एकूण 7 परिणाम
जानेवारी 20, 2020
डहाणू ः समुद्रातील बदलत्या हवामानामुळे मत्स्य उत्पादनावर परिणाम होत असून मच्छीमार समाज सध्या चिंतेत आहे. पावसाळ्यातील मासेमारी बंदीनंतर व्यवसायाला सुगीचे दिवस येतील, अशा अपेक्षेत असलेल्या मच्छीमारांचा भ्रमनिरास झाला असून इंधन, मजुरीच्या दरात झालेली वाढ आणि मत्स्य उत्पादनात सतत होणारी...
ऑक्टोबर 27, 2019
मुंबई : वाढती लोकसंख्या आणि शाश्वत जीवनशैलीसाठी पर्यावरणस्नेही ऊर्जास्रोतांची मागणी सातत्याने वाढत आहे. पर्यावरणातील कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यावरणपूरक इंधनाचा वापर करण्याकडे कल वाढत आहे. त्या उद्देशाने मुंबईच्या के. जे. सोमय्या अभियांत्रिकी...
मार्च 12, 2019
लष्करातील विविध स्तरांवर सुधारणा घडविण्याच्या प्रकल्पात राजकीय, प्रशासकीय आणि राजनैतिक पातळीवरील सहकार्याची गरज आहे. संरक्षण क्षेत्रासाठीचे समर्वसमावेशक धोरण ठरवायला हवे. भा रतीय लष्करातील व्यापक सुधारणांच्या योजनेला नुकतीच संरक्षणमंत्र्यांनी संमती दिली आहे. बालाकोटच्या यशस्वी हल्ल्यानंतर संबंधित...
जानेवारी 09, 2019
मुख्यत्वे आर्थिक सहकार्यासाठी असलेल्या ‘सीपेक’च्या आडून चीन पाकिस्तानात संरक्षणसामग्रीचे उत्पादन करणार आहे. या माध्यमातून चीन व पाकिस्तान यांची लष्करी जवळीक घट्ट होत असल्याने भारताच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे. चीनच्या ‘बेल्ट अँड रोड’ प्रकल्पाचा (बीआरआय) महत्त्वाचा भाग असलेल्या ‘चीन-पाकिस्तान...
जानेवारी 12, 2018
राजकीय इच्छाशक्तीचे पुरेसे इंधन असल्याशिवाय आर्थिक सुधारणांचा गाडा हालत नाही, हे आजवर अनेकदा दिसून आले आहे. याचे एक कारण कोणत्याही बदलाच्या प्रक्रियेत काही ना काही त्रास हा होतोच. तशी झळ बसणाऱ्यांचा विरोध पत्करणे म्हणजे राजकीय जोखीम घेणे असते. केंद्र सरकारने किरकोळ विक्री क्षेत्रात थेट...
जून 02, 2017
'शिवशाही'चा प्रयोग; "प्रवाशी हेच बलस्थान' बळकट करण्याचे आव्हान पुणे - महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाच्या विकासाची जीवनदायिनी ठरलेल्या एसटी बससेवेने आज (ता. 1 जून) सत्तराव्या वर्षात पदार्पण केले. सक्षम सार्वजनिक वाहतुकीमुळे विकासाची चाके गतिमान होतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे एसटीची वाटचाल....
फेब्रुवारी 02, 2017
रचनात्मक बदल आणि तंत्रज्ञानाधारित परिवर्तनाची दिशा या अर्थसंकल्पाने दाखवून दिली आहे. त्यात नमूद केलेल्या उद्दिष्टांची फलनिष्पत्ती मात्र अनेक घटकांवर अवलंबून असेल. हे भान न सोडता या संकल्पांकडे पाहायला हवे. चांगला योजक कोण, या प्रश्‍नाचे उत्तर प्रत्येक जण आपला स्वभाव आणि कल यानुसार देईल. भविष्यकाळात...