एकूण 71 परिणाम
मे 26, 2019
गोंडा (उत्तर प्रदेश) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने लोकसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा मोठे यश मिळविले. यामुळे मोदी यांच्या लोकप्रियतेचा आलेख दिवसेंदिवस वरच जात असल्याचे दिसत आहे. मोदी यांच्या वलयाचा प्रभाव गोंडा येथील मुस्लिम कुटुंबावरही पडला असून, त्यांनी घरातील नवजात शिशूचे...
मार्च 24, 2019
प्रत्येक पंतप्रधानाच्या काळात काही ना काही भलंबुरं घडत असतं, तसंच ते नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळातही झालं आहे. चांगल्याचा भाजपनं उदोउदो करणं आणि चुकलं ते विरोधकांनी लावून धरणं निवडणुकीच्या मोसमात अपेक्षितच आहे. "साठ महिन्यांनंतर रिपोर्ट कार्ड देतो' म्हणणाऱ्या मोदींना ते द्यायला भाग...
डिसेंबर 04, 2018
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'भारत माता की जय' ऐवजी 'नीरव मोदी की जय, मेहुल चोक्सी की जय, विजय मल्ल्या की जय, अनिल अंबानी की जय' असे म्हणायला हवे, असा टोला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज (मंगळवार) लगावला आहे. राजस्थान विधानसभा निवडणकीपुर्वी गांधी...
नोव्हेंबर 20, 2018
दरवाढीच्या भडक्‍यात "उज्ज्वला' पोळली नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "उज्ज्वला योजने'तून गोरगरिबांच्या घरात गॅस सिलिंडर पोचविला. मात्र, प्रत्येक महिन्याला दरवाढीचा भडका उडत असल्याने ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटविल्या जात आहे. सिलिंडरच्या किमतीने हजाराचा आकडा पार केल्याने अनेकांनी सिलिंडर...
नोव्हेंबर 03, 2018
नवी दिल्ली : दिल्लीपासून आग्र्याचा ताजमहाल पाहण्यासाठी जाणाऱ्यांना आता यमुना नदीतून जाणे हे केवळ स्वप्न राहणार नसून एका "हायब्रीड एरो' नौकेद्वारे हा प्रवास प्रत्यक्षात शक्‍य होणार आहे. यातील सारे अडथळे दूर करून आगामी 26 जानेवारीला ही जलवाहतूक सुरू करण्याचा निर्धार आहे, असे केंद्रीय परिवहन, महामार्ग...
ऑक्टोबर 30, 2018
सरकारी दबाव आणि रिझर्व्ह बॅंकेची स्वायत्तता यातील ताण पूर्वापार चालत असला तरी अलीकडे तो वाढतो आहे. तात्कालिक सोईच्या पलीकडे जाऊन या प्रश्‍नाचा विचार व्हायला हवा. यासंदर्भात रिझर्व्ह बॅंकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांच्या इशाऱ्याची गांभीर्याने दखल घ्यायला हवी. दे शातील घटनात्मक संस्थांच्या...
ऑक्टोबर 26, 2018
पुणे - क्रूड ऑईलचे वाढत्या दराच्या चक्रव्यूहातून बाहेर पडायचे असेल, तर इलेक्‍ट्रिक बसशिवाय पर्याय नाही, म्हणूनच देशात सर्वाधिक ५ हजार ई-बस महाराष्ट्रात आणण्यात येणार असून, त्यातील दोन हजार पुण्यात असतील, असे पीएमपीचे संचालक सिद्धार्थ शिरोळे यांनी सिंगापूरमधील ग्लोबल मास ट्रान्झिटमध्ये ‘क्‍लीन बसेस...
ऑक्टोबर 25, 2018
पर्यावरणाची हानी टाळून आर्थिक विकासही अबाधित राखायचा असेल, तर पर्यावरणपूरक ऊर्जेचे पर्याय विकसित करून ते परवडतील अशा दरात उपलब्ध करणे हे सरकारचे कर्तव्य ठरते. या अनुषंगाने शाश्‍वत विकासात सौरऊर्जेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प र्यावरणीय प्रदूषण व जागतिक हवामान बदलाच्या धोक्‍याची घंटा सतत वाजत असताना...
ऑक्टोबर 17, 2018
नवी दिल्लीः अभिनेत्री जयाप्रदा यांनी #MeToo म्हटलं तर समाजवादी पक्षाचे नेते आझम खान कारागृहात जातील, असे राज्यसभेचे खासदार अमरसिंह यांनी एका मुलाखतीदरम्यान म्हटले आहे. खासदार अमरसिंह यांचे आझम खान हे कट्टर राजकीय विरोधक आहेत. आझम खान यांच्यावर टीका करताना अमरसिंह म्हणाले, 'सध्या #MeToo अभियान सुरू...
ऑक्टोबर 14, 2018
राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणच्या या पाच राज्यांतील निवडणुका जाहीर झाल्या आहेत. लोकांचा सर्वसाधारण मूड समजण्याचा मार्ग म्हणून पाच राज्यांच्या निवडणुकाकंडं पाहिलं जातं, म्हणूनच त्याचं वर्णन "लोकसभेपूर्वीची सेमी फायनल' असंही केलं जातं आहे. तेलंगण वगळता सर्व ठिकाणी थेटपणे भाजप...
ऑक्टोबर 05, 2018
जळगाव : महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यासह अनेक कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी देशासाठी आपले बलिदान दिले; परंतु भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांच्या घरातील कुत्राही मेला नाही आणि आज हे देशप्रेमाचा आव आणत आहेत, अशी टीका कॉंग्रेसचे लोकसभेतील नेते व महाराष्ट्राचे प्रभारी...
सप्टेंबर 24, 2018
मोहोळ (सोलापूर) : सततच्या वाढत्या पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीविरोधात हैराण झालेल्या जनतेच्या वतीने मोहोळ शहर राष्ट्रवादी काँग्रेसने तहसीलकार्यासमोरच जागरण गोंधळाची पूजा मांडून त्यावर मुख्यमंत्री देंवेंद्र फडणीस व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमा ठेऊन सरकारचेच जागरण गोंधळ घातले. देशासह राज्यात...
सप्टेंबर 16, 2018
मुंबई : "इंधन दरवाढीचा मला त्रास नाही...मी मंत्री असल्याने पेट्रोल फुकट मिळते" असे वक्तव्य करुण टिकेची झोड़ ओढवून घेणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना चोवीस तासानन्तर उपरती आली आहे. सर्व सामान्य जनतेच्या भावना दुखावन्याचा माझा हेतू नव्हता, ऐसे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे....
सप्टेंबर 10, 2018
नवी दिल्ली- इंधन दरवाढीच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने चुप्पी साधलेली आहे. या मुद्यावर पूर्ण केंद्र सरकारच मौनी बाबा झाल्याचा आरोप आज काँग्रेसकडून पत्रकार परिषदेदरम्यान करण्यात आला. 11 लाख कोटी रुपयांचा कर जमा करुन देखील मोदी सरकारने इंधन...
सप्टेंबर 10, 2018
सटाणा - इंधन दरवाढीविरोधात पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपास सटाणा शहर व बागलाण तालुक्यात आज सोमवार (ता.१०) रोजी संमिश्र प्रतिसाद लाभला. राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज येथील बसस्थानकासमोरील विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावर तासभर रास्ता...
सप्टेंबर 10, 2018
नवी दिल्ली : भाजप म्हणत होते 70 वर्षांत जे झाले नाही, ते आम्ही चार वर्षांत करून दाखवतो. ते खरेच ठरले आहे. आता प्रत्येक नागरिक एकमेकांशी लढत आहे. प्रत्येक ठिकाणी जाती-जातीत भांडणे लावण्याचे काम सुरु आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर सतत वाढत आहेत. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी एक शब्द बोलत नाही. सिलिंडरचे...
सप्टेंबर 10, 2018
नवी दिल्ली : इंधन दरवाढीवरून माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार बदलण्याची वेळ आली, असे म्हटले आहे. केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात इंधन दरवाढीच्या मुद्यावर सर्व विरोधी...
सप्टेंबर 10, 2018
नवी दिल्ली : इंधन दरवाढीविरोधात आज (सोमवार) देशभरात बंद पाळल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आणि विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर ट्विटरवरुन टीकेची झोड उठवली आहे. यूपीएच्या काळातील क्रूड ऑइल आणि इंधनाच्या किंमती आणि मोदी सरकारच्या काळातील दरांची तुलना करत काँग्रेसने मोदी सरकारवर टिकेची झोड...
सप्टेंबर 08, 2018
नांदेड : इंधन दरवाढीच्या निषेधार्थ सोमवारी (ता.10) काँग्रेस पक्षातर्फे भारत बंदचे आयोजन केले आहे. नांदेड जिल्ह्यातही दिवसभर बंद पाळण्यात येणार असल्याची माहिती नांदेड उत्तरचे आमदार डी. पी. सावंत यांनी शनिवारी (ता. 8) पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माजी आमदार रावसाहेब अंतापुरकर, हनमंत...
सप्टेंबर 04, 2018
सांगली - केंद्राने केलेल्या इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सांगलीत ‘धक्का मार’ आंदोलन करण्यात आले. स्टेशन चौकापासून सुरू झालेल्या आंदोलनात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दुचाकी वाहने ढकलत राजवाडा चौकापर्यंत नेली. सरकारविरोधी घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलन संपल्यानंतर...