एकूण 2 परिणाम
ऑक्टोबर 08, 2018
अभिनेत्री सोनम कपूर हिने वैतागून ट्विटरपासून जरा लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. 'काही काळासाठी मी माझे ट्विटर अकाउंट बंद करत आहे. इथे खूप जास्त नकारात्मकता आहे.' असं ट्विट सोनमने शनिवारी केलं.    I’m going off twitter for a while. It’s just too negative. Peace and love to all ! — Sonam K Ahuja (@...
मे 25, 2018
इंधन दरवाढीविरोधात आता सेलिब्रिटीही सोशल मिडीया द्वारे व्यक्त होत आहेत. नुकताच अभिनेते प्रशांत दामले यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवरुन पेट्रोलचे दर सांगणारी एक पोस्ट केली आहे. पण हे दर भारतातील पेट्रोलचे नसून परदेशातील आहे. हाँगकाँग, चायना आणि सिंगापुर येथील पेट्रोलचे भाव भारतापेक्षा तरी...