एकूण 50 परिणाम
मार्च 18, 2019
निपाणी परिसरातील तंबाखू आणि विडीची ओळख देशभर आहे. देशातील सर्वांत दर्जेदार तंबाखू हा निपाणी परिसरात पिकतो, पण आता जागतिक आरोग्य संघटनेच्या दबावामुळे केंद्र सरकार थेट तंबाखूच्या उत्पादन आणि व्यवसायावरच निर्बंध घालू पाहत आहे, पण याच तंबाखूपासून खाद्यतेल, प्रोटीन, सोलनेसोल, जनावरांसाठी पेंड मिळते....
ऑक्टोबर 11, 2018
संगमनेर - इंधन दरवाढी विरोधात महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या वतीने आज राज्यभर आंदोलन करण्यात आले.यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी पेट्रोल पंपावरील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोला काळे फासले. या आंदोलनातून इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर युवक काँग्रेस...
ऑक्टोबर 11, 2018
अकोला - इंधन दरवाढीने होरपळलेल्या जनतेवर दरकपातीची तात्पुरती मलमपट्टी करण्याचे ढोंग आणण्यापेक्षा सरकारने पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा जीएसटीमध्ये समावेश करावा आणि राज्य व केंद्राने लावलेले उपकर रद्द करून सामान्य जनतेला स्वस्त डिझेल, पेट्रोल आणि गॅस उपलब्ध करून द्यावे, यासाठी युवक...
ऑक्टोबर 10, 2018
औरंगाबाद - दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीत (गर्दीचा हंगाम) एसटी महामंडळाने दहा टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबरदरम्यान म्हणजे वीस दिवसांसाठी ही भाडेवाढ असेल अशी माहिती सूत्रांनी दिली. एसटी महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सूत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसूल...
ऑक्टोबर 07, 2018
मुंबई : पेट्रोल आणि डिझेलवर आकारण्यात येणाऱ्या मूल्यवर्धित करात (व्हॅट) कपात करण्याच्या निर्णयाचा परिणाम राज्याच्या अर्थसंकल्पी अंदाजावर होणार आहे. राज्य सरकारने चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात 15 हजार 375 कोटी रुपयांची महसुली तूट अंदाजित केली आहे. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असताना सरकारने पेट्रोल आणि...
ऑक्टोबर 04, 2018
तळवाडे दिगर (जि.नाशिक) - सततच्या वाढणाऱ्या पेट्रोल दरवाढीची मजल आता शंभरीपर्यंत पोहचली आहे. महागाईच्या या झटक्याने जिल्ह्यातील जनता अक्षरशः बेजार झाली असून, सर्वसामान्य व्यक्तीपासून ते घरातील गृहिणी पर्यंतच्या सर्व नागरिकांचे गणित मात्र बिघडले आहे. त्यामुळे आता दुष्काळात तेरावा महिना म्हणची वेळ...
सप्टेंबर 16, 2018
औरंगाबाद - इंधनाच्या सुरू असलेल्या दरवाढीचा परिणाम बाजारपेठेवरही दिसून येत आहे. आधीच नोटाबंदी, जीएसटीसह सरकारच्या विविध नियमांमुळे हैराण झालेल्या बाजारपेठा उभारी घेण्यासाठी गेल्या अडीच वर्षांपासून धडपड करीत आहेत. ऑटोमोबाईल क्षेत्रही नोटाबंदीपासून विस्कळित झाले आहे.  गेल्या चार वर्षांपूर्वी...
सप्टेंबर 16, 2018
गेल्या महिनाभरात डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे दर घसरलेले एकदम नजरेत भरू लागले आहेत. 67-68 च्या पातळीत असणारा अमेरिकी डॉलर आता 72 रुपयांच्या पुढं गेला आहे. याचबरोबर कच्च्या तेलाचे भाव एका पिंपाला 77 डॉलर्सना भिडले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात या किंमती वाढल्यामुळं भारतात पेट्रोल आणि डिझेलचे भावही...
सप्टेंबर 10, 2018
महाड - वाढती महागाई आणि इंधनांची गगनाला भिडलेल्या  भाववाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने पुकारलेल्या भारत बंदला आज महाडमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. काँग्रेस पक्षाकडून अतिशय शिस्तीत मोदी सरकार विरोधी घोषणां देत महाड शहरातून सकाळी निषेध मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेचे...
सप्टेंबर 10, 2018
मुंबई : केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात इंधन दरवाढीच्या मुद्यावर सर्व विरोधी पक्षांना एकवटण्याचा निर्धार कॉंग्रेस पक्षाने केला असून, आज (ता.10) देशभरात "भारत बंद'ची हाक दिली आहे. राज्यात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी बंदमध्ये सर्व पक्षांनी सहभागी होऊन भाजप...
