एकूण 124 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
नवी दिल्ली:  इंधन आणि खाद्यान्नाच्या किमतींमध्ये घसरण झाल्याने सप्टेंबर महिन्यात घाऊक चलनवाढीतून दिलासा मिळाला आहे. सप्टेंबरमध्ये घाऊक चलनवाढ निर्देशांकाने ०.३३ टक्‍क्‍याचा तळ गाठला असून गेल्या तीन वर्षांतील नीचांकी स्तर आहे. ऑगस्टमध्ये तो १.०८ टक्के होता. सप्टेंबर २०१८ मध्ये घाऊक...
ऑक्टोबर 01, 2019
मुंबई : बँकांना बाह्य मानकावर आधारित व्याजदर बंधनकारक असेल. दिवाळीच्या खरेदीला चालना देण्याच्यादृष्टीने ऑक्‍टोबरपासून बाह्य मानकावर आधारित (एक्‍स्टर्नल बेंचमार्क) कर्जदर लागू करण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेने सर्व बॅंकांना दिले आहेत. 1 आक्‍टोबरपासून ही प्रणाली बँकांसाठी बंधनकारक केल्याने गृह, वाहन,...
सप्टेंबर 25, 2019
पुणे - आरटीओचे विविध प्रकारचे वाढलेले शुल्क, इंधनाच्या दरात होत असलेली वाढ, विमा कंपन्यांच्या हप्त्यांत झालेली वाढ आणि मंदीसदृश परिस्थितीमुळे मालवाहतूकदारांनी नवी वाहनखरेदी करूच नये, असे आवाहन दी पूना डिस्ट्रिक्‍ट मोटार  गुड्‌स टान्स्पोर्ट असोसिएशनने एका निवेदनाद्वारे  सोमवारी केले. नव्या वाहनांवर...
सप्टेंबर 19, 2019
मुंबई - सौदीमधील ड्रोनहल्ल्यानंतर कच्च्या तेलाची बाजारपेठ अस्थिर बनली असून, त्याचे पडसाद इंधनदरावर उमटत आहेत. पेट्रोलमध्ये २५ पैसे आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर २६ पैशांची आज वाढ झाली. पाच जुलैनंतर ही एका दिवसातील सर्वाधिक दरवाढ ठरली आहे. दरम्यान, जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत ०.२६ टक्‍क्‍...
सप्टेंबर 17, 2019
नवी दिल्ली : सौदी अरेबियातील तेल शुद्धिकरण प्रकल्पावर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर जागतिक पातळीवर खनिज तेलाचे भाव भडकले आहेत. यामुळे आज देशांतर्गंत इंधन दरवाढीचे चटके बसण्यास सुरवात झाली.    दिल्लीत आज पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 14 पैसे वाढ होऊन तो 72.17 रुपयांवर गेला. याचबरोबर डिझेलच्या...
सप्टेंबर 17, 2019
ड्रोनहल्ल्यानंतर दर बॅरलमागे १९.५ टक्‍क्‍यांनी वाढले नवी दिल्ली - सौदी अरेबियातील अरामको कंपनीच्या अबाकीक आणि खुराईस या दोन तेल प्रकल्पांवर झालेल्या ड्रोनहल्ल्यानंतर आखातात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या हल्ल्यानंतर सौदी अरेबियाने कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात केली असून, त्याचे पडसाद...
ऑगस्ट 27, 2019
मुंबई: तेल आणि वायू क्षेत्रातील हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) विस्तारासाठी 74 हजार 200 कोटींची गुंतवणूक करणार आहे. पुढील पाच वर्षांत नफा दुपटीने वाढण्याचा प्रयत्न असल्याचे कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एम. के. खुराणा यांनी सांगितले.  कंपनीकडून पुढील पाच वर्षांत...
ऑगस्ट 22, 2019
  नवी दिल्ली: देणी थकवल्याने तेल वितरक कंपन्यांनी एअर इंडियाचा पुण्यासह पाच विमानतळांवरील इंधन पुरवठा खंडित केला आहे. यामुळे कंपनीच्या सेवांवर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. तेल वितरक कंपन्यांचे नेतृत्व करणाऱ्या "इंडियन ऑईल'ने पुणे, रांची, मोहाली, पटना, विशाखापट्‌टणम आणि कोची या सहा...
ऑगस्ट 14, 2019
नवी दिल्ली : घाऊक चलनवाढीतील घसरण जुलै महिन्यात कायम राहिली असून, ती 1.08 टक्‍क्‍यांवर आली आहे. इंधन आणि अन्नपदार्थांच्या कमी झालेल्या किमती याला कारणीभूत ठरल्या आहेत. घाऊक चलनवाढीची ही मागील 25 महिन्यांतील नीचांकी पातळी आहे.  सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, घाऊक किंमत...
ऑगस्ट 11, 2019
पणजी : "मै निकला गड्डी लेकर, एक मोड आया, की दिल विच छोड आया', अशीच भावना काहीशी किया सेल्टॉस ड्राइव्ह करताना आला. निसर्गसुंदर गोव्यात किया मोटर्सच्या वतीने सेल्टॉस ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने आकर्षक, स्पोर्टी लूकची किया चालवण्याचा योग आला. देशभरातील चाळीसहून अधिक माध्यम...
