एकूण 8 परिणाम
फेब्रुवारी 11, 2019
मुंबई - ग्रामीण भागात आजही मोठ्या प्रमाणात वीज भारनियमन होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त आहे. शहरात जमा होणाऱ्या कचऱ्यापासून प्रदूषण वाढत आहे. दोन्ही प्रमुख समस्यांवर उपाय म्हणून मुंबई आयआयटीचे प्राध्यापक प्रकाश घोष आणि त्यांच्या संशोधन टीमने कचऱ्यापासून तयार होणाऱ्या द्रवाचा उपयोग वीजनिर्मितीसाठी केला...
सप्टेंबर 03, 2018
डोंबिवली - बाजीप्रभू चौक येथे राज्यमंत्र्यांची बचतीचा संदेश देणारी ‘डोंबिवलीचा मानबिंदू’, शिवमंदिर चौकात प्रदूषण मुक्तीचा संदेश देणारी शहर प्रमुख राजेश मोरे यांची, चार रस्ता येथे बच्चे कंपनीच्या आवडीची 'कृष्ण बनून या, बक्षिस घेऊन जा' महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची, पश्चिमेत माजी पंतप्रधान अटलबिहारी...
जुलै 16, 2018
मंगळवेढा - येथील वारी परिवार सायकल क्लबच्या वतीने आषाढी एकादशीचे औचित्य साधून 'एक वारी सायकल रॅली' या उपक्रमाअंतर्गत मंगळवेढा ते पंढरपूर प्रबोधन व जनजागृती सायकल रॅली काढण्यात आली. या सायकल रॅलीमध्ये मंगळवेढा-पंढरपूर मार्गावरील ओझेवाडी, राझंणी, गोपाळपूर या  गावात फेसबुक, व्हॉटसअॅप वरील अफवावंर ठेऊ...
एप्रिल 28, 2018
ठाणे : शालेय शिक्षण घेत असताना ‘अंतराळ’ विषयावर पार पडलेल्या शास्त्रज्ञांच्या सेमिनारमध्ये सहभाग घेतल्यानंतर त्याला संशोधनाचे वेड लागले अन त्याने बनवलेल्या अंतरीक्ष प्रकल्पाची थेट नासाने दखल घेतली आहे. अक्षत मोहिते असे या ठाणेकर महाविद्यालयीन युवकाचे नाव आहे. त्याने बनवलेल्या प्रकल्पाचे सादरीकरण 24...
जुलै 26, 2017
राज्यात गोइंधनावर वाहने कधी धावणार? याची मागणी झाली तरच देशी गोवंशाबाबत कृतीतून सद्भावना दिसू शकेल. केवळ वंदनासाठी गाय नको, तिची क्षमता वीजनिर्मिती, ऊर्जाशक्ती, इंधन पुरवठा यादृष्टीने पडताळणे गरजेचे आहे. विज्ञान युगात देशी गोवंश भावनिक, धार्मिक, पुजनीय स्वरुपात पडळताना ऊर्जास्त्रोत...
जुलै 24, 2017
ग्रीन रिफायनरी - सिंधुदुर्गातील गिर्ये-रामेश्‍वरसह १६ गावांत साकारणार तेल प्रक्रिया प्रकल्प सिंधुदुर्गातील गिर्ये-रामेश्‍वरसह राजापूर तालुक्‍यातील १४ गावांमध्ये महाकाय ग्रीन रिफायनरी या तेल प्रक्रिया प्रकल्पाच्या रूपाने नव्या संघर्षाला तोंड फुटले आहे. राजापुरातील १४ गावांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली...
जुलै 12, 2017
पुणे विद्यापीठात उभा राहणार ‘प्लाझ्मा टॉर्च’ प्रकल्प पुणे - डोकेदुखी ठरणारी कचऱ्याची समस्या हे संशोधकांपुढे आव्हान म्हणून उभे राहिले आणि त्यावर उपाय शोधण्याची प्रक्रिया सुरू झाली. भारतीय संशोधकांना त्यात यश आले आहे. देशांतर्गत संशोधन करून विकसित केलेला प्लाझ्मा टॉर्च प्रकल्प सावित्रीबाई फुले पुणे...
जुलै 10, 2017
ग्रामीण भाग तसेच पाणी पंपासाठी विजेची टंचाई लक्षात घेऊन पुण्यातील एच २ इ पॉवर सिस्टिम्स प्रा. लि. या कंपनीने सॉलिड आॅक्साईड फ्यूएल सेल आणि सौर ऊर्जा यांचे एकत्रित वापर असलेले स्वच्छ आणि हरित ऊर्जेचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. फिरत्या ट्रॉलीवर ही वीजनिर्मिती करणारी यंत्रणा बसविलेली आहे. त्यामुळे...