सप्टेंबर 09, 2018
बारामती शहर - पेट्रोल डिझेलच्या सततच्या दरवाढीने लोक मेटाकुटीस आलेले आहेत, सर्वस्तरावर आलेले अपयश आता भाजप सेनेला झाकता येणार नाही. केंद्र व राज्यातील या सरकारला आता बाजूला करण्याची वेळ आली असून जनतेनेच आता याबाबतचा निर्णय घ्यावा, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. बारामतीत...
सप्टेंबर 06, 2018
राज्य सरकारला 22 हजार कोटींची काळजी मुंबई - पेट्रोल-डिझेलच्या दराने उच्चांक गाठला असताना इंधनावरील विविध कर कमी करण्यास केंद्र सरकारने नकार दर्शवला आहे. त्यामुळे आता इंधनाचा "जीएसटी'मध्ये समावेश करण्याची मागणी होऊ लागल्याने सर्व राज्यांवर दबाव वाढला आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता, यावर...
ऑगस्ट 26, 2018
मुंबई - पेट्रोल-डिझेलच्या दरांत सातत्याने वाढ होत असल्याने इंधनाचा वस्तू-सेवा करात (जीएसटी) समावेश करण्याची मागणी होती. मात्र दोन दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने ही शक्‍यता फेटाळून लावल्याने महागाईत महाराष्ट्राचा पहिला नंबर कायम राहणार आहे. राज्यात इंधनावर सर्वाधिक ३९ टक्‍के विक्रीकर आकारण्यात येत...
जुलै 21, 2018
मुंबई - पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने होत असलेली वाढ आणि टोलमाफीसह इतर विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने देशभरात संप पुकारला आहे. स्कूल बस ॲण्ड कंपनी बस ओनर्स असोसिएशनने संपात सहभाग घेतल्याने शुक्रवारी (ता. २०) मुंबईतील अनेक शाळांची बस वाहतूक बंद होती. परिणामी विद्यार्थ्यांची...
जुलै 07, 2018
नवी दिल्ली : पेट्रोलियम उत्पादने वस्तू व सेवाकरांतर्गत (जीएसटी) आणण्याबाबत जीएसटी परिषद निर्णय घेणार असून, टप्पाटप्प्याने ही उत्पादने जीएसटी कक्षेत आणली जाऊ शकतात, अशी माहिती केंद्रीय अर्थ सचिव हसमुख अधिया यांनी शुक्रवारी दिली.  हसमुख अधिया म्हणाले, ""पेट्रोलियम उत्पादने जीएसटी कक्षेत आणण्याची...
जून 15, 2018
बुलडाणा - राज्यात सर्वसामान्य प्रवाशांची जीवनवाहिनी म्हणून संबोधली जाणारी एसटी आर्थिक संकटात आल्यामुळे त्यावरील बोजा कमी करण्यासाठी महामंडळाने विविध सबबीअंतर्गत 14 जूनच्या मध्यरात्रीपासून भाडेवाढ करण्याचे संकेत दिले होते. परंतु यासंदर्भात विभागीय कार्यालयात कार्यालयीन वेळेत संध्याकाळपर्यंत...
जून 01, 2018
गडहिंग्लज - देशातील साखर उद्योग अडचणीत येण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विचित्र मानसिकता व तत्वज्ञान कारणीभूत आहे. या उद्योगावर अवलंबून असलेल्यांपेक्षा साखर खाणाऱ्या ग्राहकांची टक्केवारी मोठी आहे. यामुळे केंद्राचे साखर धोरण या ग्राहकांकडे पाहून ठरवले जात आहे. उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला मात्र...
मे 27, 2018
कऱ्हाड - नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजप सरकारने चार वर्ष पूर्ण केली आहेत. या चार वर्षाच्या काळात मोदी सरकार सर्वच आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरले आहे. मोदींनी चार वर्षात निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. मोदींनी आणि भाजपने देशातील जनतेचा विश्वासघात केला आहे. या...
मे 26, 2018
नवी दिल्ली : गेल्या चार वर्षांत देशाचा विकास हा लोक चळवळीचा भाग बनल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. केंद्रातील भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी ट्‌विटरद्वारे जनतेशी संवाद साधला.  'चार वर्षांपूर्वी याच दिवशी आपण भारतामध्ये बदल...
मे 25, 2018
मुंबई - इंधन दरवाढीवरून जनतेमध्ये नाराजी व्यक्त होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर पेट्रोल- डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश करण्याची तयारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दर्शविली. मात्र, हा निर्णय एकमताने जीएसटी परिषदेत मान्य होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पेट्रोल-...