एकूण 1245 परिणाम
जुलै 16, 2019
नवी दिल्ली : भारताच्या महत्त्वाकांक्षी 'चांद्रयान-2' या अवकाश यानाचे उड्डाण सोमवारी पहाटे नियोजित वेळेच्या 56 मिनिटे आधी स्थगित करण्यात आले. फ्युएल कंडक्‍टरमध्ये बिघाड झाल्याचे कारण देण्यात आले. आता प्रक्षेपणाची तारीख दहा दिवसांनी जाहीर केली जाईल, असे भारतीय अवकाश संशोधन संस्थने (इस्रो)ने...
जुलै 16, 2019
काही अपरिहार्य कारणास्तव चांद्रयान-२ ही भारतीय मोहीम पुढे ढकलण्यात आली आहे, हे जाहीर करताना आम्हाला अतीव दु:ख होत आहे. सारे काही सुरळीत चालू असताना उलटी गिनती थांबवून यानाचे उड्डाण रोखण्यात आले. हा भारतीय अंतराळ विज्ञान मोहिमेला बसलेला एक चांद्रधक्‍का आहे, असे आम्ही समजतो. काही तांत्रिक बिघाडामुळे...
जुलै 15, 2019
नवी दिल्ली : जून महिन्यात महागाईत  घट झाली आहे. घाऊक किंमतींचा निर्देशांक 2.02 टक्क्यांवर आला आहे. यामुळे भाजीपाला आणि इंधनाच्या किंमतीं स्थिर झालेल्या दिसून येत आहेत. घाऊक किंमत निर्देशांकात सलग दुसऱ्या महिन्यात घट झाली आहे. मागील 23 महिन्यांमधील हा निच्चांक आहे. त्यामुळे भाज्या तसेच इंधनाच्या...
जुलै 15, 2019
नवी दिल्लीः इस्रोनं चांद्रयान-2 ही मोहीम तात्पुरती स्थगित केली आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरी कोटा येथील धवन स्पेस सेंटरमधून  तांत्रिक कारणास्तव आता नियोजित वेळेत चांद्रयान 2 हे उड्डाण करणार नाही. इस्रो पत्रकार परिषद घेऊन लवकरच या संदर्भातली माहिती देणार आहे. 56 मिनिटे 24 सेकंद आधीच काऊंटडाऊन...
जुलै 14, 2019
देशाच्या "चांद्रयान 2' या मोहिमेसाठी आवश्‍यक असलेला आणि यानाचा अवकाशात झेपावण्यासाठी मदत करणारा "बूस्टर' हा भाग पुण्याजवळच्या वालचंदनगर इथल्या "वालचंदनगर इंडस्ट्रीज'मध्ये बनवला गेला आहे. संरक्षणविषयक अनेक उत्पादनं विकसित करणाऱ्या आणि स्थानिक मराठी कामगारांच्या जोरावर चालणाऱ्या या कंपनीनं अनेक...
जुलै 11, 2019
अमरावती : पेट्रोल-डिझेलची दरवाढ तातडीने मागे घेण्यात यावी, "मॉबलिंचिंग'च्या घटनांना आळा घालण्यासाठी कायदा तयार करण्यात यावा तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी शहर कॉंग्रेसतर्फे बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून करण्यात आली. केंद्र सरकारने अर्थसंकल्पात पेट्रोल-...
जुलै 11, 2019
केंद्र सरकारने देशातील कुठल्याच पर्यावरणविषयक प्रश्नाच्या गाभ्याला हात न घालता, मलमपट्टी केल्यासारखे वरवरचे उपाय ताज्या अर्थसंकल्पात योजलेले दिसतात. पर्यावरणविषयक अनेक महत्त्वाच्या बाबींवरील कमी करण्यात आलेली तरतूद हीदेखील चिंतेची बाब आहे. काँग्रेसच्या राजवटीवर ‘धोरण लकवा’ हा आरोप बऱ्याच वेळा होई...
जुलै 10, 2019
वालचंदनगर : भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्त्रो) सध्या चांद्रयान-2 मोहिमेमध्ये व्यस्त आहे. चांद्रयान-2 15 जुलैला अवकाशामध्ये झेपवणार असून या मोहिमेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या मोहिमेत वापरले जाणारे बुस्टर आणि यानाला दिशा देणाऱ्या नोझल कंट्रोल टँकेज या उपकरणांची निर्मिती वालचंदनगर (ता....
जुलै 10, 2019
येवला-येवला तालुका कॉंग्रेस पार्टीतर्फे तहसील कार्यालयावर टाळ नाद आंदोलन करण्यात आले. भाजप सरकारने भूल थापा देत सत्ता काबिज केली.मात्र इंधन दरवाढ ,शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटप तसेच वाढती महागाई आदीसह अनेक निर्णय धोरणाअभावी निकालात निघाले नाही .भ्रष्टाचारामुळे मालाड,मुंबई,पुणे,तसेच तीवरे...
