एकूण 63 परिणाम
जून 23, 2019
सोलापूर : पर्यावरण संवर्धन, इंधन बचत, पावसाच्या पाण्याचे संकलन, रस्ता सुरक्षा या विषयावर जनजागृती करत रविवारी सोलापूर ते तुळजापूर मार्गावर सायकल रॅली काढण्यात आली. विविध क्षेत्रातील शेकडो सोलापूरकरांनी या सायकल रॅलीत उत्साहाने सहभाग नोंदविला.  जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे सदस्य प्रा....
जून 17, 2019
दाभोळ - दापोली तालुक्‍यातील दापोली शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नारगोली धरणातील गाळ काढून धरणाला नवीन चेहरा देण्याच्या कामाचा नुकताच समारोप करण्यात आला. नारगोली धरण आता गाळमुक्त झाले आहे. यावेळी बोलताना पुढील किमान 25 वर्षे दापोली शहराला पाण्याची समस्या भेडसावणार नाही, असे मुख्याधिकारी महादेव रोडगे...
मे 16, 2019
वारजे माळवाडी - कात्रज-देहूरोड पश्‍चिम बाह्यवळण मार्गावर वारजे येथे आरएमडी कॉलेजसमोर बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास  डिझेल-पेट्रोलचा टॅंकर उलटल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली. या अपघातानंतर टॅंकरमधील इंधन रस्त्याने वाहत होते. त्यामुळे आग लागून स्फोट होण्याचा धोका लक्षात घेऊन अग्निशामक...
मार्च 14, 2019
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने राजकीय पक्षांकडून आता मतदारांना विविध आश्‍वासने दिली जातील. अनेक प्रकारची स्वप्ने दाखवली जातील. पण पुण्यातील नागरिकांना नेमकं काय हवं आहे, याचा कानोसा ‘सकाळ’ने जनतेच्या जाहीरनाम्याद्वारे घेतला. त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी जाहीरनाम्यात काय असावे याचे सविस्तर...
फेब्रुवारी 20, 2019
अकोला : इंधन वाहक टॅंकरची तपासणी करून ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या वैध मापन शास्त्र विभाग विभाग-2 च्या निरीक्षकास सात हजार रूपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. ही कारवाई बुधवारी (ता. 20) दुपारी 1 वाजता दरम्यान करण्यात आली. लाचखोर...
डिसेंबर 10, 2018
पॅरिस : इंधन दरवाढ आणि इतर जीवनावश्‍यक सेवांवरील करवाढीच्या विरोधात फ्रान्समध्ये सुरू असलेले यलो व्हेस्ट आंदोलन रविवारी चिघळले आहे. फ्रान्समधील अनेक शहरांमध्ये आंदोलनाचा भडका उडाला असून, रविवारी अनेक ठिकाणी आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापटी झाल्याचे वृत्त आहे. रविवारी पोलिसांनी...
ऑक्टोबर 20, 2018
मंचर (पुणे) : दिवसा किंवा रात्री गस्त घालत असताना पोलिस लहान गल्ल्यांमध्ये जातच नाहीत. नेमके तेथेच गुन्हे घडतात, अशा तक्रारी सातत्याने नागरीकांमधून केल्या जातात. यावर मंचर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ पांचाळ यांनी शक्कल लढविली आहे. घरापासून पोलिस ठाणे व मंचर शहरात सायकलवरून गस्त घालण्यास...
ऑक्टोबर 17, 2018
नवी दिल्लीः अभिनेत्री जयाप्रदा यांनी #MeToo म्हटलं तर समाजवादी पक्षाचे नेते आझम खान कारागृहात जातील, असे राज्यसभेचे खासदार अमरसिंह यांनी एका मुलाखतीदरम्यान म्हटले आहे. खासदार अमरसिंह यांचे आझम खान हे कट्टर राजकीय विरोधक आहेत. आझम खान यांच्यावर टीका करताना अमरसिंह म्हणाले, 'सध्या #MeToo अभियान सुरू...
ऑक्टोबर 13, 2018
नांदेड : पेट्रोल व डिझेल भाववाढविरोधात केलेल्या कॉंग्रेसच्या आंदोनकर्त्यांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलनकर्त्यांनी शहरातील गंगा पेट्रोलपंपावर पंतप्रधान मोदी यांच्या होर्डिंग्जवर काळे फासले होते. आयटीआय परिसरात असलेल्या गंगा पेट्रोलपंपावर कॉग्रेस पदाधिकाऱ्यांनी...
सप्टेंबर 11, 2018
नागपूर - इंधन दरवाढीविरोधात सोमवारी काँग्रेसने पुकारलेला बंद यशस्वी ठरला. व्यापाऱ्यांनी बंदला प्रतिसाद दिला असून व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. जिल्ह्यात सर्वच तालुक्‍याच्या ठिकाणी काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. काँग्रेस पक्षाने पुकारलेल्या भारत बंदला राष्ट्रवादी...
