एकूण 10 परिणाम
सप्टेंबर 14, 2018
भाजपची सध्‍याची स्थिती 'सातवे आसमान पर' असल्‍यासारखी आहे. एक-एक मित्र लांब जात असतानाही भाजप पुढची 50 वर्षे सत्‍तेत राहणार असल्‍याचं सांगत सुटलीय. हळूहळू का होईना, एकवटू पाहणाऱ्या आणि आक्रमक होऊ घातलेल्‍या विरोधकांच्‍या वाढलेल्‍या आत्‍मविश्‍वासाला सुरुंग लावण्‍यासाठीच भाजपनं ही खेळी खेळायला सुरुवात...
सप्टेंबर 06, 2018
दौंड (पुणे) : आमदार राम कदम यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांची वादग्रस्त वक्तव्ये अचानकपणे निघालेली नसून त्यांना त्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. कोणी कोणावर बोलायचे याचे देखील प्रशिक्षण पक्षाकडून त्यांना दिले जात आहे, असा आरोप पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार रमेश थोरात...
सप्टेंबर 04, 2018
सोलापूर : वाढती महागाई व सततच्या पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीच्या निषेधार्थ सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टीच्या वतीने सत्ताधारी भाजप सरकारच्या विरोधात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. सर्वसामान्य जनता महागाईने होरपळून निघत असताना याकडे डोळेझाक करणार्‍या...
जुलै 29, 2018
लोकसभेत मोदी सरकारच्या विरोधात तेलगू देशम पक्षानं इतर विरोधकांच्या मदतीनं आणलेला अविश्वास ठराव फेटाळला गेला. लोकसभेच्या पटलावर मोदी सरकारचा विजय झाला यात नवलाचं काहीच नाही. सरकारकडं बहुमत आहे, यात ठराव दाखल करणाऱ्यांनाही शंका नव्हती. फारतर भाजपविरोधात एकत्र येऊ पाहणारे संसदेत किती एकत्र राहतात आणि...
मे 30, 2018
नागपूर - संघाच्या कार्यक्रमात जायचे की नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्‍न आहे. प्रणव मुखर्जी त्यांच्या कार्यक्रमात येतच असतील तर त्यांनी कुलूप सोबत आणून ते संघाच्या दुकानाला ठोकावे, अशी कोटी गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी यांनी पत्रकारांशी बोलताना केली. संघाच्या कार्यक्रमाला येऊन उपयोग काय, रोजगार...
मे 25, 2018
हडपसर : खोटी आश्वासने देऊन देशवासीयांची फसवणूक करणाऱ्या भाजप सत्ताधाऱ्यांच्या कुचकामी धोरणामुळे इंधन दरवाढ उच्चांक झाला आहे. सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणाऱ्या या सरकारने अच्छे दिनचे गाजर दाखवून महागाई वाढविली, निर्ढावलेल्या या सरकारला खाली खेचण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन पुणे...
ऑक्टोबर 07, 2017
मुंबई - गेल्या काही दिवसांत सोशल मीडियात भाजप सरकारविरोधात तयार झालेल्या नकारात्मक वातावरणाची राज्य सरकारने गांभीर्याने दखल घेतली आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीत जनमानसातील हे मळभ दूर करण्यासाठी भाजपचे मंत्री कामाला लागले आहेत. मंत्र्यांच्या पत्रकार परिषदा आणि प्रसिद्धिपत्रकांचा जोर वाढला आहे....
जुलै 24, 2017
ग्रीन रिफायनरी - सिंधुदुर्गातील गिर्ये-रामेश्‍वरसह १६ गावांत साकारणार तेल प्रक्रिया प्रकल्प सिंधुदुर्गातील गिर्ये-रामेश्‍वरसह राजापूर तालुक्‍यातील १४ गावांमध्ये महाकाय ग्रीन रिफायनरी या तेल प्रक्रिया प्रकल्पाच्या रूपाने नव्या संघर्षाला तोंड फुटले आहे. राजापुरातील १४ गावांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली...
मे 26, 2017
गुवाहाटी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवार) आसाम राज्यामधील तिनसुखिया जिल्ह्यामध्ये बांधण्यात आलेल्या पुलाचे उद्‌घाटन केले. हा पूल भारतामधील सर्वांत लांब पूल आहे. प्रसिद्ध गायक-संगीतकार व "ब्रह्मपुत्रेचे पुत्र' असलेल्या भूपेन हझारिका यांचे नाव या पुलास ठेवण्यात येईल, अशी घोषणा...
एप्रिल 04, 2017
आशियातील सर्वाधिक लांबीच्या बोगद्याचे उद्‌घाटन झाल्यामुळे जम्मू-काश्‍मीरच्या विकासाला व पर्यटनाला चालना मिळेल. तथापि, जम्मू-श्रीनगरचे अंतर कमी करणाऱ्या या बोगद्यामुळे स्थानिक जनतेतील मानसिक दरी भरून निघेल काय, हा कळीचा मुद्दा आहे.     चेनानी ते नाशरी या आशियातील सर्वाधिक लांबीच्या बोगद्याचे बांधकाम...