ऑक्टोबर 08, 2018
कोकणचा समुद्र किनारा देशभराच्या तुलनेत स्वच्छ मानला जात असला तरी सांडपाणी, प्लास्टीकमुळे होणाऱ्या प्रदुषणाची तीव्रता खूप वेगाने वाढत आहे. किनारपट्टीवर पर्यटन वाढीचे साईडइफेक्ट समुद्रात दिसत आहेत. दुर्दैवाने हे प्रदूषण रोखणारी भक्कम यंत्रणा अख्ख्या कोकण किनारपट्टीवर कोठेच कार्यरत नाहीत. यामुळे...