एकूण 62 परिणाम
जून 19, 2019
एलनजी वापरणारे देशातील पहिले राज्य; एक हजार कोटींची बचत होणार  मुंबई - एसटीच्या डिझेलवर धावणाऱ्या 18 हजार गाड्यांपैकी, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील 1200 गाड्या एलएनजीवर (लिक्विफाईड नॅचरल गॅस) चालविण्यात येतील. त्यामुळे वर्षाला एक हजार कोटींची बचत होईल. अशा प्रकारे एलएनजी वर गाड्या चालविणारे...
मार्च 18, 2019
निपाणी परिसरातील तंबाखू आणि विडीची ओळख देशभर आहे. देशातील सर्वांत दर्जेदार तंबाखू हा निपाणी परिसरात पिकतो, पण आता जागतिक आरोग्य संघटनेच्या दबावामुळे केंद्र सरकार थेट तंबाखूच्या उत्पादन आणि व्यवसायावरच निर्बंध घालू पाहत आहे, पण याच तंबाखूपासून खाद्यतेल, प्रोटीन, सोलनेसोल, जनावरांसाठी पेंड मिळते....
जानेवारी 29, 2019
इस्लामपूर - सामान्य आणि मध्यमवर्गीय माणसं सरकारला बोजा वाटत आहेत. यामुळेच सार्वजनिक व्यवस्थेला खासगीकरणाचे रूप दिले जात आहे. सरकारचे बदललेले स्वरूप ठिकाणावर आणण्यासाठी संविधानाच्या व सत्याच्या मार्गाने एकत्रित येऊन लढा उभारायला हवा, अशी अपेक्षा पद्मश्री डॉ. गणेश देवी यांनी येथे व्यक्त केली. येथे...
नोव्हेंबर 12, 2018
पिंपरी - शहरात रोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याचा पुनर्वापर शक्‍य असल्याचे महापालिकेतर्फे राबविल्या जात असलेल्या विविध प्रकल्पांमुळे स्पष्ट झाले आहे. मात्र, या प्रकल्पांची क्षमता वाढविण्याची आवश्‍यकता आहे. त्यामुळे कचऱ्याचे शंभर टक्के निराकरण होऊ शकते.  केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरातील...
ऑक्टोबर 15, 2018
जळगाव - "एसटी' महामंडळाने गेल्या काही वर्षांपासून दिवाळीच्या गर्दीच्या हंगामासाठी भाडेवाढ करण्याचे नियोजन सुरू केले आहे. यातच यंदा इंधनाची सातत्याने होत असलेल्या दरवाढीने आता पुन्हा दिवाळीमध्ये दहा टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु या भाडेवाढीतून "शिवशाही' बससेवा वगळण्यात आली आहे....
ऑक्टोबर 11, 2018
संगमनेर - इंधन दरवाढी विरोधात महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या वतीने आज राज्यभर आंदोलन करण्यात आले.यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी पेट्रोल पंपावरील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोला काळे फासले. या आंदोलनातून इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर युवक काँग्रेस...
ऑक्टोबर 11, 2018
अकोला - इंधन दरवाढीने होरपळलेल्या जनतेवर दरकपातीची तात्पुरती मलमपट्टी करण्याचे ढोंग आणण्यापेक्षा सरकारने पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा जीएसटीमध्ये समावेश करावा आणि राज्य व केंद्राने लावलेले उपकर रद्द करून सामान्य जनतेला स्वस्त डिझेल, पेट्रोल आणि गॅस उपलब्ध करून द्यावे, यासाठी युवक...
ऑक्टोबर 10, 2018
औरंगाबाद - दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीत (गर्दीचा हंगाम) एसटी महामंडळाने दहा टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबरदरम्यान म्हणजे वीस दिवसांसाठी ही भाडेवाढ असेल अशी माहिती सूत्रांनी दिली. एसटी महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सूत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसूल...
ऑक्टोबर 07, 2018
मुंबई : पेट्रोल आणि डिझेलवर आकारण्यात येणाऱ्या मूल्यवर्धित करात (व्हॅट) कपात करण्याच्या निर्णयाचा परिणाम राज्याच्या अर्थसंकल्पी अंदाजावर होणार आहे. राज्य सरकारने चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात 15 हजार 375 कोटी रुपयांची महसुली तूट अंदाजित केली आहे. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असताना सरकारने पेट्रोल आणि...
ऑक्टोबर 04, 2018
तळवाडे दिगर (जि.नाशिक) - सततच्या वाढणाऱ्या पेट्रोल दरवाढीची मजल आता शंभरीपर्यंत पोहचली आहे. महागाईच्या या झटक्याने जिल्ह्यातील जनता अक्षरशः बेजार झाली असून, सर्वसामान्य व्यक्तीपासून ते घरातील गृहिणी पर्यंतच्या सर्व नागरिकांचे गणित मात्र बिघडले आहे. त्यामुळे आता दुष्काळात तेरावा महिना म्हणची वेळ...
