एकूण 79 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
पुणे : दुचाकी म्हटली की, आपल्या डोळ्यासमोर असंख्य प्रकारच्या दुचाक्‍या येतात. अत्यंत महागड्या आणि वेगवान धावणाऱ्या गाड्यांचे हौशी जगात काय कमी नाहीत. पुण्यातील अशाच एका हौशी विद्यार्थ्याने एक लिटर पेट्रोलमध्ये तब्बल 160 किलोमीटर धावणारी 'बाईक' बनवली आहे. त्याच्या या संशोधनाचे विविध पातळीवर कौतुक...
ऑक्टोबर 16, 2019
निरंतर कोकण कृती समिती मार्फत, कोकणच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. काय अपेक्षा आहेत कोकणवासियांच्या लोकप्रतिनिधींकडून ? कोकणातील साैंदर्य, येथील संस्कृती अबाधित राहावी अशीच जनतेची अपेक्षा आहे. विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने कोकणच्या  जनतेवतीने देण्यात आलेला जाहीरनामा असा...
सप्टेंबर 29, 2019
पणजी : जमिनीखालील खनिजे संपृष्टात येत आहेत, त्यामुळे इंधन, वायूसह खनिजेही एकदिवस मिळणे बंद होईल अशी भीती गेली काही वर्षे वर्तवली जात आहे. त्यावर आता उपाय सापडला आहे. समुद्राच्या तळाशी असलेली खनिजे खाणकाम करून बाहेर काढली जाणार आहे. प्रायोगिक तत्वावर हिंदी महासागरात तसे खाणकाम करण्यास...
सप्टेंबर 20, 2019
रसायनी : सुदृढ शरीर व सुंदर निसर्गासाठी सायकलचा वापर हा एक उत्तम पर्याय आहे. आरोग्य, पर्यावरण संवर्धन व इंधन बचतीचा संदेश व जनजागृती जनमानसात पसरविण्यासाठी रसायनी येथील रोटरी क्‍लब ऑफ पाताळगंगा पुरस्कृत रोटरॅक्‍ट क्‍लब अध्यक्ष अनिलकुमार सैनी यांनी पर्यावरणाच्या जनजागृतीसाठी गुरुवारी...
सप्टेंबर 09, 2019
नागपूर : वनस्पतींमध्येही भावना असतात असे भारतीय शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांनी प्रयोगाद्वारे सिद्ध केले होते. त्यानंतर जीवशास्त्रात आपण शिकलो की वनस्पती श्‍वास घेतात. आता तर संशोधकांनी कृत्रिम पान बनविले. हे कृत्रिम पान हवेतील कार्बन डाय ऑक्‍साईड (कर्ब वायू) शोषून ऑक्‍सिजन (प्राणवायू) सोडण्यात...
सप्टेंबर 04, 2019
नवी दिल्ली -  केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या आज झालेल्या बैठकीत इथेनॉलच्या दरवाढीचा निर्णय घेण्यात आला. पुढील वर्षात इथेनॉलचा वापर २६० कोटी लिटरपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखरेच्या बरोबरीनेच उत्पन्नाचे एक नवे साधन, तसेच खनिज तेल...
ऑगस्ट 28, 2019
मुंबई : स्वच्छ हवा असलेल्या परिसरापेक्षा सर्वाधिक प्रदूषित परिसरांतील लोकांमध्ये अँजिओप्लास्टी करण्याचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले आहे. वर्षातील सर्वाधिक प्रदूषित काळ म्हणजेच हिवाळ्यात त्यात वाढ होते, असे संशोधकांनी म्हटले आहे. वाढत्या वायुप्रदूषणाचा रक्ताभिसरण संस्थेवर विपरीत परिणाम होत...
ऑगस्ट 17, 2019
आपण श्वसनक्रियेत प्राणवायू फुफ्फुसात घेतो आणि कार्बन डायऑक्‍साईड बाहेर सोडतो. हे दोन्ही वायू जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी अत्यावश्‍यक आहेत. वनस्पती हवेतील कार्बन डायॉक्‍साईड वापरून वाढत असतात, त्या वेळी अन्य सजीवसृष्टीला प्राणवायूचा पुरवठा करतात. हा वायू आग नियंत्रणात आणण्यासाठी वापरतात. सोडा,...
ऑगस्ट 02, 2019
पुणे - वाहनांची वाढती संख्या, कचऱ्याचे वाढते प्रमाण, अशी परिस्थिती असूनदेखील गेल्या वर्षातील ३६५ दिवसांमध्ये एकच दिवस पुणे शहरातील हवा अतिशय खराब असल्याचे दिसून आले. २०१८ च्या वर्षभरात १६८ दिवस समाधानकारक, तर १०३ दिवस अतिशय चांगली हवा असल्याचे महापालिकेने सादर केलेल्या पर्यावरण अहवालातील माहितीवरून...
जुलै 20, 2019
पिंपरी - शहर परिसरात शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच इंधन वाचवा- पर्यावरण वाचवा असा संदेश देण्याच्या दृष्टीने आयटीयन्ससह इतर सायकलप्रेमी नागरिकांत सायकलींचा वापर वाढत असतानाच हजारो रुपये किमतीच्या विदेशी बनावटीच्या सायकली चोरीला जात असल्याचे प्रकारही वाढू लागले आहेत. त्यामुळे सायकलप्रेमी...
