एकूण 54 परिणाम
मे 13, 2019
चंद्रपूर ः जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांमध्ये पाणीटंचाईची समस्या व दुष्काळ निवारण्यासाठी आवश्‍यक उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (ता. 13) दिलेत. त्यांनी पाच तालुक्‍यांतील सरपंचांशी थेट मंत्रालयातून संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज "ऑडिओ ब्रीज...
फेब्रुवारी 23, 2019
साकोली (भंडारा) : भंडारा-गोंदिया हे प्रामुख्याने धान उत्पादन करणारे जिल्हे आहेत. शासनाने धानाला दरवर्षी दोनशे रुपये बोनस दिला आहे. बोनस वाढवून देण्याची मागणी मंजूर करून त्यांना पाचशे रुपये बोनस देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. साकोली येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजन...
फेब्रुवारी 22, 2019
अहमदपूर : ऊस, साखर व तांदुळाचे उत्पादन देशात अधिक होत आहे. यामुळे ऊसापासून इथेनॉल निर्मिती केल्यास ऊसाला चांगला भाव मिळणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतल्यास त्यास केंद्र सरकार मदत करेल, अशी भूमिका केंद्रीय रस्ते वाहतुकमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी (ता. 22) येथे मांडली. तसेच ...
नोव्हेंबर 24, 2018
युपीत विकासाचा "गडकरी मॉडेल' नागपूर : उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणात बंद पडलेले साखर कारखाने सुरू करण्यात आले आहेत. या साखर कारखान्यांतून निघणाऱ्या उसाच्या मळीपासून इथेनॉल निर्मितीवर भर देणार असल्याचे नमूद करीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केंद्रीय मंत्री...
नोव्हेंबर 17, 2018
पिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम डिसेंबरमध्ये सुरू होईल. शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोचे कामही जानेवारीत सुरू होईल,’’ अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाळुंगे-माण हायटेक सिटी...
ऑक्टोबर 26, 2018
पुणे - क्रूड ऑईलचे वाढत्या दराच्या चक्रव्यूहातून बाहेर पडायचे असेल, तर इलेक्‍ट्रिक बसशिवाय पर्याय नाही, म्हणूनच देशात सर्वाधिक ५ हजार ई-बस महाराष्ट्रात आणण्यात येणार असून, त्यातील दोन हजार पुण्यात असतील, असे पीएमपीचे संचालक सिद्धार्थ शिरोळे यांनी सिंगापूरमधील ग्लोबल मास ट्रान्झिटमध्ये ‘क्‍लीन बसेस...
ऑक्टोबर 23, 2018
नवी दिल्ली - दिल्ली सरकारने इंधनावरील मूल्यवर्धित करात कपात करावी, या मागणीसाठी दिल्ली पेट्रोल डीलर्स असोसिएशनने पुकारलेल्या संपात सुमारे ४०० पेट्रोलपंपचालक सहभागी झाले आहेत. आज पेट्रोल पंप बंद राहिल्याने दिल्लीकरांना याचा मोठा फटका बसला.  लगतच्या राज्यांमध्ये दिल्लीच्या तुलनेत इंधनाचे दर कमी...
ऑक्टोबर 22, 2018
दिल्ली : राजधानी दिल्लीत इंधनाच्या किंमतीवरील व्हॅट कमी करण्यास दिल्लीतील केजरीवाल सरकारने नकार दिल्यामुळे पेट्रोल पंप व सीएनजी पंप चालकांनी संप पुकारला आहे. दिल्ली पेट्रोल डीलर्स असोसिएशनने सुरू केलेल्या या संपात दिल्लीतील 400 पेट्रोल पंप या संपात सहभागी आहेत. तर, हा संप भाजप पुरस्कृत असल्याचा...
ऑक्टोबर 17, 2018
सोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक संपवून विमानतळाकडे निघालेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा सोलापूर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अडविण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर गाजरं फेकली. ऐनवेळी ताफ्यात घुसलेल्या...
ऑक्टोबर 17, 2018
नवी दिल्लीः अभिनेत्री जयाप्रदा यांनी #MeToo म्हटलं तर समाजवादी पक्षाचे नेते आझम खान कारागृहात जातील, असे राज्यसभेचे खासदार अमरसिंह यांनी एका मुलाखतीदरम्यान म्हटले आहे. खासदार अमरसिंह यांचे आझम खान हे कट्टर राजकीय विरोधक आहेत. आझम खान यांच्यावर टीका करताना अमरसिंह म्हणाले, 'सध्या #MeToo अभियान सुरू...
ऑक्टोबर 14, 2018
राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणच्या या पाच राज्यांतील निवडणुका जाहीर झाल्या आहेत. लोकांचा सर्वसाधारण मूड समजण्याचा मार्ग म्हणून पाच राज्यांच्या निवडणुकाकंडं पाहिलं जातं, म्हणूनच त्याचं वर्णन "लोकसभेपूर्वीची सेमी फायनल' असंही केलं जातं आहे. तेलंगण वगळता सर्व ठिकाणी थेटपणे भाजप...
ऑक्टोबर 08, 2018
वाल्हे -  पोळा सण साजरा करताना त्यावर दुष्काळाचे सावट होते. तरी बळीराजाने सर्जा-राजाचा पोळा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला. बैलांची सजावट करताना बैलांच्या पाठीवर 'मुख्यमंत्री साहेब शेतीमाला हमीभाव द्या', 'इंधन दरवाढ', 'शेतकरी आत्महत्या' अशा लक्षवेधी सुचनांनी शेतकऱ्यांनी आपल्या भावना...
ऑक्टोबर 07, 2018
सटाणा : भाजप-शिवसेनेला जनतेच्या प्रश्नांची जाणच नाही. त्यांनी जनतेला केवळ खोटी आश्वासनेच दिली. आता सरकारच्या पापाचा घडा भरलाय. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा काँग्रेसचेच सरकार आणले पाहिजे. त्यासाठीच हा जनसंघर्ष सुरु असून भाजप - शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय हा जनसंघर्ष थांबणार...
ऑक्टोबर 04, 2018
मुंबई : केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात अडीच रुपयांनी कपात केल्यानंतर आता राज्य सरकारनेही पेट्रोल-डिझेलच्या किमतीत अडीच रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला पेट्रोल-डिझेलच्या दरात एकूण पाच रुपयांचा दिलासा मिळणार आहे. इंधन कपातीबाबतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र...
सप्टेंबर 18, 2018
बंगळूर - इंधन दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने ग्राहकांवरील भार कमी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी निर्णय घेतला आहे. पेट्रोल व डिझेलवरील कर सव्वा तीन टक्‍क्‍यांनी कमी करण्याची घोषणा त्यांनी सोमवारी (ता. १७) गुलबर्ग्यात केली. त्यामुळे, इंधन दोन...
सप्टेंबर 12, 2018
‘भारत बंद’ला काही राज्यांत मिळालेला प्रतिसाद काँग्रेसला उभारी देणारा होता. मात्र, या वेळी अनेक प्रश्‍नही समोर आले असून, त्यातील मुख्य प्रश्‍न हा काही समविचारी पक्षांनी या निमित्ताने मांडलेल्या स्वतंत्र चुलीमुळे उभा राहिला आहे. भा रतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीला काँग्रेससह २१ विरोधी पक्षांनी...
सप्टेंबर 11, 2018
नागपूर - इंधन दरवाढीविरोधात सोमवारी काँग्रेसने पुकारलेला बंद यशस्वी ठरला. व्यापाऱ्यांनी बंदला प्रतिसाद दिला असून व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. जिल्ह्यात सर्वच तालुक्‍याच्या ठिकाणी काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. काँग्रेस पक्षाने पुकारलेल्या भारत बंदला राष्ट्रवादी...
सप्टेंबर 06, 2018
दौंड (पुणे) : आमदार राम कदम यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांची वादग्रस्त वक्तव्ये अचानकपणे निघालेली नसून त्यांना त्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. कोणी कोणावर बोलायचे याचे देखील प्रशिक्षण पक्षाकडून त्यांना दिले जात आहे, असा आरोप पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार रमेश थोरात...
ऑगस्ट 03, 2018
पणजी : गोव्यातील पालिका कर्मचाऱ्यांसाठी समान केडर आणि पालिका सफाई कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याची तयारी सरकारने  दाखवली. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अर्थसंकल्पीय चर्चेला उत्तर देताना ही माहिती गोवा विधानसभेत दिली. या दोन्हींची मागणी बहुतांश आमदारांनी चर्चेच्यावेळी केली होती. मुख्यमंत्री...
जुलै 12, 2018
नागपूर - नागपूर शहरात दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्यापैकी 800 मेट्रिक टन कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याच्या कामासाठी निविदा प्रक्रियेद्वारे एजन्सीची निवड झालेली आहे. हा प्रकल्प नोव्हेंबर 2019 पर्यंत पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी...