जुलै 24, 2017
ग्रीन रिफायनरी - सिंधुदुर्गातील गिर्ये-रामेश्वरसह १६ गावांत साकारणार तेल प्रक्रिया प्रकल्प
सिंधुदुर्गातील गिर्ये-रामेश्वरसह राजापूर तालुक्यातील १४ गावांमध्ये महाकाय ग्रीन रिफायनरी या तेल प्रक्रिया प्रकल्पाच्या रूपाने नव्या संघर्षाला तोंड फुटले आहे. राजापुरातील १४ गावांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली...