एकूण 8 परिणाम
मार्च 23, 2019
पंढरपूर - श्रमिक मुक्ती दलाने धरणग्रस्त आणि अन्य प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी "समन्यायी विकास, सर्वांचा विकास' या धोरणानुसार शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांच्या वॉररूममध्ये 20 मार्चला झालेली बैठक सकारात्मक झाली असून, त्यामुळे धरणग्रस्तांच्या विविध प्रश्‍...
नोव्हेंबर 27, 2018
परभणी- दुध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी  (ता.27) दुपारी बारा वाजल्यापासून परभणी-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन सुरु केले आहे. शासकीय दुध दरामधील दोन रुपये कपातीचा शासन निर्णय रद्द करा, दुधाचे...
ऑगस्ट 11, 2018
मंचर: पुणे जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी (ता. 10) थाळीनाद मोर्चा व ठिय्या आंदोलन पुणे येथे उपायुक्त महिला व बालविकास विभाग व पुणे जिल्हा परिषद कार्यालयासमोर केले.  सुरवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ अंगणवाडी सेविका जमा झाल्या...
ऑगस्ट 11, 2018
पुणे : प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी पुण्यातील महिला व बालविकास विभागाचे उपायुक्त, जिल्हा परिषद कार्यालयासमोर थाळीनाद मोर्चा व ठिय्या आंदोलन केले. जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.  सुरवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर...
मे 25, 2018
हडपसर : खोटी आश्वासने देऊन देशवासीयांची फसवणूक करणाऱ्या भाजप सत्ताधाऱ्यांच्या कुचकामी धोरणामुळे इंधन दरवाढ उच्चांक झाला आहे. सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणाऱ्या या सरकारने अच्छे दिनचे गाजर दाखवून महागाई वाढविली, निर्ढावलेल्या या सरकारला खाली खेचण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन पुणे...
मे 25, 2018
बिबवेवाडी - पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सातारा रस्त्यावरील भापकर पेट्रोल पंप चौकात आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध केला.  या वेळी केंद्र सरकारविरोधात अच्छे दिनच्या उपहासात्मक घोषणा देत केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधानांचा प्रतीकात्मक पुतळा व दुचाकी जाळण्याचा...
एप्रिल 15, 2018
नेपाळचे पंतप्रधान खड्‌गप्रसाद शर्मा ओली हे भारताच्या दौऱ्यावर नुकतेच येऊन गेले. त्या देशाचे ते दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतरचा हा दौरा होता. नेपाळच्या आधीच्या सगळ्या पंतप्रधानांइतके ओली हे भारतस्नेही नाहीत, हे आजवरच्या त्यांच्या वेगवेगळ्या भूमिकांवरून स्पष्ट झालं आहे. दोस्तीपेक्षा देवाण-...
फेब्रुवारी 04, 2018
कृषी आणि आरोग्य ही दोन क्षेत्रं डोळ्यांपुढं ठेवत त्यांना सर्वाधिक प्राधान्य देणारा सन २०१८-१९ साठीचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नुकताच सादर केला. उत्पादन खर्चापेक्षा दीडपट हमीभावाचं गाजर त्यातून शेतकऱ्यांना दाखवण्यात आलं आहे. शिवाय, दहा कोटी गरीब कुटुंबांना आरोग्यविम्याचं कवचही...