ऑगस्ट 10, 2019
नवी दिल्ली: भारताचे कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याच्या धोरणाचा भाग म्हणून खाद्यतेलाचे रुपांतर जैविक इंधनात (बायोडिझेल) करण्यासंदर्भात संशोधन सुरू आहे. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदूस्थान पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या लवकरच खाद्यतेलाचा वापर इंधनाच्या स्वरुपात...
ऑगस्ट 06, 2019
मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जगातील आघाडीची पेट्रोलियम कंपनी, ब्रिटिश पेट्रोलियम (बीपी) लवकरच संयुक्तपणे पेट्रोलियम रिटेलच्या व्यवसायात उतरणार आहेत. या संयुक्त व्यवसायाद्वारे पुढील 5 वर्षात देशबराता 5,500 पेट्रोल पंप उभारण्यात येणार आहेत. या नव्या संयुक्त कंपनीत रिलायन्सचा हिस्सा 51 टक्के तर...
जुलै 20, 2019
नवी दिल्ली: इथेनॉलवर चालणारी देशातील पहिली मोटरसायकल टीव्हीएसने विकसित केली असून, नुकतेच तिचे अनावरण देशाचे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत व टीव्हीएस मोटर कंपनीचे अध्यक्ष वेणू श्रीनिवासन यांच्या हस्ते करण्यात आले. टीव्हीएसने सर्वात आधी दिल्ली येथे आयोजित...
जुलै 15, 2019
नवी दिल्ली : जून महिन्यात महागाईत  घट झाली आहे. घाऊक किंमतींचा निर्देशांक 2.02 टक्क्यांवर आला आहे. यामुळे भाजीपाला आणि इंधनाच्या किंमतीं स्थिर झालेल्या दिसून येत आहेत. घाऊक किंमत निर्देशांकात सलग दुसऱ्या महिन्यात घट झाली आहे. मागील 23 महिन्यांमधील हा निच्चांक आहे. त्यामुळे भाज्या तसेच इंधनाच्या...
जुलै 09, 2019
नवी दिल्ली: Renault ची नवी Duster अत्याधुनिक 25 फीचर्ससह लाँच झाली आहे. भारतीय रस्त्यांवर कोणत्याही प्रकारचे आव्हान पेलण्याची क्षमता असलेल्या सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात आले आहे. नऊ विविध व्हेरिअंट्समध्ये ही फेसलिफ्ट डस्टर एसयूव्ही भारतीय बाजारात उतरवण्यात आली असून यातील 3...
जुलै 05, 2019
अर्थसंकल्प 2019 पुणे: कृषी क्षेत्रावरील अरिष्ट आणि शेतकऱ्यांच्या दुरवस्थेचे प्रतिबिंब यंदाच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात उमटले आहे. 2018-19 मध्ये देशाचा आर्थिक विकास दर 6.8 टक्क्यांवर घसरला. कृषी क्षेत्रातील खराब कामगिरी हे त्याचे एक प्रमुख कारण आहे. कृषी व संलग्न क्षेत्राचा विकास दर 2018-19 मध्ये...
जून 27, 2019
नवी दिल्ली: भारतात बहुप्रतीक्षित ‘एमजी मोटर’च्या MG Hector चे आगमन झाले आहे.  पहिली इंटरनेट कार म्हणून बिरुद मिळवणारी 'एमजी हेक्टर' भारतात सादर करण्यात आली आहे. इंटरनेट कनेक्टीविटी हे या गाडीचे खास वैशिष्ट सांगता येईल. शिवाय गाडीत आयस्मार्ट तंत्रज्ञान वापरण्यात आले असून गाडीतील 10.4 टचस्क्रिन ही...
मे 20, 2019
नवी दिल्ली: देशात मतदानाचे सर्व टप्पे पार पडले आहेत. नवीन सरकार कसे असेल याविषयीची प्रचंड उत्सुकता सर्वसामान्य नागरिकांबरोबरच प्रत्येक क्षेत्राला आहे. निवडणूक निकालपूर्ण एक्झिट पोल्समध्ये पुन्हा एकदा भाजपप्रणीत एनडीएचे सरकार येताना दिसत आहे. सर्व एक्झिट पोल्स बहुमताचे सरकार दाखवीत असल्याने शेअर...
मे 14, 2019
मुंबई : जागतिक बाजारात गेल्या काही दिवसांमध्ये कच्च्या तेलाचे भाव कमी झाल्याने देशांतर्गत इंधन दरात घसरण झाली आहे. तेल वितरक कंपन्यांकडून सलग पाचव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कपात केल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला. पाच दिवसांत पेट्रोल ३२ पैशांपर्यंत आणि डिझेल १४...
एप्रिल 30, 2019
‘डन अँड ब्रॅडस्ट्रीट’चा अंदाज; अनिश्‍चित स्थितीने मागणीवर परिणाम नवी दिल्ली - देशभरात सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम सुरू असल्याने अर्थव्यवस्थेवर अनिश्‍चितता असून, २०१८-१९ या वर्षात आर्थिक विकासदरावर परिणाम होईल, असा अंदाज ‘डन अँड ब्रॅडस्ट्रीट’ या संस्थेच्या ताज्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे...