एकूण 78 परिणाम
जून 02, 2019
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमधला पराभव काँग्रेसला सुन्न करणारा आहे. सन 2014 च्या निवडणुकीच्या तुलनेत पक्षाच्या कामगिरीत किंचित सुधारणा असली तरी झालेली घसरणसुद्धा तेवढीच धक्कादायक आहे. परिणामी, पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी पदाचा राजीनामा देऊन "आता गांधीघराण्याबाहेरचा अध्यक्ष शोधावा' असा...
मे 17, 2019
ओडिशामध्ये १३ दिवस आधी ‘फणी’ वादळाची पूर्वसूचना मिळाल्यामुळे लाखो लोकांना सुरक्षित ठिकाणी वेळेवर हलवता आले. ‘इस्रो’च्या विविध उपग्रह मोहिमा इतरही अनेक जीवनावश्‍यक गोष्टींसाठी उपयुक्‍त ठरत आहेत. गे ल्या चाळीस वर्षांत ‘इस्रो’ने अवकाश विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली. अनेक लक्षवेधी...
एप्रिल 25, 2019
आर्थिक सुधारणांचा पुढचा टप्पा सुरू करताना कृषी क्षेत्राबाहेर उत्पन्नाच्या आणि रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करण्याचे शिवधनुष्य नवीन सरकारला उचलावे लागेल. त्याचबरोबर शिक्षणाचा रोख कौशल्यविकासाकडे वळवावा लागेल. म हिनाभरात निवडणुकीची रणधुमाळी संपली असेल आणि नवीन सरकारचे चित्रही स्पष्ट झाले...
एप्रिल 17, 2019
राऊत कुटुंबीयांची शेती बोरगाव दोरीपासून (ता. अचलपूर, जि. अमरावती) वीस किलोमीटरवरील मासोद येथील जिल्हा परिषद शाळेत किशोर राऊत शिक्षक आहेत. शेतीशी नाळ जुळलेली असल्याने त्यांनी शिक्षकी पेशा सांभाळतच शेतीच्या आदर्श व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित केले. सकाळी सात ते नऊ या वेळेत ते शेतावर असतात. शाळा...
डिसेंबर 07, 2018
‘अन्नाद्‌ भवन्ति भूतानि’ असे म्हटलेले आहे म्हणजे प्रत्येक प्राणिमात्राला अन्नाची गरज असते. हे अन्न उत्तम गुणवत्तेचे, उत्तम वीर्यशक्‍तीचे असण्यासाठी एकूणच वृक्षसंवर्धन, बागबगीचे, शेती यांचे व्यवस्थित नियोजन करणे आवश्‍यक असते. शास्त्रशुद्ध पद्धतीने व अनुभवावर आधारित अशा प्रकारे शेती केली तरच...
नोव्हेंबर 29, 2018
नाशिक - आखाती देशांमध्ये पाकिस्तानचा कांदा स्वस्त मिळत असल्याने भारतातील उन्हाळ अन्‌ आताच्या पोळ कांद्याचा वांधा केलाय. अनुदान देऊन यापूर्वी कांद्याची निर्यात झाली असल्याने गेल्या वर्षी कांद्याला चांगला भाव मिळाला. त्यामुळे यंदा पाण्याची कमतरता असतानाही शेतकऱ्यांनी कांद्याची मुबलक लागवड केली खरी...
नोव्हेंबर 24, 2018
युपीत विकासाचा "गडकरी मॉडेल' नागपूर : उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणात बंद पडलेले साखर कारखाने सुरू करण्यात आले आहेत. या साखर कारखान्यांतून निघणाऱ्या उसाच्या मळीपासून इथेनॉल निर्मितीवर भर देणार असल्याचे नमूद करीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केंद्रीय मंत्री...
ऑक्टोबर 15, 2018
लखमापूर (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील हेमंत पिंगळे यांनी एखाद्या कंपनीप्रमाणे द्राक्ष शेतीतील सिंचन, मजूर, अन्नद्रव्ये, पीक संरक्षण यांचे अत्यंत काटेकोर व अचूक व्यवस्थापन ठेवले आहे. गेल्या ६५ वर्षांपासून जमाखर्चाच्या नोंदीच त्यांच्या काटेकोर नियोजनाची साक्ष देतात. यामुळेच शेतीतील उत्पन्नाच्या...
ऑक्टोबर 11, 2018
नंदुरबार तसा दुर्गम, आदिवासीबहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. नंदुरबारपासून सुमारे ७० किलोमीटर अंतरावर ब्राह्मणपुरी (ता. शहादा) आहे. गावात सुमारे तीन हजार एकर शेती आहे. कापूस पीकही दिसते. टोलेजंग इमारती नजरेस पडतात. गावात केळीची चांगली शेती आहे. काळी कसदार शेती आहे. तसे सधन दिसणारे हे गाव १९९८-९९...
ऑक्टोबर 10, 2018
तापमानवाढ होते आहे आणि ती मानवनिर्मित घडामोडींनी तीव्र होते आहे, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. ‘आयपीसीसी’चा ताजा अहवाल हीच बाब अधोरेखित करतो. हवामान बदलाचे संकट उद्याचे नाही तर आजचे आहे, याची जाणीव ठेवणे एवढे आपल्या सगळ्यांच्या हाती आहे. आ यपीसीसी (इंटरगव्हर्न्मेंटल पॅनेल ऑन क्‍लायमेट चेंज)चा...
