एकूण 53 परिणाम
जुलै 07, 2019
मध्यमवर्गाच्या खिशातील पैसा काढून मोदी सरकार गरिबांच्या झोळीत टाकत आहे. कारण, राष्ट्रवाद आणि मुस्लिमांबद्दल नावड, यामुळे मध्यमवर्ग भाजपलाच मतदान करणार, हे त्यांना चांगले ठाऊक आहे. श्रीमंत आणि अतिश्रीमंतांवरील कराचा वाढलेला भार हा मोदी सरकारच्या ताज्या अर्थसंकल्पातील सर्वांत महत्त्वाचा मुद्दा मानावा...
जून 09, 2019
‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणून लोकसभा निवडणुकीत गर्दी खेचणारे आणि समाज माध्यमांनी डोक्‍यावर घेतलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे विधानसभेत काय करणार, याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. विधानसभा निवडणुकीची तयारी म्हणून त्यांनी पुण्यात आठही मतदारसंघांच्या पदाधिकाऱ्यांचे ‘वर्ग’ नुकतेच घेतले. पण...
जून 02, 2019
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमधला पराभव काँग्रेसला सुन्न करणारा आहे. सन 2014 च्या निवडणुकीच्या तुलनेत पक्षाच्या कामगिरीत किंचित सुधारणा असली तरी झालेली घसरणसुद्धा तेवढीच धक्कादायक आहे. परिणामी, पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी पदाचा राजीनामा देऊन "आता गांधीघराण्याबाहेरचा अध्यक्ष शोधावा' असा...
फेब्रुवारी 23, 2019
पुणे - अर्थसंकल्पाचे आकडे फुगविण्यात महापालिकेच्या स्थायी समितीने आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले. पुढील वर्षी (२०१९ -२०) ६ हजार ८५ कोटी रुपये उत्पन्न मिळेल, असे महापालिका प्रशासनाने गृहीत धरले होते. परंतु त्यापुढे एक पाऊल टाकत उत्पन्नवाढीची कोणतेही ठोस उपयोजना न सुचविता प्रशासनाने सादर केलेल्या...
डिसेंबर 12, 2018
वडगाव मावळ - आगामी लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभा निवडणूक होण्याची शक्‍यता गृहीत धरून मावळातील आमदारकीसाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. या इच्छुकांनी तालुक्‍यात भव्य-दिव्य ‘इव्हेंट’ आयोजित करून मतदारांना आकर्षित करणे, तसेच स्वपक्षाला आपण शर्यतीत असल्याची जाणीव करून दिली आहे.  लोकसभा...
डिसेंबर 07, 2018
फ्रान्समधील इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या सरकारने 1 जानेवारी 2019 पासून इंधन दरात सुमारे 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतल्यापासूनच ट्रक वाहतूकदारांमध्ये असंतोष होता. जागतिक पर्यावरणाचा ढासळता समतोल सावरण्यासाठी झालेल्या पॅरिस पर्यावरणविषयक कराराचे यजमानपद मॅक्रॉन यांच्याकडेच होते....
ऑक्टोबर 27, 2018
सटाणा - बागलाण तालुक्यात वीज वितरण कंपनीतर्फे ऐन सणासुदीच्या काळात अन्यायकारक भारनियमन सुरु केले असून अतिरिक्त करवाढीच्या गोंडस नावाखाली वीज ग्राहकांची मोठी लुट सुरु आहे. या अन्यायाविरोधात ग्राहकांची बाजू मांडण्यासाठी काल शुक्रवार (ता.२६) रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे व वीज...
ऑक्टोबर 14, 2018
पुणे - निवडणुकांआधी कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, असा प्रश्‍न विचारत मते जमविलेल्या भाजप-शिवसेना युती सरकारने महाराष्ट्रच अंधारात नेऊन ठेवल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी भारनियमनाविरोधात कंदील मोर्चा काढला. लोकांना अंधारात ठेवणाऱ्या या सरकारच्या कारभारावर ‘प्रकाश’ पाडण्यासाठी हा...
सप्टेंबर 21, 2018
पाचोरा : माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नुकताच पाचोरा व भडगाव तालुक्‍यांचा म्हणजे पाचोरा विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला. या दौऱ्यामागे पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्‌घाटन व भडगाव येथील रजनीताई देशमुख महाविद्यालय इमारतीचे लोकार्पण आणि...
सप्टेंबर 12, 2018
‘भारत बंद’ला काही राज्यांत मिळालेला प्रतिसाद काँग्रेसला उभारी देणारा होता. मात्र, या वेळी अनेक प्रश्‍नही समोर आले असून, त्यातील मुख्य प्रश्‍न हा काही समविचारी पक्षांनी या निमित्ताने मांडलेल्या स्वतंत्र चुलीमुळे उभा राहिला आहे. भा रतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीला काँग्रेससह २१ विरोधी पक्षांनी...