जुलै 09, 2019
नवी दिल्ली: Renault ची नवी Duster अत्याधुनिक 25 फीचर्ससह लाँच झाली आहे. भारतीय रस्त्यांवर कोणत्याही प्रकारचे आव्हान पेलण्याची क्षमता असलेल्या सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात आले आहे. नऊ विविध व्हेरिअंट्समध्ये ही फेसलिफ्ट डस्टर एसयूव्ही भारतीय बाजारात उतरवण्यात आली असून यातील 3...
जुलै 08, 2019
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पात श्रीमंतांच्या प्राप्तिकरावरील अधिभारासह इंधनावरील उत्पादन शुल्क आणि उपकरात केलेल्या वाढीमुळे चालू आर्थिक वर्षात सरकारला 30 हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळण्याचा अंदाज आहे, अशी माहिती महसूल सचीव अजय भूषण पांडे यांनी दिली.  सरकारने सोने व इतर मौल्यवान धातूवरील...
जुलै 07, 2019
पुणे - अर्थसंकल्पामध्ये पेट्रोल, डिझेलवरील सीमा शुल्क व अधिभार वाढविल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. याचा फटका थेट सामान्य नागरिकांच्या खिशाला बसला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढविल्याने पुणेकर नाराज झाले आहेत. केंद्र सरकारने अर्थसंकल्पामध्ये पेट्रोल आणि डिझेल यावर एक रुपया...
जुलै 07, 2019
मध्यमवर्गाच्या खिशातील पैसा काढून मोदी सरकार गरिबांच्या झोळीत टाकत आहे. कारण, राष्ट्रवाद आणि मुस्लिमांबद्दल नावड, यामुळे मध्यमवर्ग भाजपलाच मतदान करणार, हे त्यांना चांगले ठाऊक आहे. श्रीमंत आणि अतिश्रीमंतांवरील कराचा वाढलेला भार हा मोदी सरकारच्या ताज्या अर्थसंकल्पातील सर्वांत महत्त्वाचा मुद्दा मानावा...
जुलै 07, 2019
मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी संसदेत मांडलेल्या अर्थसंकल्पात पेट्रोल-डिझेल दरवाढीची घोषणा केली. त्यामुळे पेट्रोल-डिझेल लिटरमागे सुमारे अडीच रुपयांनी महागले असून, राज्यातील दर नांदेडमध्ये सर्वांत जास्त आहेत. त्याखालोखाल परभणी जिल्ह्याचा क्रमांक लागतो. सामान्यांना मोठा...
जुलै 06, 2019
भारतीय अर्थव्यवस्थेचे राष्ट्रीय उत्पन्न या वर्षी तीन ट्रिलियन (3,000 अब्ज) डॉलरवर पोचेल. येत्या पाच वर्षांमध्ये ते 5,000 अब्ज डॉलरच्या पातळीवर नेऊन ठेवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार धोरण आखत आहे. भारताची लोकसंख्या 133 कोटींच्या पुढे पोचली आहे. यातील 65 टक्के नागरिक हे 35 वर्षांच्या आत आहेत. या...
जुलै 06, 2019
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पात इंधनावर आकारलेल्या उपकराचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जोरदार समर्थन केले आहे. जागतिक आर्थिक परिस्थिती आणि सार्वजनिक निधीची गरज पाहता करदात्यांवर फार बोजा न टाकता अतिरिक्त महसुलाची साधने उभारण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  संसदेत...
जुलै 05, 2019
अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली: आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. देशाला निराशेच्या गर्तेतून बाहेर काढणारा आणि नव्या भारताच्या दिशेने पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. या बजेटमुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि 2022...
जुलै 05, 2019
अर्थसंकल्प 2019 पुणे: कृषी क्षेत्रावरील अरिष्ट आणि शेतकऱ्यांच्या दुरवस्थेचे प्रतिबिंब यंदाच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात उमटले आहे. 2018-19 मध्ये देशाचा आर्थिक विकास दर 6.8 टक्क्यांवर घसरला. कृषी क्षेत्रातील खराब कामगिरी हे त्याचे एक प्रमुख कारण आहे. कृषी व संलग्न क्षेत्राचा विकास दर 2018-19 मध्ये...
जुलै 04, 2019
नागपूर  : "स्टार्ट अप'च्या संकल्पनेने भारावलेल्या ब्रह्मपुरीतील एका तरुणाने देशातल्या नामांकित संस्थेतील नोकरीवर तुळशीपत्र ठेवत काही तरी नवीन करण्यात समाधान मानले. प्रचंड मेहनतीने त्याने तयार केलेल्या सुट्या भागाला आता मॅनमार, नेपाळ, बांगलादेश, आफ्रिकासह लॅटिन अमेरिकेतील देशांमधून मागणी येत आहे....
जुलै 04, 2019
नागपूर : विमानातील इंधन भरण्यासाठी आज सायंकाळी अरमेनियाचे पंतप्रधान निकोल पाशिनयान यांचे विमान डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना संत्रानगरीबाबत माहिती दिली. अरमेनियाचे पंतप्रधान निकोल पाशिनयान...