एकूण 9 परिणाम
मार्च 14, 2019
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने राजकीय पक्षांकडून आता मतदारांना विविध आश्‍वासने दिली जातील. अनेक प्रकारची स्वप्ने दाखवली जातील. पण पुण्यातील नागरिकांना नेमकं काय हवं आहे, याचा कानोसा ‘सकाळ’ने जनतेच्या जाहीरनाम्याद्वारे घेतला. त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी जाहीरनाम्यात काय असावे याचे सविस्तर...
मार्च 06, 2019
भाताचे मुख्य पीक आणि दुर्गम प्रदेश अशी गोंदिया जिल्ह्याची ओळख. जिल्ह्यातील पांजरा (ता. तिरोडा) येथील टलूराम बळीराम पटले यांनी शेतीपूरक दुग्धव्यवसाय, यांत्रिकीकरण, भाडेतत्वावर यंत्रांचा पुरवठा, गोबरगॅस युनिट आदी विविध बाबींद्वारे प्रयोगशीलता दाखवून जिल्ह्यातील शेती अर्थकारणात उत्साहाचा नवा...
जानेवारी 06, 2019
पुणे - ‘सकाळ’च्या विश्‍वासार्हतेवर सहभागाची मोहोर उठवणाऱ्या ‘सकाळ’च्या वाचकांनी दिलेल्या मदतीच्या पाठबळावर ‘सकाळ रिलीफ फंडा’ने हाती घेतलेली विविध कामे प्रगतिपथावर असून, पुणे जिल्ह्यातील माळीण गावाच्या परिसरातील आदिवासी मुलांसाठी बांधण्यात येत असलेल्या वसतिगृहात येत्या शैक्षणिक वर्षापासून या...
ऑगस्ट 02, 2018
कोल्हापूर - स्थलांतरित पक्ष्यांविषयी सर्वत्र कुतूहल असते. गेल्या दोन वर्षांत भारतातून काही पक्षी परदेशात स्थलांतरित झाले. त्यांच्याविषयी अनेकांच्या मनात वेगळेच भाव खदखदत आहेत. ते स्थलांतरित पक्षी म्हणजे विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि इतर मंडळी. त्यांचे व्यंगचित्र... तर अच्छे दिन आगे हैं, असे सांगणारा...
जुलै 17, 2017
औरंगाबाद - येत्या ऑक्‍टोबरपर्यंत समृद्धी महामार्गाच्या कामाला सुरू करून ते ऑक्‍टोबर २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचे ध्येय ठरवून वाटचाल सुरू आहे. रस्त्याच्या कामाला सुरवात होताच या महामार्गालगत नवनगरांच्या उभारणीची प्रक्रिया लगोलग हाती घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष...
जून 16, 2017
आपल्या देशाला नुकतच स्वातंत्र्य मिळालं होतं तेव्हा "भारत अजून सायकलयुगात आहे," असं म्हटलं जायचं. ते खरंय! भारताचा पहिला अग्निबाण 21 नोव्हेंबर 1963 रोजी केरळमधील थुंबा या छोट्या नारळीबनातील एका चर्चच्या आवारातून आकाशात सोडायचं ठरलेलं होतं. या सांदीकोप-यातील खेड्यात जायला धड रस्ता आणि एकही वाहन...
मे 06, 2017
मुख्य अभियंता जनवीर राबविणार जळगावात पहिला प्रयोग; ‘कॉफी विथ सकाळ’मध्ये दिलखुलास गप्पा जळगाव - ‘महावितरण’कडून विजेचा कारभार पाहण्यासाठी यापूर्वी खासगी कंपन्यांना फ्रॅंचायझी दिल्या आहेत. याच धर्तीवर फ्रॅंचायझी नव्हे, तर वीजचोरी रोखण्यासह सर्वच कामे पाहण्यासाठी फिडरनिहाय नियोजन आखले जाईल. त्यानुसार...
मार्च 01, 2017
सांगली - ‘‘तंत्रज्ञान मानवी जीवनाच्या जगण्याची उद्दिष्टेच हिरावून घ्यायच्या दिशेने जात आहे. या लाटेत संस्कृतीच्या टप्प्यावर माणसाने उभ्या केलेल्या विविध संस्था आणि गृहितके गायब झालेल्या असतील. या सर्व प्रक्रियेत माणसाच्या मनाचं काय होणार यापासून मानसिक विकारापर्यंतच्या अनेक समस्या भयावहपणे पुढे येत...
फेब्रुवारी 19, 2017
एकाच उड्डाणात तब्बल १०४ उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण करून भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं (इस्रो) बुधवारी (ता. १५) नवा इतिहास घडवला. अमेरिका, रशिया या अवकाश संशोधनातल्या दिग्गजांनाही जे जमलं नव्हतं, ती कामगिरी भारतानं करून दाखवली. ‘कार्टोसॅट-२’ या महत्त्वाच्या उपग्रहाबरोबर इतर देशी-परदेशी उपग्रह...