सप्टेंबर 11, 2018
मनमाड - पानेवाडी प्रकल्पातील भारत पेट्रोलियम कंपनी मधून इंधन भरून निघालेल्या टँकरमधून बनावट किल्ली वापरून इंधन चोरी करत असतांना पोलिस उपअधीक्षक राघसुधा आर यांच्या पथकाने रंगेहात पकडत कारवाई केली. इंधन माफियांनी पुन्हा डोके वर काढले असून, केवळ कंपनी व डीलरकडे...
सप्टेंबर 11, 2018
पुणे - इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेससह विरोधी पक्षांनी सोमवारी (ता.१०) पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंदचे पडसाद काही प्रमाणात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजातही उमटले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी बाजार समितीतील फळ मार्केट आणि कांदा-बटाटा...
सप्टेंबर 11, 2018
पुणे - इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेस पक्षाने सोमवारी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी व्यवहार पूर्णपणे बंद होते. काही ठिकाणी मोर्चा काढून सरकारचा निषेध करण्यात आला. जुन्नर तालुक्यात कार्यकर्ते अनुत्साही जुन्नर - विरोधी पक्षांनी इंधन...
सप्टेंबर 11, 2018
दौंड - एसटी बस वर दगडफेक करून विद्यार्थ्यास जखमी केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तीन पदाधिकाऱ्यांसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर शहर व परिसरातील दैनंदिन व्यवहार सुरळीत होते.  शहरात सोमवारी सकाळी पावणेबारा वाजता मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सागर पाटसकर,...
सप्टेंबर 10, 2018
बारामती शहर - इंधन दरवाढीविरोधात समविचारी विरोधी पक्षांनी आयोजित केलेल्या देशव्यापी बंदला आज बारामतीत संमिश्र प्रतिसाद मिळाला. अनेक व्यापा-यांनी आपले व्यवहार आज बंदची हाक असूनही सुरु ठेवले होते, व्यापा-यांच्या तीव्र भावना विचारात घेता नाराजी पत्करायला नको या मुळे राजकीय पक्षांनीही...
सप्टेंबर 10, 2018
मुंबई : केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात इंधन दरवाढीच्या मुद्यावर सर्व विरोधी पक्षांना एकवटण्याचा निर्धार कॉंग्रेस पक्षाने केला असून, आज (ता.10) देशभरात "भारत बंद'ची हाक दिली आहे. राज्यात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी बंदमध्ये सर्व पक्षांनी सहभागी होऊन भाजप...
सप्टेंबर 03, 2018
नवी दिल्ली : जमीन गैरव्यवहारप्रकरणी हरियानाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुडा आणि सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांच्याविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल झाला आहे. यात डीएलएफ कंपनी आणि ओकांरेश्‍वर प्रॉपर्टीजचा देखील समावेश आहे. हा गुन्हा गुरुग्रामच्या खेडकी धौला पोलिस ठाण्यात शिकोहपूर जमीन...
ऑगस्ट 25, 2018
पुणे-नाशिक महामार्ग हा गेली कित्येक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेला महामार्ग आहे. कारण, काही वर्षापर्यंत या महामार्गाला मृत्यूचा सापळा म्हणूनही संबोधले जायचे. मात्र याच मार्गावर आता नवीन समस्या उभी राहिलेली आहे, ती म्हणजे वाहतूक कोंडीची. त्यामुळे वाहतूक कोंडीचा महामार्ग असे नवीन नाव त्याला देण्यात...
ऑगस्ट 09, 2018
सांगली - मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांतीतर्फे संपूर्ण जिल्ह्यात आज कडकडीत मात्र शांततेत बंद ठेवण्यात आला आहे. व्यापार, व्यवसाय, औद्योगिक वसाहती, बहुतांश साखर कारखाने, बॅंका, सहकारी संस्था, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिकसह सर्व महाविद्यालय बंद ठेवण्यात आली होती. सांगली, मिरज,...
जुलै 22, 2018
कोल्हापूर - पेट्रोल व डिझेलचे दर कमी करावेत, माल वाहतुकदारांचे ओझे कमी करावे यासह विविध मागण्यांसाठी माल वाहतुकदारांनी पुकारलेल्या चक्का जाम आंदोलनास तिसऱ्या दिवशी तीव्रता वाढली. महामार्गावर 16 हून अधिक माल वाहतुक करणाऱ्या गाड्यांची हवा सोडली तर कांही ठिकाणी माल खाली उतरविला. त्यामुळे तणाव निर्माण...