एकूण 67 परिणाम
जून 19, 2019
एलनजी वापरणारे देशातील पहिले राज्य; एक हजार कोटींची बचत होणार  मुंबई - एसटीच्या डिझेलवर धावणाऱ्या 18 हजार गाड्यांपैकी, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील 1200 गाड्या एलएनजीवर (लिक्विफाईड नॅचरल गॅस) चालविण्यात येतील. त्यामुळे वर्षाला एक हजार कोटींची बचत होईल. अशा प्रकारे एलएनजी वर गाड्या चालविणारे...
जून 17, 2019
दाभोळ - दापोली तालुक्‍यातील दापोली शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नारगोली धरणातील गाळ काढून धरणाला नवीन चेहरा देण्याच्या कामाचा नुकताच समारोप करण्यात आला. नारगोली धरण आता गाळमुक्त झाले आहे. यावेळी बोलताना पुढील किमान 25 वर्षे दापोली शहराला पाण्याची समस्या भेडसावणार नाही, असे मुख्याधिकारी महादेव रोडगे...
जून 13, 2019
पुणे -  इंधनबचतीबरोबरच पर्यावरण संवर्धनाशाठी काम करणारी पेट्रोलियम कन्झर्वेशन रिसर्च असोसिएशन (पीसीआरए) या संस्थेच्या मदतीने पीएमपी प्रशासनाने इंधनात मोठी बचत केली आहे. गेल्या आठ महिन्यांत पीएमपी बसचालकांनी २० लाख रुपयांचे इंधन वाचविले. यासाठी पीएमपी बसचालकांना तज्ज्ञांनी प्रशिक्षण...
मे 16, 2019
नांदगाव : ज्वलनशील इंधन भरलेल्या 52 डब्यांच्या मालगाडीच्या एका डब्याची कपलिंग नांदगाव रेल्वे स्टेशनपासून दीड किमी अंतरावर अचानक तुटल्याने मोठा प्रसंग ओढवला होता. नांदगाव येथे चालक बदलण्यात येत असतो. त्यामुळे गाडीचा वेग कमी होता. म्हणून थोडक्यात अनर्थ टळला. दीड तास दुरुस्तीला लागल्याने...
एप्रिल 16, 2019
कराचीः पाकिस्तानमध्ये इंधनाचे दर परवडत नसल्यामुळे गाढवांच्या मागणीत प्रचंड वाढ झाली. गाढवांच्या मागणीनंतर आता दुधाचे दर गगणाला पोहचले आहेत. दुधाच्या दरात प्रति लिटर 23 रुपयांनी वाढ झाल्यामुळे विविध भागामध्ये नागरिकांना लिटरमागे 120 ते 180 रुपये मोजावे लागत आहेत. पाकिस्तानमध्ये नुकतीच इंधनाच्या...
मार्च 14, 2019
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने राजकीय पक्षांकडून आता मतदारांना विविध आश्‍वासने दिली जातील. अनेक प्रकारची स्वप्ने दाखवली जातील. पण पुण्यातील नागरिकांना नेमकं काय हवं आहे, याचा कानोसा ‘सकाळ’ने जनतेच्या जाहीरनाम्याद्वारे घेतला. त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी जाहीरनाम्यात काय असावे याचे सविस्तर...
फेब्रुवारी 23, 2019
पुणे - अर्थसंकल्पाचे आकडे फुगविण्यात महापालिकेच्या स्थायी समितीने आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले. पुढील वर्षी (२०१९ -२०) ६ हजार ८५ कोटी रुपये उत्पन्न मिळेल, असे महापालिका प्रशासनाने गृहीत धरले होते. परंतु त्यापुढे एक पाऊल टाकत उत्पन्नवाढीची कोणतेही ठोस उपयोजना न सुचविता प्रशासनाने सादर केलेल्या...
फेब्रुवारी 21, 2019
येरवडा : येरवडा महिला मध्यवर्ती कारागृहात प्रथमच कैद्यांच्या स्वयंपाकासाठी "सोलर स्टीम कुकिंग सिस्टीम' यंत्रणा उभारली आहे. स्वयंपाकासाठी भात, डाळ, पालेभाज्या शिजविण्याचे काम काही मिनिटांत होत आहे. त्यामुळे दर महिन्याला तीस घरगुती सिलिंडरची बचत होत असल्याने इंधन आणि वेळेची बचत होत आहे...
फेब्रुवारी 12, 2019
ठाणे : ठाणे महापालिका परिवहन सेवे (टीएमटी) मागील शुक्लकाष्ठ काही केल्या संपत नाही. भंगार बसेस, नव्या बसेसना बिघाडाचे ग्रहण तर, कधी सुटे भाग आणि इंधन तुटवडा यामुळे मेटाकुटीला आलेल्या टीएमटीचा कारभारच आता गॅसवर आहे. कारण, टीएमटीच्या बसेसना सीएनजी गॅस पुरवठा करणाऱ्या महानगर गॅस लिमिटेड (...
जानेवारी 04, 2019
सासवड, (जि.पुणे) : येथील सासवड नगरपालिका यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढत...यंत्रणेतील अनेक अधिकारी व कर्मचाऱयांना 40 अपिलांमध्ये शास्ती (दंड) भरण्याचे आदेश राज्य माहिती आयोगाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. आयुक्त दिलीप धारूरकर यांच्या पुढील सुनावणीनंतर हे आदेश बजावले आहेत. ही बाब सासवड...
