एकूण 54 परिणाम
ऑगस्ट 17, 2019
मुंबई : मुंबई महापालिका ही जगातील सर्वात श्रीमंत स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ओळखली जाते. हजारो कोटींची ठेव असलेल्या या महापालिकेच्या हद्दीत पावसाचे पाणी तुंबतेच कसे, असा प्रश्‍न केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केला. मुंबईला बंद पाडणारे असे प्रश्‍न ताबडतोब सोडवले पाहिजेत, असे गडकरी...
जुलै 30, 2019
मुंबई ः महापालिकेने वाहनतळांच्या परिसरातील बेकायदा पार्किंगबद्दल १० ते १५ हजार रुपये दंड आकारण्यास सुरुवात केल्यानंतर आता रस्त्यांवरील भटक्‍या गुरांकडे मोर्चा वळवला आहे. रस्ते, पदपथ आणि चौकांत गाई-गुरे बांधून, भाविकांना चारा विक्री करून अनेक जण उदरनिर्वाह चालवतात. या व्यावसायिकांकडून महापालिका आता...
जून 12, 2019
मुंबई - मुंबईतील नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुंबई महापालिकेने शहर आणि उपनगरांतील काही धोकादायक पूल बंद केले आहेत. परिणामी वाहनचालकांचे हाल होत आहेत; पण त्याचा आर्थिक फटका मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या बेस्टलाही बसत आहे. पूलबंदीमुळे दररोजच्या सुमारे 60 हजारांच्या महसुलावर त्यांना पाणी सोडावे लागत...
मार्च 14, 2019
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने राजकीय पक्षांकडून आता मतदारांना विविध आश्‍वासने दिली जातील. अनेक प्रकारची स्वप्ने दाखवली जातील. पण पुण्यातील नागरिकांना नेमकं काय हवं आहे, याचा कानोसा ‘सकाळ’ने जनतेच्या जाहीरनाम्याद्वारे घेतला. त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी जाहीरनाम्यात काय असावे याचे सविस्तर...
फेब्रुवारी 23, 2019
पुणे - अर्थसंकल्पाचे आकडे फुगविण्यात महापालिकेच्या स्थायी समितीने आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले. पुढील वर्षी (२०१९ -२०) ६ हजार ८५ कोटी रुपये उत्पन्न मिळेल, असे महापालिका प्रशासनाने गृहीत धरले होते. परंतु त्यापुढे एक पाऊल टाकत उत्पन्नवाढीची कोणतेही ठोस उपयोजना न सुचविता प्रशासनाने सादर केलेल्या...
फेब्रुवारी 12, 2019
जळगाव : महापालिकेच्या परिवहन विभागातर्फे शहरातील बससेवेचा खासगी मक्तेदाराला ठेका दिला होता; परंतु आर्थिक नुकसानीमुळे मक्तेदाराने पाच वर्षांपूर्वी ही सेवा बंद केली होती. ती सेवा आजही बंद आहे. त्यानंतर महापालिकेला बससेवा सुरू करण्याबाबत कोणाचाही प्रस्ताव आला नाही. तर महापालिकेची आर्थिक परिस्थिती...
फेब्रुवारी 12, 2019
ठाणे : ठाणे महापालिका परिवहन सेवे (टीएमटी) मागील शुक्लकाष्ठ काही केल्या संपत नाही. भंगार बसेस, नव्या बसेसना बिघाडाचे ग्रहण तर, कधी सुटे भाग आणि इंधन तुटवडा यामुळे मेटाकुटीला आलेल्या टीएमटीचा कारभारच आता गॅसवर आहे. कारण, टीएमटीच्या बसेसना सीएनजी गॅस पुरवठा करणाऱ्या महानगर गॅस लिमिटेड (...
फेब्रुवारी 06, 2019
सोलापूर : गेल्या आठ ते दहा वर्षांपासून चर्चेत असलेल्या सोलापुरातील उड्डाणपुलांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया नगररचना संचालक विभागाने सुरू केली आहे. सेक्‍शन एकमधील जुने पुणे नाका ते विजयपूर रस्त्यापर्यंतच्या 350 मिळकतींचा सातबारा तयार झाला आहे. बहुतांश मिळकतदारांनी टीडीआर किंवा एफएसआयऐवजी रोखीने भरपाई...
जानेवारी 17, 2019
सोलापूर -  माजी सभागृहनेते सुरेश पाटील यांनी न्यायालयीन कामकाजासाठी महापालिकेकडे नऊ मुद्यांची माहिती मागितली आहे. दोन दिवसांत माहिती न मिळाल्यास उपोषणाचा इशारा दिल्याने नगरसचिव कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी धावपळ करून सुमारे 500 ते 600 पानांची माहिती तयार ठेवली आहे. पाटील यांनी केलेल्या आरोपानंतर हे...
नोव्हेंबर 29, 2018
पुणे - प्लॅस्टिक उत्पादन करणाऱ्या ८५ कंपन्यांना ‘महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ’ने (एमपीसीबी) टाळे ठोकले आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये मंडळाने ही कारवाई केली आहे.  प्लॅस्टिकमुळे पर्यावरण धोक्‍यात येत असल्याचे वेळोवेळी अधोरेखित झाले आहे. त्यामुळे पर्यावरण संरक्षणासाठी राज्य सरकारने...
नोव्हेंबर 23, 2018
सातारा - दलितांच्या आरक्षणाला संरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे. मराठा आरक्षणाला रिपब्लिकन पक्ष व सरकारचा पूर्ण पाठिंबा आहे. संसदेने सर्व पक्षांच्या संमतीने कायदा केल्याशिवाय मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळणार नाही. मराठा आणि सर्वांना आर्थिक निकष लावून आठ लाखांच्या आत उत्पन्न असलेल्यांना...
नोव्हेंबर 19, 2018
पुणे - इंधन दरवाढ, घटलेले उत्पन्न आदी कारणांमुळे पीएमपीच्या सुमारे सहा हजार कर्मचाऱ्यांचे ऑक्‍टोबर महिन्याचे मासिक वेतन अद्यापही झालेले नाही. महापालिकांकडून निधी मिळणार असून, तो वेळेत आला नाही तरी पर्यायी व्यवस्था करून दोन दिवसांत कर्मचाऱ्यांचे वेतन करण्यात येईल, असे प्रशासनाने म्हटले...
नोव्हेंबर 12, 2018
पिंपरी - शहरात रोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याचा पुनर्वापर शक्‍य असल्याचे महापालिकेतर्फे राबविल्या जात असलेल्या विविध प्रकल्पांमुळे स्पष्ट झाले आहे. मात्र, या प्रकल्पांची क्षमता वाढविण्याची आवश्‍यकता आहे. त्यामुळे कचऱ्याचे शंभर टक्के निराकरण होऊ शकते.  केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरातील...
ऑक्टोबर 24, 2018
पुणे - विरोधकांच्या मागण्या अमान्य करीत महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने बहुमताच्या जोरावर उरुळी देवाची येथील कचरा डेपोमधील कचऱ्याच्या बायोमायनिंग प्रकल्पाला सर्वसाधारण सभेत मंजुरी दिली. कचऱ्यावर प्रक्रियेचा एकही प्रकल्प यशस्वी झाला नसताना प्रत्येक वेळी प्रशासन असे प्रस्ताव आणून कोट्यवधी...
ऑक्टोबर 20, 2018
पिंपरी - शहरात दररोज निर्माण होणाऱ्या सुमारे 900 पैकी 450 टन कचऱ्यापासून मोशी कचरा डेपोत सेंद्रिय (कंपोस्ट) खतनिर्मिती केली जात आहे. त्यामुळे कचऱ्याच्या समस्येवर मात करण्यास महापालिकेला काही प्रमाणात यश आले आहे. शहरातील संपूर्ण कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मितीसाठी मोशी डेपोतील यंत्रणेची क्षमता...
ऑक्टोबर 02, 2018
अनिर्बंध शहरीकरणातून उद्‌भवणाऱ्या बेकायदा बांधकामे, पाणीटंचाई आदी विविध समस्यांबरोबरच कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्‍नही काही वर्षांपासून गंभीर होत चालला आहे. त्यावर तोडगा काढण्यात आधुनिक म्हणवणाऱ्या महाराष्ट्राला सपशेल अपयश आले आहे. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे यंत्रणांची उदासीनता आणि कामचुकार...
जुलै 26, 2018
पुणे : पुणे महापालिकेच्या सर्वसाधरण सभेत शहराचा पर्यावरण अहवाल आज मांडण्यात आला. या अहवालात जुनीच माहिती दिल्याचा आरोप काही नगरसेवकांनी केला. यामध्ये विरोधी आणि सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांचा समावेश होता. याची दखल महापौर मुक्ता टिळक यांनी घेत, सद्य:स्थितीची माहिती द्यावी, असे आदेश प्रशासनाला दिले...
जुलै 16, 2018
पुणे - प्लॅस्टिकच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी ‘सीएसआर’( उद्योगांचे सामाजिक उत्तरदायित्व) च्या माध्यमातून आलेल्या प्रस्तावाकडे महापालिका प्रशासनाचे तीन वर्षांपासून दुर्लक्ष झाले आहे. प्रशासकीय निर्णयानंतरही या कामाच्या निविदा काढल्याच गेल्या नाहीत. त्याचप्रमाणे प्लॅस्टिकच्या बाटल्या ‘क्रश’...
जून 07, 2018
कल्याण - अस्वच्छ शहराचा शिक्का बसलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कचरा समस्येने नागरिक त्रस्त होते; आता प्रशासनाच्या ढिसाळपणामुळे पालिकेतील पदाधिकारीही त्रस्त झाले आहेत. मिशन स्वच्छता हाती घेतलेल्या महापौर विनिता राणे पद स्वीकारल्यापासून कचरा समस्येचा सातत्याने पाठपुरावा करत आहेत; परंतु...
जून 05, 2018
पिंपरी - पर्यावरणपूरक स्मार्ट सिटी निर्मितीसाठी महापालिका विविध पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे. यामध्ये घनकचरा व सांडपाण्यावर प्रक्रिया, नदी सुधार प्रकल्प, मैलापाण्यावर प्रक्रिया करून पुनर्वापर आणि हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा आदींचा समावेश आहे, अशी माहिती महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे कार्यकारी...