एकूण 5 परिणाम
डिसेंबर 31, 2018
इस्लामपूर : 1 जानेवारीला इस्लामपुरात आरोग्य, पर्यावरण आणि इंधन बचतीचा संदेश देत शहरात भव्य सायकल रॅली निघणार आहे. दैनिक सकाळ आणि जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूर या रॅलीचे आयोजक आहेत. 'नववर्षाचा आरोग्यदायी संकल्प करूया, सायकल चालवूया, निरोगी राहूया!' असा संदेश या रॅलीद्वारे दिला जाणार आहे. ...
ऑक्टोबर 19, 2018
हवेच्या प्रदूषणास व पर्यायाने मानवी आरोग्यास कारणीभूत असलेला एक घटक अनेकदा दुर्लक्षित राहतो. तो म्हणजे धूळ. हवेतील धूलिकणांचा फटका केवळ महानगरांनाच बसतो, असे नव्हे. ही ग्रामीण भागांचीही समस्या आहे. तिचा नेमका उगम समजून घेणे म्हणूनच आवश्‍यक ठरते. मुंबई आणि शेजारील ठाणे, नवी मुंबई या महानगरांतील हवा...
सप्टेंबर 13, 2018
विघ्नहर्त्याचा उत्सव आजपासून सुरू होत असून, सध्या भेडसावत असलेल्या अनेक विघ्नांचे निर्दालन बाप्पा करतील, अशीच तमाम भाविकांची भावना असणार, यात शंका नाही; पण या उत्सवाला काही बाबतीत लागलेले अनिष्ट वळण दूर करण्यासाठी त्यांच्या सक्रिय पुढाकाराची गरज आहे. श्रीगणेश चतुर्थी यंदा बाप्पाला थेट विमानाने...
जुलै 16, 2018
मंगळवेढा - येथील वारी परिवार सायकल क्लबच्या वतीने आषाढी एकादशीचे औचित्य साधून 'एक वारी सायकल रॅली' या उपक्रमाअंतर्गत मंगळवेढा ते पंढरपूर प्रबोधन व जनजागृती सायकल रॅली काढण्यात आली. या सायकल रॅलीमध्ये मंगळवेढा-पंढरपूर मार्गावरील ओझेवाडी, राझंणी, गोपाळपूर या  गावात फेसबुक, व्हॉटसअॅप वरील अफवावंर ठेऊ...
मार्च 20, 2018
पणजी (गोवा): पर्यावरण व पर्यावरणशास्त्र हे आमच्यासाठी उच्च प्राधान्य क्रमावर आहे. परंतु, त्याचसोबत गरीब व्यक्तीचा देखील विचार आम्हाला करणे आवश्यक वाटते. पर्यावरणाची काळजी घेऊन रोजगार निर्मितीचा आमचा प्रयत्न आहे; त्यासाठी गोव्यातील सर्व समाज भागीदारांनी एकत्रित येऊन विचारपूर्वक निर्णय घेणे गरजेचे...