एकूण 116 परिणाम
मे 26, 2019
गोंडा (उत्तर प्रदेश) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने लोकसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा मोठे यश मिळविले. यामुळे मोदी यांच्या लोकप्रियतेचा आलेख दिवसेंदिवस वरच जात असल्याचे दिसत आहे. मोदी यांच्या वलयाचा प्रभाव गोंडा येथील मुस्लिम कुटुंबावरही पडला असून, त्यांनी घरातील नवजात शिशूचे...
एप्रिल 20, 2019
नवी दिल्ली : स्वयंपाकासाठी वापरले जाणारे लाकूड, गोवऱ्या, कोळसा आणि केरोसिन (रॉकेल) यांच्या ज्वलनामुळे होणारे उत्सर्जन कमी केल्यास हवेच्या प्रदूषणात घट करण्यास भारताला मोठे यश मिळू शकेल, असा दावा नव्या अभ्यासातून पुढे आला आहे. एवढेच नव्हे तर या जैव इंधनाचा वापर घटल्यास दरवर्षी दोन लाख 70 हजार जणांचे...
मार्च 08, 2019
नवी दिल्ली (पीटीआय) : राजधानी नवी दिल्लीकडे येणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या येत्या डिसेंबरपासून विजेवर धावणाऱ्या असतील, असे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी आज सांगितले. या उपायामुळे रेल्वेची इंधनावरील खर्चात बचत होणार असून, सुरक्षा आणि गाड्यांचा वेगही वाढेल, असे ते म्हणाले. यासाठी सरकारला 12 हजार 134...
फेब्रुवारी 27, 2019
नवी दिल्ली - भारताने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत हल्ला करुन जैशच्या ठिकाणावर एक हजार किलोचा बॉम्बहल्ला केला. यामध्ये 300 पेक्षा जास्त दहशतवाद्याचा खात्मा झाला. यासाठी वापरण्यात आलेल्या मिराज विमांची वैशिष्ट्ये.. मिराज 2000 - मल्टिरोल लढाऊ विमान - पाकिस्तानच्या हद्दीत खूप...
फेब्रुवारी 27, 2019
नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये करण्यात आलेल्या हवाई कारवाईतील बारा मिराज विमाने हरियानातील अंबाला हवाईतळावर तैनात होती. तेथून त्यांनी कारवाईसाठी उड्डाण केल्याची माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे गेले आठवडाभर या विमानांनी मध्य भारतात या कारवाईची रंगीत तालीम केल्याची माहिती मिळत आहे....
फेब्रुवारी 27, 2019
नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाच्या "मिराज' विमानांनी मंगळवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकिस्तानातील बालाकोट; तसेच व्याप्त काश्‍मीरमधील चाकोटी आणि मुझफ्फराबादमधील जैशे महंमद दहशतवादी संघटनेचे तळ उद्‌ध्वस्त केले. पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा बरोबर 11 दिवसांनी भारताने त्याचा सूड घेतला...
जानेवारी 22, 2019
नवी दिल्ली : येत्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य संचलन सोहळ्यात भारतीय हवाई दल मालवाहू एएन-32 विमानात जैवइंधनाचा वापर करणार आहे. हवाई संचलन हे प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या मुख्य संचालनाचा महत्त्वाचा भाग आहे. एएन-32 विमानात दहा टक्के जैवइंधन, तर उर्वरित 90 टक्के इंधन एव्हिएशन टर्बाइन...
डिसेंबर 13, 2018
पणजी : झुआरी नदीवरील आठ पदरी पूल आणि फ्लायओवरच्या बांधकामासाठी कुठ्ठाळी ते वेर्णा रस्ता बंद करण्यास महिला कॉंग्रेसने विरोध केला आहे. भाववाढीमुळे आधीच वैतागलेल्या जनतेच्या खिशावर डल्ला मारण्याचा हा सरकारी प्रकार असल्याची टीका महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी येथे पत्रकार...
डिसेंबर 05, 2018
नवी दिल्ली- भारतीय बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात पसार झालेल्या विजय मल्ल्याने कर्ज फेडण्याची तयारी दाखवली आहे. मी 100 टक्के कर्ज फेडण्यास तयार आहे, पण व्याजाची रक्कम देऊ शकत नाही, असे विजय मल्ल्याने म्हटले आहे. भारतातील प्रसारमाध्यमे आणि नेते हे पक्षपाती असल्याचा आरोपही त्याने...
डिसेंबर 04, 2018
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'भारत माता की जय' ऐवजी 'नीरव मोदी की जय, मेहुल चोक्सी की जय, विजय मल्ल्या की जय, अनिल अंबानी की जय' असे म्हणायला हवे, असा टोला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज (मंगळवार) लगावला आहे. राजस्थान विधानसभा निवडणकीपुर्वी गांधी...
नोव्हेंबर 29, 2018
नवी दिल्ली : इंधनदरात सलग सहा आठवडे सुरू असलेल्या कपातीमुळे दिल्लीत बुधवारी पेट्रोलचा दर प्रतिलिटर 73.57 रुपयांवर घसरला. जागतिक पातळीवर खनिज तेलाचा भाव गडगडल्याने ही कपात सुरू असून, एप्रिलनंतर प्रथमच दिल्लीत पेट्रोलचा दर 74 रुपयांखाली आला.  दिल्लीत पेट्रोलच्या दरात आज प्रतिलिटर 50 पैसे कपात करण्यात...
नोव्हेंबर 03, 2018
नवी दिल्ली : दिल्लीपासून आग्र्याचा ताजमहाल पाहण्यासाठी जाणाऱ्यांना आता यमुना नदीतून जाणे हे केवळ स्वप्न राहणार नसून एका "हायब्रीड एरो' नौकेद्वारे हा प्रवास प्रत्यक्षात शक्‍य होणार आहे. यातील सारे अडथळे दूर करून आगामी 26 जानेवारीला ही जलवाहतूक सुरू करण्याचा निर्धार आहे, असे केंद्रीय परिवहन, महामार्ग...
ऑक्टोबर 22, 2018
दिल्ली : राजधानी दिल्लीत इंधनाच्या किंमतीवरील व्हॅट कमी करण्यास दिल्लीतील केजरीवाल सरकारने नकार दिल्यामुळे पेट्रोल पंप व सीएनजी पंप चालकांनी संप पुकारला आहे. दिल्ली पेट्रोल डीलर्स असोसिएशनने सुरू केलेल्या या संपात दिल्लीतील 400 पेट्रोल पंप या संपात सहभागी आहेत. तर, हा संप भाजप पुरस्कृत असल्याचा...
ऑक्टोबर 22, 2018
नवी दिल्ली : जागतिक पातळीवर खनिज तेलाचे भाव घसरल्याने आज रविवारी पेट्रोल व डिझेलच्या दरामध्ये अनुक्रमे 25 आणि 17 पैशांची कपात करण्यात आली. सलग चार दिवसांपासून सुरू असलेल्या कपातीमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.  तेल कंपन्यांनी आज केलेल्या कपातीनंतर राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 81.74 रुपये,...
ऑक्टोबर 17, 2018
नवी दिल्लीः अभिनेत्री जयाप्रदा यांनी #MeToo म्हटलं तर समाजवादी पक्षाचे नेते आझम खान कारागृहात जातील, असे राज्यसभेचे खासदार अमरसिंह यांनी एका मुलाखतीदरम्यान म्हटले आहे. खासदार अमरसिंह यांचे आझम खान हे कट्टर राजकीय विरोधक आहेत. आझम खान यांच्यावर टीका करताना अमरसिंह म्हणाले, 'सध्या #MeToo अभियान सुरू...
ऑक्टोबर 10, 2018
नवी दिल्ली: देशात इंधन दरवाढीचा भडका कायम असून, मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 34 पैशांपर्यंत वाढ करण्यात आली. केंद्र सरकारने मागील आठवड्यात पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर अडीच रुपये कपात केली होती. यानंतर काही राज्यांनीही मूल्यवर्धित करात कपात केली होती. ...
ऑक्टोबर 09, 2018
नवी दिल्ली (पीटीआय) : सरकारने उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतरही पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील भडका सुरूच आहे. मागील तीन दिवसांत पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 50 पैसे आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80 पैसे वाढ झाली आहे.  खनिज तेलाच्या भाववाढीने देशातील दिल्ली, मुंबई, कोलकता आणि चेन्नई या महानगरांमध्ये...
ऑक्टोबर 04, 2018
नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून इंधनावरील दरात अडीच रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून दीड तर कंपन्यांकडून एक रुपयांनी कपात करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (गुरुवार) दिली.  - अरुण जेटली यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे - - कच्च्या...
ऑक्टोबर 03, 2018
नवी दिल्ली- रुपयाचा उलटा प्रवास हा सातत्याने चालू आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची बुधवारी ऐतिहासिक घसरण झालेली पहायला मिळाली. रुपयाने अमेरिकी डॉलरमागे बुधवारी सकाळी 73.34 असा घसरल्याचे निदर्शनास आले. अमेरिकी डॉलरपुढे रुपयाचे विनिमय मूल्य निरंतर नवीन नीचांक गाठताना दिसत आहे. बुधवारी सकाळच्या सत्रात...
ऑक्टोबर 02, 2018
नवी दिल्ली (पीटीआय) : देशभरात इंधन दरवाढीचा भडका कायम असून, सोमवारी मुंबईत पेट्रोलने 91 रुपयांची पातळी ओलांडली. याचबरोबर आजपासून स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडची दरवाढ झाली असून, तो प्रथमच पाचशे रुपयांवर गेला आहे.  पेट्रोलच्या दरात आज प्रतिलिटर 24 पैसे आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 30 पैसे...