ऑक्टोबर 02, 2018
कोल्हापूर - कोकणातील गणेशउत्सवाचा थाटमाट उत्सव परंपरेचा मानबिंदू मानला जातो. नोकरी व्यवसाया निमित्त जगाच्या पाठीवर कुठेही असलेला कोकणवासिय उत्सवासाठी कोकणतल्या घरी जावून येतो. अशा लाखो प्रवाशांचा मुंबई - कोकण मार्गावरील प्रवास तब्बल अडीच हजार एसटी बसमधून सुखरूप झाला आहे. अंदाजे साडेतीन लाख...
सप्टेंबर 29, 2018
औरंगाबाद - केंद्रीय परिवहन विभागाने धोरण न आखताच "अवजड वाहन प्रशिक्षण' पद्धतीत बदल केला. तीन महिने उलटूनही स्पष्ट निर्णय होत नाही. परिवहन आयुक्तालय गाइडलाइन नाहीत, असे सांगून वेळ मारून नेते. परिणामी, राज्यात हजारो नवप्रशिक्षित चालकांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.  केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक...
सप्टेंबर 25, 2018
वणी (नाशिक) -  सर्वांची जिवाभावाची, सुख-दुःखात साथ देणारी, ग्रामिण भागाची जीवनवाहीनी असलेली लालपरी अर्थात एसटी आधीच आजारी व त्यात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या खड्डेयुक्त रस्ता अभियानाने गंभीर झाली असून, दैनंदिन प्रवास करणाऱ्यांचे कंबरडे गेलेच आहे. मात्र इच्छित स्थळास पोहचणेही लाल परीच्या आजाराने...
सप्टेंबर 16, 2018
औरंगाबाद - इंधनाच्या सुरू असलेल्या दरवाढीचा परिणाम बाजारपेठेवरही दिसून येत आहे. आधीच नोटाबंदी, जीएसटीसह सरकारच्या विविध नियमांमुळे हैराण झालेल्या बाजारपेठा उभारी घेण्यासाठी गेल्या अडीच वर्षांपासून धडपड करीत आहेत. ऑटोमोबाईल क्षेत्रही नोटाबंदीपासून विस्कळित झाले आहे.  गेल्या चार वर्षांपूर्वी...
सप्टेंबर 16, 2018
भारत आणि अमेरिका यांच्यातली ‘टू प्लस टू’ ही मंत्रिगटातली बैठक नुकतीच झाली. दहशतवाद, भारताचा अणुपुरवठादार गटातला समावेश, अशा नेहमीच्या मुद्द्यांचा या बैठकीतल्या चर्चेत समावेश अर्थातच होता. त्यावरची सकारात्मक चर्चा आणि सहमतीही अपेक्षेप्रमाणंच होती. संरक्षणविषयक संदेशवहनासाठी अमेरिकी यंत्रणा भारताला...
सप्टेंबर 11, 2018
पुणे - सातत्याने वाढलेल्या इंधन दरवाढीविरोधात सोमवारी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला पुण्यात हिंसक वळण लागले. बंदला पाठिंबा देत रस्त्यावर उतरलेल्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पीएमपी बसवर तर उंड्री परिसरात स्कूल बसवर दगडफेक केली. सकाळी उघडलेली दुकाने व्यावसायिकांना बंद करायला लावली....
सप्टेंबर 11, 2018
दौंड - एसटी बस वर दगडफेक करून विद्यार्थ्यास जखमी केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तीन पदाधिकाऱ्यांसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर शहर व परिसरातील दैनंदिन व्यवहार सुरळीत होते.  शहरात सोमवारी सकाळी पावणेबारा वाजता मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सागर पाटसकर,...
सप्टेंबर 10, 2018
महाड - वाढती महागाई आणि इंधनांची गगनाला भिडलेल्या  भाववाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने पुकारलेल्या भारत बंदला आज महाडमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. काँग्रेस पक्षाकडून अतिशय शिस्तीत मोदी सरकार विरोधी घोषणां देत महाड शहरातून सकाळी निषेध मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेचे...
सप्टेंबर 09, 2018
बारामती शहर - पेट्रोल डिझेलच्या सततच्या दरवाढीने लोक मेटाकुटीस आलेले आहेत, सर्वस्तरावर आलेले अपयश आता भाजप सेनेला झाकता येणार नाही. केंद्र व राज्यातील या सरकारला आता बाजूला करण्याची वेळ आली असून जनतेनेच आता याबाबतचा निर्णय घ्यावा, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. बारामतीत...
ऑगस्ट 26, 2018
मुंबई - पेट्रोल-डिझेलच्या दरांत सातत्याने वाढ होत असल्याने इंधनाचा वस्तू-सेवा करात (जीएसटी) समावेश करण्याची मागणी होती. मात्र दोन दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने ही शक्‍यता फेटाळून लावल्याने महागाईत महाराष्ट्राचा पहिला नंबर कायम राहणार आहे. राज्यात इंधनावर सर्वाधिक ३९ टक्‍के विक्रीकर आकारण्यात येत...