एकूण 8 परिणाम
नोव्हेंबर 17, 2018
पिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम डिसेंबरमध्ये सुरू होईल. शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोचे कामही जानेवारीत सुरू होईल,’’ अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाळुंगे-माण हायटेक सिटी...
ऑगस्ट 27, 2018
नागपूर - संपूर्ण राज्यात वातानुकूलित इलेक्‍ट्रिक बसचा मार्ग मोकळा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज इलेक्‍ट्रिक बसच्या प्रस्तावास तत्त्वतः मान्यता देण्यात आल्याचे नमूद करीत योग्य दराचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना संबंधित कंपनीला दिल्या.  रामगिरी येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी...
एप्रिल 20, 2018
अंबाजोगाई (जि. बीड) - 'राज्यात गेल्या 67 वर्षांत केवळ पाच हजार किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गांची कामे झाली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे केवळ चार वर्षांत राज्यात वीस हजार किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गांना मंजुरी मिळाली असून कामे प्रगतिपथावर आहेत,'' असा दावा मुख्यमंत्री...
मार्च 20, 2018
पणजी (गोवा): पर्यावरण व पर्यावरणशास्त्र हे आमच्यासाठी उच्च प्राधान्य क्रमावर आहे. परंतु, त्याचसोबत गरीब व्यक्तीचा देखील विचार आम्हाला करणे आवश्यक वाटते. पर्यावरणाची काळजी घेऊन रोजगार निर्मितीचा आमचा प्रयत्न आहे; त्यासाठी गोव्यातील सर्व समाज भागीदारांनी एकत्रित येऊन विचारपूर्वक निर्णय घेणे गरजेचे...
फेब्रुवारी 17, 2018
नागपूर - 'पारंपरिक पिकांच्या माध्यमातून शेतीचे अर्थकारण विकसित होण्याची शक्‍यता नाही. "मार्केट'ला कशाची गरज आहे, याचा अंदाज घेऊन पिकांचे नियोजन केले आणि नावीन्यपूर्ण उत्पादने-पद्धती व प्रक्रियांचा स्वीकार केला, तर शेतीच्या क्षेत्रात रोजगारनिर्मिती मोठ्या प्रमाणात होईल आणि शेतीचे अर्थकारण बदलेल....
फेब्रुवारी 13, 2018
ठाणे - ठाणे महापालिकेच्या अंतर्गत जलवाहतूक प्रकल्पाला गती मिळणार आहे. केंद्रीय जलवाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या दालनात महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सोमवारी (ता. 12) प्रकल्पाबाबत सादरीकरण केले. यानंतर या प्रकल्पाबाबत पालिकेने तीन आठवड्यांत केंद्र सरकारसोबत करार करावा, अशी सूचना गडकरी...
जानेवारी 12, 2018
मुंबई  - केंद्र आणि राज्य सरकारच्या एकत्रित सहभागातून मुंबईत आकाश, पाताळ, जल आणि स्थळ अशा सर्वच ठिकाणी पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे होत आहेत. नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने मुंबईच्या पूर्व समुद्री किनाऱ्याचा मोठा कायापालट होत आहे. पूर्वी फक्त खास लोकांसाठी खुला असलेला मुंबई पोर्ट ट्रस्टचा भाग...
जुलै 01, 2017
ठाणे : जल, जंगल आणि जमीन या तीनही पर्यावरणाच्या दृष्टीने आणि एकूणच आपल्या जीवनमानावर लक्षणीय परिणाम करणाऱ्या बाबींसाठी राज्य शासनाने महत्वपूर्ण पाऊले उचलली असून यामुळे येणाऱ्या काही वर्षांत पर्यावरणाचे फायदे दिसून येण्यास सुरुवात होईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी येथे सांगितले. ४...