एकूण 12 परिणाम
जून 02, 2019
देवगाव, आंबेवंगण (ता. अकोले, जि. नगर) ही आदिवासी पट्ट्यातील गावे.  भात हे प्रमुख पीक. बाएफ संस्थेच्या मार्गदर्शनातून देवगावच्या ममताबाई भांगरे आणि आंबेवंगण येथील शांताबाई खंडू धांडे यांनी शेतीमध्ये वेगळी ओळख तयार केली. नियोजन आणि सुधारित तंत्राने शेती करत वर्षोनुवर्ष रोजगारासाठी कुटुंबांचे होणारे...
एप्रिल 21, 2019
कडवंचीमधील सखाराम येडूबा क्षीरसागर यांनी केवळ द्राक्षबागेवर अवलंबून न राहता बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन रोपवाटिका आणि शेळीपालनास सुरवात केली. या पूरक उद्योगांची जबाबदारी त्यांच्या दोन्ही सुनांकडे आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांची चांगली साथ असेल तर पूरक उद्योगातूनही आर्थिक विकासाची वाट सापडते, हे...
मार्च 06, 2019
भाताचे मुख्य पीक आणि दुर्गम प्रदेश अशी गोंदिया जिल्ह्याची ओळख. जिल्ह्यातील पांजरा (ता. तिरोडा) येथील टलूराम बळीराम पटले यांनी शेतीपूरक दुग्धव्यवसाय, यांत्रिकीकरण, भाडेतत्वावर यंत्रांचा पुरवठा, गोबरगॅस युनिट आदी विविध बाबींद्वारे प्रयोगशीलता दाखवून जिल्ह्यातील शेती अर्थकारणात उत्साहाचा नवा...
सप्टेंबर 27, 2018
राज्यातील व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या गावांमध्ये पर्यावरण संवर्धन आणि प्रबोधनाचे कार्य बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या संस्थेमार्फत केले जाते. संस्थेचे मुख्यालय मुंबईत असून, पर्यावरण लोकशिक्षणाचे केंद्र नागपूर शहरात आहे. या केंद्राच्या माध्यमातून ग्रामविकास, शिक्षण, आरोग्य याचबरोबरीने आदिवासी...
जुलै 11, 2018
सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीला चालना मिळावी, रासायनिक विषमुक्त धान्य आणि भाजीपाला ग्राहकांना मिळावा, त्या माध्यमातून शेतकऱ्यांविषयी आत्मियता व्यक्त व्हावी, सामाजिक बांधिलकी जपली जावी अशा विविध हेतूंनी सोलापूर ग्रामीण पोलिस दलाने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यास सुरवात केली आहे. ‘न्यूट्रिशन ॲग्री मॉल...
ऑगस्ट 20, 2017
२० ऑगस्ट हा राजीव गांधी यांचा जन्मदिवस २००४ पासून अक्षय ऊर्जा दिन म्हणून साजरा केला जातो. पारंपरिक ऊर्जा स्रोत हे लवकरच संपुष्ठात येणार असून, पर्यायी अपारंपरिक स्रोतांबाबत सातत्याने संशोधन व विकास केला जात आहे. त्यांचा वापर वाढविण्यासाठी जन जागरूकता आवश्‍यक आहे.    अपारंपरिक ऊर्जा म्हणजे काय?...
ऑगस्ट 10, 2017
श्री साईबाबा यांच्या शिर्डी या प्रसिद्ध धार्मिक स्थळापासून सुमारे १५ किलोमीटरवर डाऊच बुद्रुक नावाचे छोटेसे गाव आहे. नगर-मनमाड महामार्गावर मुख्य रस्त्यापासून सुमारे दहा किलोमीटवर  वसलेले डाऊच हे जवळपास १२५० लोकसंख्‍येचे गाव. गावातील ८० टक्‍के शेतकरी अल्पभूधारक आहेत. गावचे सुमारे ६०९ हेक्‍टर भौगोलिक...
जुलै 31, 2017
सुमारे २५ वर्षांपासून सेंद्रिय शेतीची परंपरा जपलेले शेतकरी म्हणून नगर जिल्ह्यातील आश्वी येथील राजेंद्र प्रल्हाद सांबरे यांचे नाव घेता येईल. विविध पिकांचे प्रयोग सेंद्रिय पद्धतीने करताना ऊस, कडधान्ये, भाजीपाला या पिकांवर सध्या भर दिला. आज त्यांच्या जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढला आहे. जमीन सुपीक झाली...
जुलै 26, 2017
राज्यात गोइंधनावर वाहने कधी धावणार? याची मागणी झाली तरच देशी गोवंशाबाबत कृतीतून सद्भावना दिसू शकेल. केवळ वंदनासाठी गाय नको, तिची क्षमता वीजनिर्मिती, ऊर्जाशक्ती, इंधन पुरवठा यादृष्टीने पडताळणे गरजेचे आहे. विज्ञान युगात देशी गोवंश भावनिक, धार्मिक, पुजनीय स्वरुपात पडळताना ऊर्जास्त्रोत...
जुलै 10, 2017
ग्रामीण भाग तसेच पाणी पंपासाठी विजेची टंचाई लक्षात घेऊन पुण्यातील एच २ इ पॉवर सिस्टिम्स प्रा. लि. या कंपनीने सॉलिड आॅक्साईड फ्यूएल सेल आणि सौर ऊर्जा यांचे एकत्रित वापर असलेले स्वच्छ आणि हरित ऊर्जेचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. फिरत्या ट्रॉलीवर ही वीजनिर्मिती करणारी यंत्रणा बसविलेली आहे. त्यामुळे...
जून 30, 2017
एकूण जीवन शैलीत दैनंदिन प्रमुख अन्न घटकांत तूरडाळीचे विशेष महत्त्व आहे. असे हे तूरपीक यंदाच्या वर्षी सर्वांत चर्चेचे राहिले. यंदा तुरीच्या विक्रमी उत्पादनामुळे डाळीच्या किमती अक्षरशः गडगडल्या. मागील वर्षी ज्या तूरडाळीने प्रति किलो शंभरी ओलांडली होती, त्या डाळीच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना सरकार दफ्तरी...
एप्रिल 18, 2017
गोड धाटाची ज्वारी प्रथमच भारतात आणून आम्ही या पिकावर मूलभूत संशोधन केले. रसात साखरेचे चांगले प्रमाण, उत्तम प्रतीचे धान्य आणि धाटाचे चांगले उत्पन्न मिळवण्यात आम्हाला यश आले. पण दुर्दैवाने या पिकाचा म्हणावा तितका प्रसार झाला नाही.  अमेरिकेच्या दक्षिणेकडे असलेल्या जॉर्जिया राज्यात हिंडत असताना मी...