जुलै 18, 2019
पुणे : ''शारीरिक तंदुरूस्तीबरोबरच पर्यावरण वाचवा-इंधन वाचवा'' असा संदेश देण्याच्या दृष्टीने, आयटीयन्समध्ये सायकलींचा वापर वाढत असतानाच हजारो रूपये किंमतीच्या विदेशी बनावटीच्या सायकली चोरीला जाण्याचे प्रकारही वाढू लागले आहेत. त्यामुळे, सायकल प्रेमी नागरिक विशेषतः आयटीयन्स पुरते हैराण...
जुलै 11, 2019
केंद्र सरकारने देशातील कुठल्याच पर्यावरणविषयक प्रश्नाच्या गाभ्याला हात न घालता, मलमपट्टी केल्यासारखे वरवरचे उपाय ताज्या अर्थसंकल्पात योजलेले दिसतात. पर्यावरणविषयक अनेक महत्त्वाच्या बाबींवरील कमी करण्यात आलेली तरतूद हीदेखील चिंतेची बाब आहे. काँग्रेसच्या राजवटीवर ‘धोरण लकवा’ हा आरोप बऱ्याच वेळा होई...
जून 23, 2019
सोलापूर : पर्यावरण संवर्धन, इंधन बचत, पावसाच्या पाण्याचे संकलन, रस्ता सुरक्षा या विषयावर जनजागृती करत रविवारी सोलापूर ते तुळजापूर मार्गावर सायकल रॅली काढण्यात आली. विविध क्षेत्रातील शेकडो सोलापूरकरांनी या सायकल रॅलीत उत्साहाने सहभाग नोंदविला.  जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे सदस्य प्रा....
जून 19, 2019
एलनजी वापरणारे देशातील पहिले राज्य; एक हजार कोटींची बचत होणार  मुंबई - एसटीच्या डिझेलवर धावणाऱ्या 18 हजार गाड्यांपैकी, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील 1200 गाड्या एलएनजीवर (लिक्विफाईड नॅचरल गॅस) चालविण्यात येतील. त्यामुळे वर्षाला एक हजार कोटींची बचत होईल. अशा प्रकारे एलएनजी वर गाड्या चालविणारे...
जून 18, 2019
आपले अस्तित्व टिकविण्यासाठी, जीवन जगण्यासाठी आपण पदोपदी, क्षणोक्षणी आपण पर्यावरणावर अवलंबून असतो. पर्यावरणही स्वतःची पर्वा न करता आपल्याला हवे ते भरभरून देण्यासाठी तयार असते. आपण फक्‍त आपल्यापुरता विचार करणे सोडून देण्याची वेळ आज आलेली आहे. पर्यावरणाला हानी पोचू नये, यासाठी प्रत्येकाने आपापल्या...
जून 13, 2019
पुणे -  इंधनबचतीबरोबरच पर्यावरण संवर्धनाशाठी काम करणारी पेट्रोलियम कन्झर्वेशन रिसर्च असोसिएशन (पीसीआरए) या संस्थेच्या मदतीने पीएमपी प्रशासनाने इंधनात मोठी बचत केली आहे. गेल्या आठ महिन्यांत पीएमपी बसचालकांनी २० लाख रुपयांचे इंधन वाचविले. यासाठी पीएमपी बसचालकांना तज्ज्ञांनी प्रशिक्षण...
जून 05, 2019
पुणे - पुण्याची वाढती लोकसंख्या, बेसुमार वेगाने वाढणारी वाहनांची संख्या, रस्त्यारस्त्यांवर जाळण्यात येणारा कचरा, अशा सर्व प्रतिकूल परिस्थितीतही गेल्या वर्षी ३६५ पैकी १६८ दिवस शहरातील हवेची गुणवत्ता समाधानकारक होती; तर १०३ साधारण दिवस होती. त्यामुळे २७१ दिवस पुणे ‘ग्रीन’ असा निष्कर्ष भारतीय उष्ण...
जून 04, 2019
मुंबई : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महिंद्रा लॉजिस्टिक्‍स लिमिटेड (एमएलएल) या कंपनीने टेम्भा गावातील ठाकूरपाडा व भोसपाडा येथील कुटुंबांना एलपीजी सिलिंडर पुरवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. महिंद्रा लॉजिस्टिक्‍सने टेम्भा गाव दत्तक घेतले आहे. प्रधान मंत्री उज्ज्वला योजना (पीएमयूवाय) या अंतर्गत...
मे 20, 2019
पिंपरी - स्मार्ट सिटीच्या पहिल्या टप्प्यात पिंपळे गुरव आणि पिंपळे सौदागर भागाचा विकास करण्यात येणार असल्यामुळे या परिसराचा लूक लवकरच बदलणार आहे.  या भागात छोटेखानी जंगल, दोन उद्याने आणि सायकल ट्रॅक असले. त्यासाठी ३४४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार सून दीड वर्षात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. एरिया...
मे 17, 2019
ओडिशामध्ये १३ दिवस आधी ‘फणी’ वादळाची पूर्वसूचना मिळाल्यामुळे लाखो लोकांना सुरक्षित ठिकाणी वेळेवर हलवता आले. ‘इस्रो’च्या विविध उपग्रह मोहिमा इतरही अनेक जीवनावश्‍यक गोष्टींसाठी उपयुक्‍त ठरत आहेत. गे ल्या चाळीस वर्षांत ‘इस्रो’ने अवकाश विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली. अनेक लक्षवेधी...