एकूण 8 परिणाम
जून 19, 2019
एलनजी वापरणारे देशातील पहिले राज्य; एक हजार कोटींची बचत होणार  मुंबई - एसटीच्या डिझेलवर धावणाऱ्या 18 हजार गाड्यांपैकी, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील 1200 गाड्या एलएनजीवर (लिक्विफाईड नॅचरल गॅस) चालविण्यात येतील. त्यामुळे वर्षाला एक हजार कोटींची बचत होईल. अशा प्रकारे एलएनजी वर गाड्या चालविणारे...
मार्च 07, 2019
सातारा - चुलीवर सरपण जाळताना त्याचा धूर, डोळ्यांतून येणारे पाणी... असे चित्र तब्बल 66 हजार 580 कुटुंबातील पुसले गेले आहे. पंतप्रधान उज्ज्वला योजनेतून गॅसजोडणी देण्यात आल्याने ही कुटुंबे चूलमुक्‍त बनली आहेत. त्याचा परिणाम म्हणून गत सहा महिन्यांत जिल्ह्यात वितरण केल्या जाणाऱ्या दीड लाख लिटर रॉकेलची...
जानेवारी 17, 2019
पुणे : एकेकाळी सायकलचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात आता सायकल एका नव्या स्वरुपात पुणेकरांच्या भेटीला आली आहे. चारचाकी आणि सायकल यांचा संयोग असलेल्या ‘बायसिकल बस’ने लवकरच प्रवास करता येणार आहे. विशेष म्हणजे या बससाठी कोणतेही इंधन लागत नाही. ‘बायसिकल बस’ आरोग्य आणि पर्यावरणाच्या...
ऑक्टोबर 02, 2018
अनिर्बंध शहरीकरणातून उद्‌भवणाऱ्या बेकायदा बांधकामे, पाणीटंचाई आदी विविध समस्यांबरोबरच कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्‍नही काही वर्षांपासून गंभीर होत चालला आहे. त्यावर तोडगा काढण्यात आधुनिक म्हणवणाऱ्या महाराष्ट्राला सपशेल अपयश आले आहे. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे यंत्रणांची उदासीनता आणि कामचुकार...
सप्टेंबर 27, 2018
राज्यातील व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या गावांमध्ये पर्यावरण संवर्धन आणि प्रबोधनाचे कार्य बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या संस्थेमार्फत केले जाते. संस्थेचे मुख्यालय मुंबईत असून, पर्यावरण लोकशिक्षणाचे केंद्र नागपूर शहरात आहे. या केंद्राच्या माध्यमातून ग्रामविकास, शिक्षण, आरोग्य याचबरोबरीने आदिवासी...
जुलै 12, 2018
लातूर : शालेय विद्यार्थ्यांचा शालेय पोषण आहार तर बालकांचा पोषक आहार शिजवून देण्यासाठी शाळा व अंगणवाड्यात रोज पेटणारे धुराडे आता कायमचे बंद होणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन ईटनकर यांनी जिल्ह्यातील शाळा व अंगणवाड्या निर्धूर करण्यासाठी पुढाकार घेतला असून चौदाव्या वित्त...
जून 29, 2018
मुंबई - राज्यातील सार्वजनिक वाहतुकीसाठी पर्यावरणपूरक इंधन (क्‍लीन फ्युएल) वापरले जाईल. यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण रोखता येणार आहे. विकासासह पर्यावरण संवर्धनही शक्‍य होणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्डाच्या 9...
एप्रिल 01, 2018
कोल्हापूर - शहरातील वाढते हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी लवकरच आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्याचे काम सुरू झाले आहे. हवा ही केवळ शहरापुरती मर्यादित नसल्याने व्यापक गोष्टींचा विचार या आराखड्यात करण्यात येत आहे. आराखडा तयार झाल्यावर त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी महापालिकेवर असेल.  महापालिकेतर्फे...