डिसेंबर 25, 2018
येरवडा - ‘सीएनजी’वर चालणाऱ्या वाहनधारकांना किती इंधन भरले, याची तपासणी करता येत नाही. वैधमापनशास्त्र विभागाकडे ‘सीएनजी’ मोजण्याचे पुणे जिल्ह्यासाठी एकमेव ‘प्रोव्हर किट’ उपलब्ध आहे. मात्र, ते हाताळण्याचे कौशल्य या विभागाकडे नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अनेक सीएनजीवर चालणाऱ्या...
डिसेंबर 20, 2018
पुणे - बस उभ्या करणे आणि त्या दुरुस्त करण्यासाठी पीएमपी प्रशासनाला डुडुळगाव आणि चऱ्होली येथील एकूण साडेचार एकर जागा पिंपरी-चिंचवड महापालिकेने उपलब्ध करून दिली आहे. त्यात एकूण १०० बस उभ्या राहू शकतात. त्यामुळे देहू, आळंदी येथून शहराच्या विविध भागांत जाण्यासाठी प्रवाशांना बससेवा उपलब्ध होणार आहे. ...
डिसेंबर 07, 2018
फ्रान्समधील इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या सरकारने 1 जानेवारी 2019 पासून इंधन दरात सुमारे 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतल्यापासूनच ट्रक वाहतूकदारांमध्ये असंतोष होता. जागतिक पर्यावरणाचा ढासळता समतोल सावरण्यासाठी झालेल्या पॅरिस पर्यावरणविषयक कराराचे यजमानपद मॅक्रॉन यांच्याकडेच होते....
नोव्हेंबर 20, 2018
इराणवर निर्बंध लादताना भारताला त्या देशाकडून तेलाची आयात करण्यास तूर्त सवलत देण्याचा अमेरिकेचा निर्णय हा आपल्या परराष्ट्र धोरणाचा विजय म्हणावा लागेल. त्यामुळे तेलसंकट लांबणीवर पडले आहे. परंतु, ते पूर्णपणे टळलेले नाही, याचे भान ठेवलेले बरे.  डोनाल्ड ट्रम्प यांनी 2016 मधील अमेरिकेच्या अध्यक्षीय...
नोव्हेंबर 19, 2018
पुणे - इंधन दरवाढ, घटलेले उत्पन्न आदी कारणांमुळे पीएमपीच्या सुमारे सहा हजार कर्मचाऱ्यांचे ऑक्‍टोबर महिन्याचे मासिक वेतन अद्यापही झालेले नाही. महापालिकांकडून निधी मिळणार असून, तो वेळेत आला नाही तरी पर्यायी व्यवस्था करून दोन दिवसांत कर्मचाऱ्यांचे वेतन करण्यात येईल, असे प्रशासनाने म्हटले...
नोव्हेंबर 18, 2018
पुणे : इंधनाच्या वाढत्या दरवाढीमुळे आर्थिक बोजा पडतो म्हणून प्रशासनाने प्रती टप्पा सुचविलेली दोन रुपयांची दरवाढ पीएमपीच्या संचालक मंडळाने एकमताने फेटाळून शनिवारी प्रवाशांना दिलासा दिला. उत्पन्नाचे पर्यायी स्त्रोत निर्माण करून पीएमपीवरील आर्थिक ताण सुसह्य करण्यात येईल, अशी ग्वाही महापौर मुक्ता टिळक...
ऑक्टोबर 24, 2018
पुणे - विरोधकांच्या मागण्या अमान्य करीत महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने बहुमताच्या जोरावर उरुळी देवाची येथील कचरा डेपोमधील कचऱ्याच्या बायोमायनिंग प्रकल्पाला सर्वसाधारण सभेत मंजुरी दिली. कचऱ्यावर प्रक्रियेचा एकही प्रकल्प यशस्वी झाला नसताना प्रत्येक वेळी प्रशासन असे प्रस्ताव आणून कोट्यवधी...
ऑक्टोबर 08, 2018
पुणे - इंधन दरवाढीचा कोणताही बोजा प्रवाशांवर टाकणार नाही. त्यामुळे पीएमपी प्रवासाच्या भाडेवाढीचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही, असे भारतीय जनता पक्षाने स्पष्ट केले आहे. तसेच प्रशासनाच्या दरवाढीच्या प्रस्तावाला विरोध करणार असल्याचेही पक्षाने स्पष्ट केले आहे.  पीएमपीच्या प्रवासी भाड्यात वाढ...
ऑक्टोबर 05, 2018
पुणे - पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीने प्रवाशांसह अनेक वाहनचालक त्रस्त झाले आहेत. दहा मिनिटांचे अंतर कापण्यासाठी तब्बल सव्वा तास वेळ लागत आहे. वाहतूक कोंडीत प्रवाशांसह, विद्यार्थी, रुग्ण व डॉक्‍टरांचा जीव अडकला जात आहे. प्रशासन उद्रेकाची वाट पाहात आहे की काय? असा प्रश्न नागरिक करू लागले आहेत....
ऑक्टोबर 03, 2018
पुणे - डिझेलच्या दरामध्ये गेल्या चार महिन्यांत ६ रुपये २५ पैशांची वाढ झाली. त्यामुळे पीएमपीला महिन्याकाठी इंधनावर २० लाख रुपये जादा खर्च करावे लागत असल्याने पीएमपीचे आर्थिक गणित कोलमडल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.  पीएमपीच्या ताफ्यात ७०० पेक्षा जास्त बसेस डिझेलवर धावणाऱ्या आहेत. या बसेससाठी...