एकूण 79 परिणाम
मार्च 12, 2019
लष्करातील विविध स्तरांवर सुधारणा घडविण्याच्या प्रकल्पात राजकीय, प्रशासकीय आणि राजनैतिक पातळीवरील सहकार्याची गरज आहे. संरक्षण क्षेत्रासाठीचे समर्वसमावेशक धोरण ठरवायला हवे. भा रतीय लष्करातील व्यापक सुधारणांच्या योजनेला नुकतीच संरक्षणमंत्र्यांनी संमती दिली आहे. बालाकोटच्या यशस्वी हल्ल्यानंतर संबंधित...
फेब्रुवारी 28, 2019
मानव विकास निर्देशांकात भारत १८५ देशांमध्ये १३५ वर आहे. तो सुधारण्याच्या प्रयत्नांत महत्त्वाची भूमिका असेल ती विज्ञान-तंत्रज्ञानाची. हे ओळखून या क्षेत्राचा निधी वाढवला पाहिजे आणि समाजातील विज्ञानप्रसाराचे प्रयत्नही. आजच्या विज्ञान दिनानिमित्त. दे शाची मान उंचावायची असेल, तर आपण विज्ञान-तंत्रज्ञान...
फेब्रुवारी 23, 2019
साकोली (भंडारा) : भंडारा-गोंदिया हे प्रामुख्याने धान उत्पादन करणारे जिल्हे आहेत. शासनाने धानाला दरवर्षी दोनशे रुपये बोनस दिला आहे. बोनस वाढवून देण्याची मागणी मंजूर करून त्यांना पाचशे रुपये बोनस देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. साकोली येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजन...
फेब्रुवारी 12, 2019
जळगाव : महापालिकेच्या परिवहन विभागातर्फे शहरातील बससेवेचा खासगी मक्तेदाराला ठेका दिला होता; परंतु आर्थिक नुकसानीमुळे मक्तेदाराने पाच वर्षांपूर्वी ही सेवा बंद केली होती. ती सेवा आजही बंद आहे. त्यानंतर महापालिकेला बससेवा सुरू करण्याबाबत कोणाचाही प्रस्ताव आला नाही. तर महापालिकेची आर्थिक परिस्थिती...
फेब्रुवारी 06, 2019
सोलापूर : गेल्या आठ ते दहा वर्षांपासून चर्चेत असलेल्या सोलापुरातील उड्डाणपुलांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया नगररचना संचालक विभागाने सुरू केली आहे. सेक्‍शन एकमधील जुने पुणे नाका ते विजयपूर रस्त्यापर्यंतच्या 350 मिळकतींचा सातबारा तयार झाला आहे. बहुतांश मिळकतदारांनी टीडीआर किंवा एफएसआयऐवजी रोखीने भरपाई...
जानेवारी 30, 2019
मुरगूड - वेळ सकाळी दहाची. सुटा-बुटातील एक गृहस्थ डोक्‍यावर कॅप घालून मुरगूडच्या दिशेने सायकलवरून जात होते. कुरुकली- मुरगूड प्रवासादरम्यान सुरुपली नजीक ते दिसले. निश्‍चतच या गोष्टीचे मला अप्रूप वाटले. निरखून पाहिले तर ते होते कागलचे गटशिक्षणाधिकारी गणपती कमळकर. सरकारी अधिकारी म्हटलं की आपल्या...
डिसेंबर 06, 2018
टोकियो- हवेत इंधन भरत असताना अमेरिकेचे एफ 18 लढाऊ विमान आणि सी-130 टँकर यांच्यात धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातानंतर सहा अमेरिकी नौसैनिक बेपत्ता आहेत. हा अपघात जपानच्या किनाऱ्यापासून 300 किमी अंतरावर झाला. या अपघातात सापडलेल्या एका एअरमॅनला वाचवण्यात यश आले आहे. मात्र अन्य...
ऑक्टोबर 25, 2018
पर्यावरणाची हानी टाळून आर्थिक विकासही अबाधित राखायचा असेल, तर पर्यावरणपूरक ऊर्जेचे पर्याय विकसित करून ते परवडतील अशा दरात उपलब्ध करणे हे सरकारचे कर्तव्य ठरते. या अनुषंगाने शाश्‍वत विकासात सौरऊर्जेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प र्यावरणीय प्रदूषण व जागतिक हवामान बदलाच्या धोक्‍याची घंटा सतत वाजत असताना...
ऑक्टोबर 24, 2018
बारामती : राज्यातील दोन अत्यंत महत्वाच्या देवस्थानांना जोडणारा मोरगाव जेजुरी हा रस्ता अत्यंत दयनीय अवस्थेत असून, त्याची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.  मोरगावपासून जेथे बारामती विभागाची सार्वजनिक बांधकाम विभागाची हद्द संपते तेथपासून ते थेट जेजुरी नीरा रस्त्यापर्यंत पावसाने या रस्त्याची...
ऑक्टोबर 15, 2018
जळगाव ः "एसटी' महामंडळाने गेल्या काही वर्षांपासून दिवाळीच्या गर्दीच्या हंगामासाठी भाडेवाढ करण्याचे नियोजन सुरू केले आहे. यातच यंदा इंधनाची सातत्याने होत असलेल्या दरवाढीने आता पुन्हा दिवाळीमध्ये दहा टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, या भाडेवाढीतून "शिवशाही' बससेवा वगळण्यात आली आहे....
ऑक्टोबर 08, 2018
कोकणचा समुद्र किनारा देशभराच्या तुलनेत स्वच्छ मानला जात असला तरी सांडपाणी, प्लास्टीकमुळे होणाऱ्या प्रदुषणाची तीव्रता खूप वेगाने वाढत आहे. किनारपट्‌टीवर पर्यटन वाढीचे साईडइफेक्‍ट समुद्रात दिसत आहेत. दुर्दैवाने हे प्रदूषण रोखणारी भक्‍कम यंत्रणा अख्ख्या कोकण किनारपट्‌टीवर कोठेच कार्यरत नाहीत. यामुळे...
ऑक्टोबर 07, 2018
मुंबई : पेट्रोल आणि डिझेलवर आकारण्यात येणाऱ्या मूल्यवर्धित करात (व्हॅट) कपात करण्याच्या निर्णयाचा परिणाम राज्याच्या अर्थसंकल्पी अंदाजावर होणार आहे. राज्य सरकारने चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात 15 हजार 375 कोटी रुपयांची महसुली तूट अंदाजित केली आहे. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असताना सरकारने पेट्रोल आणि...
ऑक्टोबर 05, 2018
नागपूर : महापालिकेच्या हॉटमिक्‍स विभागाकडून दरवर्षी कोट्यवधी खर्च केल्यानंतरही शहरातील खड्डे कायम असते. त्यानंतरही दरवर्षी या विभागाला कोट्यवधी मंजूर केले जात असून नुकताच स्थायी समितीने खडी, डांबर खरेदी व मजूर पुरवठ्यासाठी एकूण 3 कोटी 14 लाखांच्या खर्चाला मंजुरी दिली. विशेष म्हणजे दरवर्षी...
ऑक्टोबर 04, 2018
नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून इंधनावरील दरात अडीच रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून दीड तर कंपन्यांकडून एक रुपयांनी कपात करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (गुरुवार) दिली.  - अरुण जेटली यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे - - कच्च्या...
ऑक्टोबर 02, 2018
कोल्हापूर - कोकणातील गणेशउत्सवाचा थाटमाट उत्सव परंपरेचा मानबिंदू मानला जातो. नोकरी व्यवसाया निमित्त जगाच्या पाठीवर कुठेही असलेला कोकणवासिय उत्सवासाठी कोकणतल्या घरी जावून येतो. अशा लाखो प्रवाशांचा मुंबई - कोकण मार्गावरील प्रवास तब्बल अडीच हजार एसटी बसमधून सुखरूप झाला आहे. अंदाजे साडेतीन लाख...
सप्टेंबर 25, 2018
वणी (नाशिक) -  सर्वांची जिवाभावाची, सुख-दुःखात साथ देणारी, ग्रामिण भागाची जीवनवाहीनी असलेली लालपरी अर्थात एसटी आधीच आजारी व त्यात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या खड्डेयुक्त रस्ता अभियानाने गंभीर झाली असून, दैनंदिन प्रवास करणाऱ्यांचे कंबरडे गेलेच आहे. मात्र इच्छित स्थळास पोहचणेही लाल परीच्या आजाराने...
सप्टेंबर 21, 2018
जळगाव ः शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल जीर्ण असून, तो नवीन बांधला जात आहे. याचा आनंद शिवाजीनगरवासीयांना आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलावरून रस्ता सरळ नागरीवस्तीत पूल उतरवून तो "यु-टर्न' करून ममुराबाद रस्त्याला जोडण्यास विरोध आहे. यामुळे नागरिकांना रहदारीचा त्रास होणार आहे. प्रशासनाने दखल न...
सप्टेंबर 10, 2018
पुणे : इंधन दरवाढीविरोधात पुकारलेल्या भारत बंदला पुण्यात हिंसक वळण लागले असून, दोन ठिकाणी बस फोडल्याच्या घटना घडल्या आहेत. बंदला पाठिंबा देत मनसे कार्यकर्ते आक्रमक होत रस्त्यावर उतरले. मनसे कार्यकर्त्यांनी कुमठेवर रस्त्यावर आणि चित्र शाळा (अलका टॉकिज) येथील बसची तोडफोड केली. भारत...
ऑगस्ट 26, 2018
परकी चलनांच्या; विशेषतः अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण वेगानं होत आहे. त्यानं नीचांकी पातळी गाठली असून, अनेक क्षेत्रांवर त्याचे परिणाम होत आहेत आणि दूरगामी परिणामही होऊ घातले आहेत. रुपयाची ही घसरण होते म्हणजे नेमकं काय होतं, त्याची कारणं काय, या घसरणीची झळ कोणत्या गोष्टींना बसेल, ती...
ऑगस्ट 22, 2018
कल्याण : सध्याची महागाई त्यात रिक्षा टॅक्सी सुट्टे साहित्य महाग आणि परिवहन शुल्कात वाढ यामुळे टॅक्सी, रिक्षा चालकांना व्यवसाय करणे मुश्किल झाले असून मागील 4 वर्षापासून भाडे वाढ दिले नाही ते त्वरित द्यावे अशी मागणी रिक्षा टॅक्सी महासंघ कोकण विभाग अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी राज्याचे परिवहन आयुक्त...