एकूण 10 परिणाम
जानेवारी 20, 2020
डहाणू ः समुद्रातील बदलत्या हवामानामुळे मत्स्य उत्पादनावर परिणाम होत असून मच्छीमार समाज सध्या चिंतेत आहे. पावसाळ्यातील मासेमारी बंदीनंतर व्यवसायाला सुगीचे दिवस येतील, अशा अपेक्षेत असलेल्या मच्छीमारांचा भ्रमनिरास झाला असून इंधन, मजुरीच्या दरात झालेली वाढ आणि मत्स्य उत्पादनात सतत होणारी...
नोव्हेंबर 28, 2019
नांदेड :  सद्यःस्थितीत ग्रामीण भागाचा विकास हेच ध्येय केंद्र आणि राज्य सरकारच्या अजेंड्यावर आहे. परंतु, स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधींच्या हेव्यादाव्यामुळे बहुतांश गावे ही विकासापासून कोसो दूरच आहे. त्यापैकीच एक असलेले उंचाडा गाव. हे गाव अतिशय धार्मिक तसेच एकजुटीने राहणारे गाव म्हणून ओळखले जाते....
जून 13, 2018
सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना पूर्णपणे नवे रूप देण्यासाठी आणि राष्ट्रीय उत्पन्नातील त्यांचे योगदान वाढविण्यासाठी सरकार ठोस पावले उचलत आहे. सार्वजनिक उद्योगांनी व्यवस्थापनात व्यावसायिकता, पारदर्शकता व उत्तरदायित्व आणावे, असा सरकारचा प्रयत्न आहे. दे शाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव २०२२ मध्ये...
मार्च 20, 2018
पणजी (गोवा): पर्यावरण व पर्यावरणशास्त्र हे आमच्यासाठी उच्च प्राधान्य क्रमावर आहे. परंतु, त्याचसोबत गरीब व्यक्तीचा देखील विचार आम्हाला करणे आवश्यक वाटते. पर्यावरणाची काळजी घेऊन रोजगार निर्मितीचा आमचा प्रयत्न आहे; त्यासाठी गोव्यातील सर्व समाज भागीदारांनी एकत्रित येऊन विचारपूर्वक निर्णय घेणे गरजेचे...
डिसेंबर 15, 2017
समाजहितैषी आणि लोककल्याणकारी भूमिकेतून सुरू झालेल्या काही सेवांना कात्री लावण्याचा, त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रकार सध्या घडत असून, तो दुर्दैवी आहे. त्याने सरकारवरील आर्थिक बोजा कमी होत असला तरी सर्वसामान्यांसाठी दिलासादायक सुविधा आवाक्‍याबाहेर जातात. विधिमंडळामधील चर्चेत परिवहनमंत्री दिवाकर रावते...
ऑक्टोबर 31, 2017
पिंपरी - शहराचे वाढते नागरीकरण, लोकसंख्या वाढ यामुळे कचरा निर्मितीचे प्रमाण वाढले आहे. तुलनेत दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे ओला आणि सुका कचरा अलगीकरण योग्य पद्धतीने होत नसल्याचे चित्र आहे. पुरेशा साधनसामग्रीचा अभाव, मनुष्यबळाची कमतरता यामुळे शहरातील सर्व भागात नियमित कचरा उचलला जात नसल्याच्या...
जुलै 24, 2017
ग्रीन रिफायनरी - सिंधुदुर्गातील गिर्ये-रामेश्‍वरसह १६ गावांत साकारणार तेल प्रक्रिया प्रकल्प सिंधुदुर्गातील गिर्ये-रामेश्‍वरसह राजापूर तालुक्‍यातील १४ गावांमध्ये महाकाय ग्रीन रिफायनरी या तेल प्रक्रिया प्रकल्पाच्या रूपाने नव्या संघर्षाला तोंड फुटले आहे. राजापुरातील १४ गावांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली...
जून 19, 2017
ग्राहक फसवणुकीला आळा घालण्यासाठी मोहीम औरंगाबाद - देशात काही ठिकाणी पेट्रोलपंपावर इंधन वितरण प्रक्रियेत पंपचालकाकडून ग्राहकांच्या फसवणुकीचे प्रकार घडत असल्याची माहिती समोर आली आहे. लखनौ, ठाणे व इतर ठिकाणी असे गैरप्रकार उघडकीस आल्यामुळे औरंगाबादेतील चार पेट्रोलपंपांची रविवारी (ता. १८)...
जून 02, 2017
'शिवशाही'चा प्रयोग; "प्रवाशी हेच बलस्थान' बळकट करण्याचे आव्हान पुणे - महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाच्या विकासाची जीवनदायिनी ठरलेल्या एसटी बससेवेने आज (ता. 1 जून) सत्तराव्या वर्षात पदार्पण केले. सक्षम सार्वजनिक वाहतुकीमुळे विकासाची चाके गतिमान होतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे एसटीची वाटचाल....
फेब्रुवारी 02, 2017
रचनात्मक बदल आणि तंत्रज्ञानाधारित परिवर्तनाची दिशा या अर्थसंकल्पाने दाखवून दिली आहे. त्यात नमूद केलेल्या उद्दिष्टांची फलनिष्पत्ती मात्र अनेक घटकांवर अवलंबून असेल. हे भान न सोडता या संकल्पांकडे पाहायला हवे. चांगला योजक कोण, या प्रश्‍नाचे उत्तर प्रत्येक जण आपला स्वभाव आणि कल यानुसार देईल. भविष्यकाळात...