधनावर वाहने कधी धावणार? याची मागणी झाली तरच देशी गोवंशाबाबत कृतीतून सद्भावना दिसू शकेल. केवळ वंदनासाठी गाय नको, तिची क्षमता वीजनिर्मिती, ऊर्जाशक्ती, इंधन पुरवठा यादृष्टीने पडताळणे गरजेचे आहे. विज्ञान युगात देशी गोवंश भावनिक, धार्मिक, पुजनीय स्वरुपात पडळताना ऊर्जास्त्रोत...
जुलै 04, 2017
मुंबई - सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील कायमस्वरुपी दुष्काळग्रस्त परिसराला वरदान ठरणाऱ्या कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पाचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी 4 हजार 959 कोटी 91 लाख रुपये खर्चाच्या चतुर्थ सुधारित प्रशासकीय अहवालास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या महत्त्वाकांक्षी...