ऑक्टोबर 08, 2018
वाल्हे -  पोळा सण साजरा करताना त्यावर दुष्काळाचे सावट होते. तरी बळीराजाने सर्जा-राजाचा पोळा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला. बैलांची सजावट करताना बैलांच्या पाठीवर 'मुख्यमंत्री साहेब शेतीमाला हमीभाव द्या', 'इंधन दरवाढ', 'शेतकरी आत्महत्या' अशा लक्षवेधी सुचनांनी शेतकऱ्यांनी आपल्या भावना...
ऑक्टोबर 05, 2018
सटाणा : बागलाण तालुका दुष्काळ जाहीर करावा, पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसचे दर नियंत्रणात आणावे, शेतीपंपाचे वीजबिल कमी करावे, सटाणा शहराचा वळण रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा, गटविकास अधिकारी व इतर शासकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांवर तात्काळ नियुक्त्या कराव्या यांसह विविध मागण्यांसाठी बागलाण तालुका...
ऑक्टोबर 05, 2018
येवला - केंद्र व राज्य सरकारच्या डिझेल पेट्रोल दरवाढीविरोधी आंदोलन आज येथे लक्षवेधी ठरले. मोटारसायकल ठेवलेल्या बैलगाडीत बसलेले आमदार नरेंद्र दराडे तसेच महिलांनी तहसील कार्यालयाबाहेर चूल मांडून थापलेल्या भाकरीने आजचे आंदोलन अधिकच लक्षवेधी झाले.  डिझेल पेट्रोल दरवाढ थांबलीच पाहिजे, सक्तीची वीज बील...
ऑक्टोबर 04, 2018
तळवाडे दिगर (जि.नाशिक) - सततच्या वाढणाऱ्या पेट्रोल दरवाढीची मजल आता शंभरीपर्यंत पोहचली आहे. महागाईच्या या झटक्याने जिल्ह्यातील जनता अक्षरशः बेजार झाली असून, सर्वसामान्य व्यक्तीपासून ते घरातील गृहिणी पर्यंतच्या सर्व नागरिकांचे गणित मात्र बिघडले आहे. त्यामुळे आता दुष्काळात तेरावा महिना म्हणची वेळ...
सप्टेंबर 10, 2018
वाल्हे - नोटाबंदीच्या माध्यमातुन लघुउद्योग, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांवर वरवंटा फिरविणारे केंद्रातील मोदी सरकार हे जुमला सरकार आहे. त्यांनी अच्छे दिनच्या घोषणा फक्त सत्तारूढ होण्यासाठीच केल्याचे स्पष्ट झाले असुन, त्यांच्या काळामध्ये देशाचा जीडीपी दोन टक्क्यांनी कमी झाल्याने देशाचे तब्बल अडीच लाख...
सप्टेंबर 04, 2018
तळवाडे दिगर(नाशिक) - कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाला तोंड देणाऱ्या शेतकऱ्याला चालू वर्षी संपूर्ण उन्हळ्यात कवडीमोल दराने आपला भाजीपाला विकावा तीच परिस्थिती पावसाळ्यात देखील तशीच सुरु असून टोमॅटो, मिरची, कोबी, कोथिंबीरी यासर्वच सर्वच भाजीपाला पिकांना एक ते तीन रुपये प्रतिकिलो दर मिळत असून त्यात...
ऑगस्ट 29, 2018
राष्ट्रीय जैवइंधनाच्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी शेतकरी, अर्थव्यवस्था, रोजगारनिर्मिती आणि पर्यावरणाच्या विकासासाठी फायदेशीर ठरेल. हे धोरण ऊर्जा, इंधन सुरक्षा, स्वावलंबन अशा अनेक पातळ्यांवर देशाच्या विकासाला चालना देणारे आहे. वि श्व जैवइंधन दिनानिमित्त नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी...
ऑगस्ट 08, 2018
पाषाण - ‘गेल्या काही वर्षांत सुरू असलेल्या संशोधनाच्या माध्यमातून अवकाशासंदर्भात अनेक बाबी उलगडल्या असून, नजीकच्या भविष्यात अवकाशात शेतीही पिकवता येणार आहे. उद्योगाच्या अनेक संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हे संशोधन मोलाचे ठरणार आहे,’’ असे मत इस्रोचे स्पेस ॲप्लिकेशन सेंटर आणि विक्रम साराभाई स्पेस...
जुलै 29, 2018
लोकसभेत मोदी सरकारच्या विरोधात तेलगू देशम पक्षानं इतर विरोधकांच्या मदतीनं आणलेला अविश्वास ठराव फेटाळला गेला. लोकसभेच्या पटलावर मोदी सरकारचा विजय झाला यात नवलाचं काहीच नाही. सरकारकडं बहुमत आहे, यात ठराव दाखल करणाऱ्यांनाही शंका नव्हती. फारतर भाजपविरोधात एकत्र येऊ पाहणारे संसदेत किती एकत्र राहतात आणि...
जुलै 29, 2018
रसायनशास्त्राची व्याप्ती मोठी आहे आणि जीवनाचं प्रत्येक अंग या शास्त्रानं व्यापून टाकलं आहे. दुर्गंध, ज्वलनशील, अपघात, स्फोट आणि आरोग्याला विघातक या शब्दांशी निगडित असलेली रसायनशास्त्राची ओळख आगामी काही वर्षांत पुसेल आणि ‘हरित रसायन’ या संकल्पनेच्या दिशेनं या शास्त्राची वाटचाल होईल. आणखी काय आहे या...