सप्टेंबर 11, 2018
लातूर - इंधन दरवाढीचा विरोध करण्यासाठी देशभर आणि राज्यभर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह वेगवेगळे पक्ष, संघटना रस्त्यावर उतरले आहेत; पण लातूरमध्ये चक्क बाहुबली आणि कटप्पा हेही रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. इंधन दरवाढ मागे घ्या, अन्यथा सरकार पाडू, असे सांगत बाहुबलीने...
सप्टेंबर 11, 2018
पुणे - इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेससह विरोधी पक्षांनी सोमवारी (ता.१०) पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंदचे पडसाद काही प्रमाणात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजातही उमटले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी बाजार समितीतील फळ मार्केट आणि कांदा-बटाटा...
सप्टेंबर 11, 2018
मुंबई - मनसेने कॉंग्रेसला हात दिल्यामुळेच मुंबईत सोमवारी बंदचा परिणाम दिसला. विरोधकांचा हा सर्वपक्षीय बंद असला, तरी मनसेची आक्रमकता कॉंग्रेसच्या पथ्यावर पडली. विरोधी पक्षांचा घटक म्हणून मनसे मुंबईतील बेधडक आंदोलनामुळे राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाला. मनसेचा कॉंग्रेसच्या बंदमधील सक्रिय सहभाग हा...
सप्टेंबर 11, 2018
मुंबई - इंधन दरवाढीविरोधात कॉंग्रेस आदी विरोधी पक्षांनी पुकारलेल्या देशव्यापी बंदला सोमवारी मुंबईत संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंदच्या समर्थनार्थ आक्रमकपणे रस्त्यावर उतरलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी सिद्धिविनायक मंदिरात कार्यक्रमासाठी आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना...
सप्टेंबर 10, 2018
पाली : इंधनदरवाढ व महागाईच्या विरोधात काँग्रेससह विरोधी पक्षाने सोमवारी पुकारलेल्या भारत बंदला सुधागड मध्ये समिश्र प्रतिसाद मिळाला. तालुक्यात काँग्रेससह शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेबरोबरच पुरोगामी व समविचारी संघटनांनी पाठिंबा दर्शविला.  वाढत्या महागाईसह...
सप्टेंबर 10, 2018
येवला : तालुका काँग्रेस कमिटीसह मनसे व मित्रपक्षांच्या वतीने आज येथे तहसील कार्यालयावर दुचाकी ढकलत मोर्चा नेऊन पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस व जीवनावश्यक वस्तूंच्या भडकलेल्या किमतींविरोधात निषेध नोंदवण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सर्वसामान्य जनता, शेतकरी...
सप्टेंबर 10, 2018
नांदगाव : महागाई व इतर राष्ट्रीय मुद्द्यांच्या प्रश्नावर काँग्रेसने पुकारलेल्या बंदमध्ये तहसीलदारांना मातीची चूल देऊन कार्यकर्त्यांनी आपला सहभाग नोंदविला. भारत बंद मधून नांदगाव वगळण्यात आल्याचे मानून शहरातील सर्व व्यवहार सकाळपासूनच सुरळीत होते. गृहिणींना भेडसावणाऱ्या इंधनाच्या समस्येकडे लक्ष वेधीत...
सप्टेंबर 10, 2018
पुणे (औंध) : इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसच्या नेतृत्वात पाळण्यात आलेल्या देशव्यापी बंदला औंध येथे चांगला प्रतिसाद मिळाला. सकाळी जीवनावश्यक वस्तूंची, औषधी दुकाने, सुरळीत चालू होती. अकरा नंतर काँग्रेस पदाधीकाऱ्यांच्या वतीने बंदमध्ये सहभागी होऊन सहकार्य करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत...
सप्टेंबर 10, 2018
नगर : सामान्यांच्या दृष्टीने आवाक्‍याबोहर चाललेली वाढती महागाई व इंधनांच्या रोज वाढत चालेल्या बाजारभावाच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे पुकारण्यात आलेल्या भारत बंदला नगरच्या बाजारपेठेत शून्य प्रतिसाद मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेससह राज्यातील अनेक विरोधी पक्ष या आंदोलनात सहभागी झाले. मात्र, त्याचा कोणताच...
सप्टेंबर 10, 2018
महाड - वाढती महागाई आणि इंधनांची गगनाला भिडलेल्या  भाववाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने पुकारलेल्या भारत बंदला आज महाडमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. काँग्रेस पक्षाकडून अतिशय शिस्तीत मोदी सरकार विरोधी घोषणां देत महाड शहरातून सकाळी निषेध मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेचे...