एकूण 9 परिणाम
नोव्हेंबर 20, 2019
रत्नागिरी - वातावरणातील बदलाचा परिणाम मासेमारीवर झालेला असून पर्ससिननेटला वाशी तर डोलनेटला टायनी मिळत आहे; परंतु ती म्हणावी तशी नसल्याने समुद्रात गेलेल्या नौकांना डिझेलचा खर्च भागवता येईल एवढीही परिस्थिती नसल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे. मिरकरवाडा येथील शंभरहून अधिक मच्छीमार रोज मासेमारीला बाहेर...
जुलै 24, 2019
रत्नागिरी - फ्रोझन कोळंबी (वनामी व ब्लॅक टायगर कोळंबी), फ्रोजन फिश, सुरमई, प्रक्रियायुक्त कोळंबीच्या निर्यातीला मोठी संधी उपलब्ध आहे. या सर्व मासळीची अमेरिका, आग्नेय आशिया, जपान, युरोप महासंघामध्ये निर्यात होते. तेथे याची मोठी बाजारपेठ आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील मच्छीमारांनी या निर्यातीकडे...
एप्रिल 20, 2019
मालवण -  वादळी वाऱ्याचा जोरदार फटका कोकण किनारपट्टीस बसला आहे. याचा परिणाम मासेमारीवर झाला. छोट्या मच्छीमारांना किरकोळ मासळीच उपलब्ध होत असून, वाढत्या मागणीमुळे मासळीच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे. सध्या पर्यटन हंगाम सुरू झाला असून, मत्स्यखवय्यांना किमती मासळीचा आस्वाद लुटण्यासाठी जादा पैसे मोजावे...
ऑक्टोबर 08, 2018
कोकणचा समुद्र किनारा देशभराच्या तुलनेत स्वच्छ मानला जात असला तरी सांडपाणी, प्लास्टीकमुळे होणाऱ्या प्रदुषणाची तीव्रता खूप वेगाने वाढत आहे. किनारपट्‌टीवर पर्यटन वाढीचे साईडइफेक्‍ट समुद्रात दिसत आहेत. दुर्दैवाने हे प्रदूषण रोखणारी भक्‍कम यंत्रणा अख्ख्या कोकण किनारपट्‌टीवर कोठेच कार्यरत नाहीत. यामुळे...
जानेवारी 01, 2018
मंडणगड - शनिवार, रविवार वीकेंड व सरणाऱ्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त भ्रमंती करण्यासाठी आलेले पर्यटक, त्याचबरोबर स्थानिक नागरिक, मच्छीमार, व्यावसायिकांना वेसवी ते बागमांडला फेरीबोट अत्यंत उपयुक्त ठरत आहे. दिवसाला दोन हजारांच्या आसपास प्रवासी याचा आनंद लुटत आहेत. ही फेरीबोट...
डिसेंबर 06, 2017
वेंगुर्ले - ओखी वादळाच्या तडाख्यानंतर येथील किनाऱ्यावर गेल्या दोन दिवसांपासून तुफानसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास येथील बंदरात नांगरून ठेवलेल्या ७ फायबर होड्या समुद्रात बुडाल्याने सुमारे अडीच लाखाचे नुकसान झाले आहे. यात मान्सूनसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने पहाटेनंतर...
ऑक्टोबर 09, 2017
मालवण - मुंबई येथून समुद्रमार्गे गोव्याला निघालेली "सुनीता' नावाची शिडाची बोट आज सकाळी वेंगुर्ले निवती रॉक परिसरातील खोल समुद्रात भरकटल्याची घटना घडली. या वेळी बोटीवर गोवा येथील चार प्रवासी होते. त्यांनी तत्काळ पोलिस यंत्रणेशी संपर्क साधला. जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या आदेशानंतर...
सप्टेंबर 21, 2017
मालवण - मत्स्य व्यवसाय खात्याची कुचकामी यंत्रणा, पारंपरिक, पर्ससीनधारक यांच्यातील वादाचा राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी होत असलेला वापर, लोकप्रतिनिधींची अस्पष्ट भूमिका यासारख्या कारणांमुळे यावर्षीचा मत्स्य हंगामही पारंपरिक मच्छीमारांसाठी संघर्षातच जाण्याची चिन्हे आहेत. पर्ससीनवर कारवाईसाठी खुद्द...
जुलै 24, 2017
ग्रीन रिफायनरी - सिंधुदुर्गातील गिर्ये-रामेश्‍वरसह १६ गावांत साकारणार तेल प्रक्रिया प्रकल्प सिंधुदुर्गातील गिर्ये-रामेश्‍वरसह राजापूर तालुक्‍यातील १४ गावांमध्ये महाकाय ग्रीन रिफायनरी या तेल प्रक्रिया प्रकल्पाच्या रूपाने नव्या संघर्षाला तोंड फुटले आहे. राजापुरातील १४ गावांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली...