एकूण 57 परिणाम
मार्च 17, 2019
लोणी काळभोर : गाडीत पेट्रोल, डिझेल भरताना पेट्रोल पंपावर कामगाराने "पॉइंट' मारला ही तक्रार कायमच ऐकायला मिळते. मात्र, लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एका तेल माफियाने बाणेर (पुणे) परिसरातील एका पंपचालकाला पॉईंटमध्ये नव्हे; तर बारा हजार लिटरपैकी चक्क नऊ हजार लिटर डिझेलचा काटा मारल्याची घटना उघडकीस आली...
मार्च 15, 2019
भरपूर परिश्रम आणि चिकाटीनंतर आम्ही असे तंत्र विकसित केले की, जे डिझेल खरेदी व्यवस्थापकास मोबाईल फोनच्या एका चुटकीसरशी डिझेल ऑर्डर करण्याची सुविधा देते. तसेच, कोणत्याही वेळी त्यांच्या कामाच्या ठिकाणी ते वितरित केले जाऊ शकते. काहीतरी विशेष करण्यासाठीच माझा जन्म झाला असून काहीतरी महान घडणे हा माझ्या...
फेब्रुवारी 06, 2019
सोलापूर : गेल्या आठ ते दहा वर्षांपासून चर्चेत असलेल्या सोलापुरातील उड्डाणपुलांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया नगररचना संचालक विभागाने सुरू केली आहे. सेक्‍शन एकमधील जुने पुणे नाका ते विजयपूर रस्त्यापर्यंतच्या 350 मिळकतींचा सातबारा तयार झाला आहे. बहुतांश मिळकतदारांनी टीडीआर किंवा एफएसआयऐवजी रोखीने भरपाई...
डिसेंबर 02, 2018
फ्रॅंक अबाग्नेल या अफलातून ठकसेनाच्या चरित्रावर आधारित एक चित्रपट सन 2002 मध्ये सुविख्यात दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्गनं केला होता. त्याचं नाव होतं ः "कॅच मी इफ यू कॅन.' गुन्हेगारीतून बाहेर पडल्यावर फ्रॅंकनं याच शीर्षकाचं आत्मचरित्र लिहिलं होतं. त्यावर आधारित हा चित्रपट होता. मंचकावर रेलून बसत...
नोव्हेंबर 29, 2018
नाशिक - देशात ७० ते ८० टक्के पेट्रोल-डिझेल पंप तोट्यात चालले असताना निवडणुकांच्या तोंडावर पेट्रोल पंप परवान्यांच्या खिरापतीचे धोरण स्वीकारण्यात आले. नवोदितांसाठी ‘लॉलिपॉप’ ठरणार असला, तरी सरकारचा हा निर्णय अडचणीतून मार्गक्रमण करणाऱ्या इंधन व्यावसायिकांच्या मुळावर येणार आहे. इंधनाच्या...
ऑक्टोबर 23, 2018
नवी दिल्ली - दिल्ली सरकारने इंधनावरील मूल्यवर्धित करात कपात करावी, या मागणीसाठी दिल्ली पेट्रोल डीलर्स असोसिएशनने पुकारलेल्या संपात सुमारे ४०० पेट्रोलपंपचालक सहभागी झाले आहेत. आज पेट्रोल पंप बंद राहिल्याने दिल्लीकरांना याचा मोठा फटका बसला.  लगतच्या राज्यांमध्ये दिल्लीच्या तुलनेत इंधनाचे दर कमी...
ऑक्टोबर 22, 2018
दिल्ली : राजधानी दिल्लीत इंधनाच्या किंमतीवरील व्हॅट कमी करण्यास दिल्लीतील केजरीवाल सरकारने नकार दिल्यामुळे पेट्रोल पंप व सीएनजी पंप चालकांनी संप पुकारला आहे. दिल्ली पेट्रोल डीलर्स असोसिएशनने सुरू केलेल्या या संपात दिल्लीतील 400 पेट्रोल पंप या संपात सहभागी आहेत. तर, हा संप भाजप पुरस्कृत असल्याचा...
ऑक्टोबर 11, 2018
संगमनेर - इंधन दरवाढी विरोधात महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या वतीने आज राज्यभर आंदोलन करण्यात आले.यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी पेट्रोल पंपावरील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोला काळे फासले. या आंदोलनातून इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर युवक काँग्रेस...
सप्टेंबर 25, 2018
नवी दिल्ली - पेट्रोलच्या दराने मुंबईत आज ९० रुपयांची पातळी ओलांडली. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे भाव वाढत असल्याने देशभरात इंधनदर उच्चांकी पातळीवर पोचले आहेत. इंधन दरवाढीचा वेग असाच राहिला तर येत्या काही महिन्यांत पेट्रोल शंभरी गाठेल, अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली. सरकारी तेल...
सप्टेंबर 18, 2018
जालना : परभणी नंतर आता जालना जिल्ह्यात पेट्रोल दराने नव्वदी पार केली आहे. सोमवारी (ता. 18) शहरासह ग्रामीण भागातील पंपावर पेट्रोलचा दर प्रति लिटर 90.44 एवढा होता. तर डिझेल दरातही 18 पैशाने वाढ झाल्याने  प्रति लिटरसाठी वाहनधारकांना  78.10 पैस मोजावे लागले.   गेल्या महिनाभरापासून पेट्रोल-डिझेलच्या...
सप्टेंबर 17, 2018
हल्ली पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा इतका भडका उडाला आहे की विचारता सोय नाही. ह्या दरवाढीमुळेच आम्ही भलतेच चिंतित व त्रस्त व अस्वस्थ झालो आहो. हेच का ते अच्छे दिन? ह्याचसाठी का आम्ही तुम्हाला निवडून दिले? वास्तविक इंधनाचे दर इतके वाढवून ठेवण्याचे कारणच आम्हाला समजू शकत नाही. आहे तेच पेट्रोल कमी किमतीत...
सप्टेंबर 14, 2018
भाजपची सध्‍याची स्थिती 'सातवे आसमान पर' असल्‍यासारखी आहे. एक-एक मित्र लांब जात असतानाही भाजप पुढची 50 वर्षे सत्‍तेत राहणार असल्‍याचं सांगत सुटलीय. हळूहळू का होईना, एकवटू पाहणाऱ्या आणि आक्रमक होऊ घातलेल्‍या विरोधकांच्‍या वाढलेल्‍या आत्‍मविश्‍वासाला सुरुंग लावण्‍यासाठीच भाजपनं ही खेळी खेळायला सुरुवात...
सप्टेंबर 11, 2018
मुंबई - मनसेने कॉंग्रेसला हात दिल्यामुळेच मुंबईत सोमवारी बंदचा परिणाम दिसला. विरोधकांचा हा सर्वपक्षीय बंद असला, तरी मनसेची आक्रमकता कॉंग्रेसच्या पथ्यावर पडली. विरोधी पक्षांचा घटक म्हणून मनसे मुंबईतील बेधडक आंदोलनामुळे राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाला. मनसेचा कॉंग्रेसच्या बंदमधील सक्रिय सहभाग हा...
सप्टेंबर 11, 2018
पुणे - सातत्याने वाढलेल्या इंधन दरवाढीविरोधात सोमवारी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला पुण्यात हिंसक वळण लागले. बंदला पाठिंबा देत रस्त्यावर उतरलेल्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पीएमपी बसवर तर उंड्री परिसरात स्कूल बसवर दगडफेक केली. सकाळी उघडलेली दुकाने व्यावसायिकांना बंद करायला लावली....
सप्टेंबर 10, 2018
पुणे (औंध) : इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसच्या नेतृत्वात पाळण्यात आलेल्या देशव्यापी बंदला औंध येथे चांगला प्रतिसाद मिळाला. सकाळी जीवनावश्यक वस्तूंची, औषधी दुकाने, सुरळीत चालू होती. अकरा नंतर काँग्रेस पदाधीकाऱ्यांच्या वतीने बंदमध्ये सहभागी होऊन सहकार्य करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत...
सप्टेंबर 10, 2018
नवी दिल्ली : इंधनाचे दर नियंत्रणात ठेवणे हे सरकारच्या हातात नाहीत, असे सांगत केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी हात झटकले. तसेच, काँग्रेसने इंधन दरवाढीविरोधात पुकारलेल्या बंदला जनतेचा पाठींबा नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसनेच्या आंदोलनानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत...
सप्टेंबर 10, 2018
औरंगाबाद : पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किंमती गगनाला भिडल्याने कॉंग्रेसतर्फे सोमवारी (ता. 10) भारत बंदची हाक देण्यात आली. या बंदचा भाग म्हणून महागाईच्या विरोधात कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्‍ते सचिन सावंत यांच्या नेतृत्वात शहरातील विविध पेट्रोल पंपासमोर आंदोलन करण्यात आले. मुकूंदवाडी येथील पेट्रोलपंपावर...
सप्टेंबर 10, 2018
नवी दिल्ली: इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसनं आज 'भारत बंद'ची हाक दिली आहे. काँग्रेसनं पुकारलेल्या भारत बंदला मनसे, द्रमुक, डाव्यांसह 21 राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. या बंदला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर सतत वाढत आहेत. आजही पेट्रोलच्या...
सप्टेंबर 10, 2018
हिंगोली : 'वाह रे सरकार तेरा खेल सस्ती दारु महंगा तेल' अशा घोषणा देत काँग्रेस राष्ट्रवादीसह विरोधी पक्षाच्या पदाधिकारी व नेत्यांनी हिंगोली शहरातून सोमवारी (ता. 10) रॅली काढून भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी केली. इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस व राष्ट्रवादी तसेच इतर विरोधी पक्षांनी...
सप्टेंबर 10, 2018
पुणे : इंधन दरवाढीविरोधात पुकारलेल्या भारत बंदला पुण्यात हिंसक वळण लागले असून, दोन ठिकाणी बस फोडल्याच्या घटना घडल्या आहेत. बंदला पाठिंबा देत मनसे कार्यकर्ते आक्रमक होत रस्त्यावर उतरले. मनसे कार्यकर्त्यांनी कुमठेवर रस्त्यावर आणि चित्र शाळा (अलका टॉकिज) येथील बसची तोडफोड केली. भारत...