एकूण 106 परिणाम
जून 09, 2019
‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणून लोकसभा निवडणुकीत गर्दी खेचणारे आणि समाज माध्यमांनी डोक्‍यावर घेतलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे विधानसभेत काय करणार, याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. विधानसभा निवडणुकीची तयारी म्हणून त्यांनी पुण्यात आठही मतदारसंघांच्या पदाधिकाऱ्यांचे ‘वर्ग’ नुकतेच घेतले. पण...
जून 02, 2019
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमधला पराभव काँग्रेसला सुन्न करणारा आहे. सन 2014 च्या निवडणुकीच्या तुलनेत पक्षाच्या कामगिरीत किंचित सुधारणा असली तरी झालेली घसरणसुद्धा तेवढीच धक्कादायक आहे. परिणामी, पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी पदाचा राजीनामा देऊन "आता गांधीघराण्याबाहेरचा अध्यक्ष शोधावा' असा...
मार्च 24, 2019
प्रत्येक पंतप्रधानाच्या काळात काही ना काही भलंबुरं घडत असतं, तसंच ते नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळातही झालं आहे. चांगल्याचा भाजपनं उदोउदो करणं आणि चुकलं ते विरोधकांनी लावून धरणं निवडणुकीच्या मोसमात अपेक्षितच आहे. "साठ महिन्यांनंतर रिपोर्ट कार्ड देतो' म्हणणाऱ्या मोदींना ते द्यायला भाग...
मार्च 14, 2019
केवळ चूलमूलच नाही तर मी माझ्या कुटुंबासाठी हातभार लावू शकते, याचा मला आणि माझ्या कुटुंबीयांना सार्थ अभिमान आहे. घरातच सुरू केलेला हा लघू उद्योग स्वयंरोजगार देणारा आणि समाजात माझ्यासारख्या गृहिणी म्हणून काम करणाऱ्या स्त्रीला प्रतिष्ठा मिळवून देणारा आहे. लग्न झाल्यानंतर मी काही वर्षे गृहिणीच होते....
डिसेंबर 12, 2018
वडगाव मावळ - आगामी लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभा निवडणूक होण्याची शक्‍यता गृहीत धरून मावळातील आमदारकीसाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. या इच्छुकांनी तालुक्‍यात भव्य-दिव्य ‘इव्हेंट’ आयोजित करून मतदारांना आकर्षित करणे, तसेच स्वपक्षाला आपण शर्यतीत असल्याची जाणीव करून दिली आहे.  लोकसभा...
डिसेंबर 04, 2018
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'भारत माता की जय' ऐवजी 'नीरव मोदी की जय, मेहुल चोक्सी की जय, विजय मल्ल्या की जय, अनिल अंबानी की जय' असे म्हणायला हवे, असा टोला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज (मंगळवार) लगावला आहे. राजस्थान विधानसभा निवडणकीपुर्वी गांधी...
ऑक्टोबर 22, 2018
दिल्ली : राजधानी दिल्लीत इंधनाच्या किंमतीवरील व्हॅट कमी करण्यास दिल्लीतील केजरीवाल सरकारने नकार दिल्यामुळे पेट्रोल पंप व सीएनजी पंप चालकांनी संप पुकारला आहे. दिल्ली पेट्रोल डीलर्स असोसिएशनने सुरू केलेल्या या संपात दिल्लीतील 400 पेट्रोल पंप या संपात सहभागी आहेत. तर, हा संप भाजप पुरस्कृत असल्याचा...
ऑक्टोबर 14, 2018
पुणे - निवडणुकांआधी कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, असा प्रश्‍न विचारत मते जमविलेल्या भाजप-शिवसेना युती सरकारने महाराष्ट्रच अंधारात नेऊन ठेवल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी भारनियमनाविरोधात कंदील मोर्चा काढला. लोकांना अंधारात ठेवणाऱ्या या सरकारच्या कारभारावर ‘प्रकाश’ पाडण्यासाठी हा...
ऑक्टोबर 14, 2018
राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणच्या या पाच राज्यांतील निवडणुका जाहीर झाल्या आहेत. लोकांचा सर्वसाधारण मूड समजण्याचा मार्ग म्हणून पाच राज्यांच्या निवडणुकाकंडं पाहिलं जातं, म्हणूनच त्याचं वर्णन "लोकसभेपूर्वीची सेमी फायनल' असंही केलं जातं आहे. तेलंगण वगळता सर्व ठिकाणी थेटपणे भाजप...
ऑक्टोबर 13, 2018
पुणे : निवडणुकांआधी कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, असा प्रश्‍न विचारत मते जमविलेल्या भाजप-शिवसेना युती सरकारने सबंध महाराष्ट्राच अंधारात नेऊन ठेवल्याचा आरोप करीत, राष्ट्रवादी काँग्रेसने भारनियमनाविरोधात शनिवारी कंदील मोर्चा काढला. लोकांना अंधारात ठेवणाऱ्या या सरकारच्या कारभारावर 'प्रकाश'...
ऑक्टोबर 12, 2018
मुंबई - दुष्काळ, महागाई, इंधन दरवाढ आणि एकंदरीत सरकारी धोरणांमुळे टीकेचे धनी बनलेले केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकारकडून जनमताची चाचपणी सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील भाजप सरकारने दिल्लीतील चाणक्‍य या संस्थेकडून केलेल्या सर्वेक्षणात, भाजपचे राज्यातील सहा...
ऑक्टोबर 07, 2018
सटाणा : भाजप-शिवसेनेला जनतेच्या प्रश्नांची जाणच नाही. त्यांनी जनतेला केवळ खोटी आश्वासनेच दिली. आता सरकारच्या पापाचा घडा भरलाय. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा काँग्रेसचेच सरकार आणले पाहिजे. त्यासाठीच हा जनसंघर्ष सुरु असून भाजप - शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय हा जनसंघर्ष थांबणार...
ऑक्टोबर 05, 2018
सटाणा : बागलाण तालुका दुष्काळ जाहीर करावा, पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसचे दर नियंत्रणात आणावे, शेतीपंपाचे वीजबिल कमी करावे, सटाणा शहराचा वळण रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा, गटविकास अधिकारी व इतर शासकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांवर तात्काळ नियुक्त्या कराव्या यांसह विविध मागण्यांसाठी बागलाण तालुका...
ऑक्टोबर 05, 2018
येवला - केंद्र व राज्य सरकारच्या डिझेल पेट्रोल दरवाढीविरोधी आंदोलन आज येथे लक्षवेधी ठरले. मोटारसायकल ठेवलेल्या बैलगाडीत बसलेले आमदार नरेंद्र दराडे तसेच महिलांनी तहसील कार्यालयाबाहेर चूल मांडून थापलेल्या भाकरीने आजचे आंदोलन अधिकच लक्षवेधी झाले.  डिझेल पेट्रोल दरवाढ थांबलीच पाहिजे, सक्तीची वीज बील...
ऑक्टोबर 05, 2018
जळगाव : महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यासह अनेक कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी देशासाठी आपले बलिदान दिले; परंतु भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांच्या घरातील कुत्राही मेला नाही आणि आज हे देशप्रेमाचा आव आणत आहेत, अशी टीका कॉंग्रेसचे लोकसभेतील नेते व महाराष्ट्राचे प्रभारी...
ऑक्टोबर 04, 2018
मुंबई - उत्तर मध्य मुंबई या परंपरागत बालेकिल्ल्यात लढण्यासाठी प्रिया दत्त तयार असतानाच अन्य कॉंग्रेस नेत्यांनीही या मतदारसंघावर दावा सांगण्याची तयारी सुरू केली आहे. मुंबई कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या वादात दत्त मिलिंद देवरा यांना साथ न देता संजय निरूपम यांच्या समवेत राहिल्या. त्यांच्या पारड्यात वजन...
ऑक्टोबर 02, 2018
अनिर्बंध शहरीकरणातून उद्‌भवणाऱ्या बेकायदा बांधकामे, पाणीटंचाई आदी विविध समस्यांबरोबरच कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्‍नही काही वर्षांपासून गंभीर होत चालला आहे. त्यावर तोडगा काढण्यात आधुनिक म्हणवणाऱ्या महाराष्ट्राला सपशेल अपयश आले आहे. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे यंत्रणांची उदासीनता आणि कामचुकार...
सप्टेंबर 26, 2018
नवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांनी राफेल करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. ''56 इंचाची छाती असणाऱ्याने राफेल कराराबाबत आतातरी खरी बोलावे'', अशा शब्दांत वड्रा यांनी पंतप्रधान मोदींवर अप्रत्यक्षरित्या हल्लाबोल केला.  भाजपने काल (मंगळवार...
सप्टेंबर 21, 2018
पाचोरा : माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नुकताच पाचोरा व भडगाव तालुक्‍यांचा म्हणजे पाचोरा विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला. या दौऱ्यामागे पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्‌घाटन व भडगाव येथील रजनीताई देशमुख महाविद्यालय इमारतीचे लोकार्पण आणि...
सप्टेंबर 19, 2018
हिंगोली : शहरामधे शिवसेनेच्या वतीने बुधवारी (ता. 19) सकाळी गाढव मोर्चा काढून इंधन दरवाढीचा निषेध केला. यावेळी केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजीही केली.   देशात इंधनाचे दर वाढल्यामुळे सर्व सामान्यांना मोठा फटका बसत आहे. वाहनांधे पेट्रेल, डिझेल भरणेही कठीण झाले असून त्यामुळे...