एकूण 9 परिणाम
मार्च 23, 2019
पंढरपूर - श्रमिक मुक्ती दलाने धरणग्रस्त आणि अन्य प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी "समन्यायी विकास, सर्वांचा विकास' या धोरणानुसार शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांच्या वॉररूममध्ये 20 मार्चला झालेली बैठक सकारात्मक झाली असून, त्यामुळे धरणग्रस्तांच्या विविध प्रश्‍...
ऑगस्ट 27, 2018
नागपूर - संपूर्ण राज्यात वातानुकूलित इलेक्‍ट्रिक बसचा मार्ग मोकळा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज इलेक्‍ट्रिक बसच्या प्रस्तावास तत्त्वतः मान्यता देण्यात आल्याचे नमूद करीत योग्य दराचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना संबंधित कंपनीला दिल्या.  रामगिरी येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी...
जून 29, 2018
मुंबई - राज्यातील सार्वजनिक वाहतुकीसाठी पर्यावरणपूरक इंधन (क्‍लीन फ्युएल) वापरले जाईल. यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण रोखता येणार आहे. विकासासह पर्यावरण संवर्धनही शक्‍य होणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्डाच्या 9...
मार्च 17, 2018
मुंबई - वाहतूक कोंडी व वाहनांच्या प्रदूषणावर सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त वापर हाच उपाय असून, यापुढील काळात शंभर टक्के इलेक्‍ट्रिक मोबिलिटीवर आधारित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्यासाठी प्रयत्न करणार असून, भविष्यात सर्व बसेस या इलेक्‍ट्रिकवर चालविल्या जातील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री...
जानेवारी 12, 2018
मुंबई  - केंद्र आणि राज्य सरकारच्या एकत्रित सहभागातून मुंबईत आकाश, पाताळ, जल आणि स्थळ अशा सर्वच ठिकाणी पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे होत आहेत. नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने मुंबईच्या पूर्व समुद्री किनाऱ्याचा मोठा कायापालट होत आहे. पूर्वी फक्त खास लोकांसाठी खुला असलेला मुंबई पोर्ट ट्रस्टचा भाग...
ऑक्टोबर 07, 2017
मुंबई - गेल्या काही दिवसांत सोशल मीडियात भाजप सरकारविरोधात तयार झालेल्या नकारात्मक वातावरणाची राज्य सरकारने गांभीर्याने दखल घेतली आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीत जनमानसातील हे मळभ दूर करण्यासाठी भाजपचे मंत्री कामाला लागले आहेत. मंत्र्यांच्या पत्रकार परिषदा आणि प्रसिद्धिपत्रकांचा जोर वाढला आहे....
जुलै 16, 2017
पेट्रोल नऊ रुपयांनी, डिझेल साडेतीन रुपयांनी स्वस्त : सीमाभागातील पंपांना फटका म्हाकवे - पेट्रोल, डिझेलवरील एलबीटी रद्द करून आकारण्यात येणाऱ्या स्थानिक व दुष्काळ करामुळे महाराष्ट्रात इंधन महागले आहे. कर्नाटकात इंधन स्वस्त असल्याने कर्नाटक सीमेवरील व महामार्गावरील...
जुलै 04, 2017
मुंबई - सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील कायमस्वरुपी दुष्काळग्रस्त परिसराला वरदान ठरणाऱ्या कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पाचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी 4 हजार 959 कोटी 91 लाख रुपये खर्चाच्या चतुर्थ सुधारित प्रशासकीय अहवालास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या महत्त्वाकांक्षी...
जुलै 01, 2017
ठाणे : जल, जंगल आणि जमीन या तीनही पर्यावरणाच्या दृष्टीने आणि एकूणच आपल्या जीवनमानावर लक्षणीय परिणाम करणाऱ्या बाबींसाठी राज्य शासनाने महत्वपूर्ण पाऊले उचलली असून यामुळे येणाऱ्या काही वर्षांत पर्यावरणाचे फायदे दिसून येण्यास सुरुवात होईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी येथे सांगितले. ४...