एकूण 9 परिणाम
जून 19, 2019
एलनजी वापरणारे देशातील पहिले राज्य; एक हजार कोटींची बचत होणार  मुंबई - एसटीच्या डिझेलवर धावणाऱ्या 18 हजार गाड्यांपैकी, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील 1200 गाड्या एलएनजीवर (लिक्विफाईड नॅचरल गॅस) चालविण्यात येतील. त्यामुळे वर्षाला एक हजार कोटींची बचत होईल. अशा प्रकारे एलएनजी वर गाड्या चालविणारे...
जून 13, 2019
पुणे -  इंधनबचतीबरोबरच पर्यावरण संवर्धनाशाठी काम करणारी पेट्रोलियम कन्झर्वेशन रिसर्च असोसिएशन (पीसीआरए) या संस्थेच्या मदतीने पीएमपी प्रशासनाने इंधनात मोठी बचत केली आहे. गेल्या आठ महिन्यांत पीएमपी बसचालकांनी २० लाख रुपयांचे इंधन वाचविले. यासाठी पीएमपी बसचालकांना तज्ज्ञांनी प्रशिक्षण...
मार्च 14, 2019
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने राजकीय पक्षांकडून आता मतदारांना विविध आश्‍वासने दिली जातील. अनेक प्रकारची स्वप्ने दाखवली जातील. पण पुण्यातील नागरिकांना नेमकं काय हवं आहे, याचा कानोसा ‘सकाळ’ने जनतेच्या जाहीरनाम्याद्वारे घेतला. त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी जाहीरनाम्यात काय असावे याचे सविस्तर...
डिसेंबर 07, 2018
फ्रान्समधील इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या सरकारने 1 जानेवारी 2019 पासून इंधन दरात सुमारे 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतल्यापासूनच ट्रक वाहतूकदारांमध्ये असंतोष होता. जागतिक पर्यावरणाचा ढासळता समतोल सावरण्यासाठी झालेल्या पॅरिस पर्यावरणविषयक कराराचे यजमानपद मॅक्रॉन यांच्याकडेच होते....
ऑक्टोबर 02, 2018
अनिर्बंध शहरीकरणातून उद्‌भवणाऱ्या बेकायदा बांधकामे, पाणीटंचाई आदी विविध समस्यांबरोबरच कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्‍नही काही वर्षांपासून गंभीर होत चालला आहे. त्यावर तोडगा काढण्यात आधुनिक म्हणवणाऱ्या महाराष्ट्राला सपशेल अपयश आले आहे. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे यंत्रणांची उदासीनता आणि कामचुकार...
जुलै 26, 2018
पुणे : पुणे महापालिकेच्या सर्वसाधरण सभेत शहराचा पर्यावरण अहवाल आज मांडण्यात आला. या अहवालात जुनीच माहिती दिल्याचा आरोप काही नगरसेवकांनी केला. यामध्ये विरोधी आणि सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांचा समावेश होता. याची दखल महापौर मुक्ता टिळक यांनी घेत, सद्य:स्थितीची माहिती द्यावी, असे आदेश प्रशासनाला दिले...
एप्रिल 30, 2018
रत्नागिरी - कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी नाणारला भेट देणार असतील तर त्यांनी जैतापूर दौराही करावा. या प्रकल्पामुळे मच्छीमार उद्‌ध्वस्त होणार आहे, असे निवेदन जैतापूर विरोधी संघर्ष समितीकडून पाठविण्यात आले आहे. ही माहिती समितीचे नेते अमजद बोरकर यांनी दिली. यामुळे रिफायनरी विरोधाचे इंधन...
मार्च 20, 2018
पणजी (गोवा): पर्यावरण व पर्यावरणशास्त्र हे आमच्यासाठी उच्च प्राधान्य क्रमावर आहे. परंतु, त्याचसोबत गरीब व्यक्तीचा देखील विचार आम्हाला करणे आवश्यक वाटते. पर्यावरणाची काळजी घेऊन रोजगार निर्मितीचा आमचा प्रयत्न आहे; त्यासाठी गोव्यातील सर्व समाज भागीदारांनी एकत्रित येऊन विचारपूर्वक निर्णय घेणे गरजेचे...
जुलै 24, 2017
ग्रीन रिफायनरी - सिंधुदुर्गातील गिर्ये-रामेश्‍वरसह १६ गावांत साकारणार तेल प्रक्रिया प्रकल्प सिंधुदुर्गातील गिर्ये-रामेश्‍वरसह राजापूर तालुक्‍यातील १४ गावांमध्ये महाकाय ग्रीन रिफायनरी या तेल प्रक्रिया प्रकल्पाच्या रूपाने नव्या संघर्षाला तोंड फुटले आहे. राजापुरातील १४ गावांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली...