एकूण 25 परिणाम
जून 07, 2019
वॉशिंग्टन ः जगाची भविष्यातील इंधनाची गरज पूर्ण करण्यासाठी समुद्रात फुटबॉलच्या मैदानाच्या आकाराची मोठी कृत्रिम बेटे तयार करण्याचा शास्त्रज्ञांचा मानस आहे. या माध्यमातून वातावरणातील कार्बन डायऑक्‍साईडचे इंधनामध्ये रूपांतर केले जाणार आहे. परिणामी, या प्रयोगामुळे जैवइंधनाचा वापर कमी करणे शक्‍य होणार...
मे 16, 2019
इस्लामाबाद: पाकिस्तानची आर्थिक व्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली असून, महागाईने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. पाकिस्तानी रुपयाच्या मूल्यात ऐतिहासिक घसरण झाली आहे. एक डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाचे मूल्य 148 वर पोहोचले आहे. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्था कोलमडल्यामुळे दैनंदिन वापराच्या...
मे 04, 2019
इस्लामाबादः पाकिस्तानच्या आर्थिक समन्वय समितीची (ECC) बैठक शुक्रवारी (ता. 4) पार पडली असून, देशात मे महिन्यात पेट्रोलियम उत्पादनांच्या किंमतींत 9 रुपये प्रती लीटरपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. पेट्रोलचा दर 108 रुपये प्रति लिटर झाला आहे. इंधनाचे वाढते दर पाहता आम्ही वाहने पेटवायची का? असा...
एप्रिल 16, 2019
कराचीः पाकिस्तानमध्ये इंधनाचे दर परवडत नसल्यामुळे गाढवांच्या मागणीत प्रचंड वाढ झाली. गाढवांच्या मागणीनंतर आता दुधाचे दर गगणाला पोहचले आहेत. दुधाच्या दरात प्रति लिटर 23 रुपयांनी वाढ झाल्यामुळे विविध भागामध्ये नागरिकांना लिटरमागे 120 ते 180 रुपये मोजावे लागत आहेत. पाकिस्तानमध्ये नुकतीच इंधनाच्या...
एप्रिल 01, 2019
इस्लामाबादः पाकिस्तानमध्ये प्रवासासह विविध कामांसाठी गाढवांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असून, खरेदी-विक्रीचे प्रमाण मोठे आहे. गाढवांच्या मागणीचे कारणही तसेच आहे. पाकिस्तानमध्ये पेट्रोल व डिझेलच्या किंमती गगणाला भिडल्या असल्याने सर्वसामान्य नागरिकांना हे दर परवडत नाहीत, यामुळे गाढवांना मोठी...
जानेवारी 08, 2019
वॉशिंग्टन- अल कायदाचा म्होरक्‍या जमाल अल-बदावी हा येमेन येथे अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात ठार झाल्याचे वृत्त "पेंटागॉन'ने दिले आहे. अमेरिकेच्या नौदलाची क्षेपणास्त्रविनाशिका "यूएसएस कोल' ही 12 ऑक्‍टोबर 2000 मध्ये येमेनमधील अडेन बंदरावर इंधन भरण्यासाठी थांबवलेली असताना तिच्यावर दहशतवादी...
डिसेंबर 10, 2018
पॅरिस : इंधन दरवाढ आणि इतर जीवनावश्‍यक सेवांवरील करवाढीच्या विरोधात फ्रान्समध्ये सुरू असलेले यलो व्हेस्ट आंदोलन रविवारी चिघळले आहे. फ्रान्समधील अनेक शहरांमध्ये आंदोलनाचा भडका उडाला असून, रविवारी अनेक ठिकाणी आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापटी झाल्याचे वृत्त आहे. रविवारी पोलिसांनी...
डिसेंबर 06, 2018
टोकियो- हवेत इंधन भरत असताना अमेरिकेचे एफ 18 लढाऊ विमान आणि सी-130 टँकर यांच्यात धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातानंतर सहा अमेरिकी नौसैनिक बेपत्ता आहेत. हा अपघात जपानच्या किनाऱ्यापासून 300 किमी अंतरावर झाला. या अपघातात सापडलेल्या एका एअरमॅनला वाचवण्यात यश आले आहे. मात्र अन्य...
ऑगस्ट 17, 2018
वॉशिंग्टन : उत्तर कोरियावर आर्थिक निर्बंध लादलेले असतानाही त्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून अमेरिकेने रशिया आणि चीनच्या काही कंपन्यांवर निर्बंध घातले आहेत. उत्तर कोरियाच्या अणुकार्यक्रमांवर दबाव कायम राखण्यासाठी अमेरिकेने कारवाई केल्याचे सांगितले जात आहे.  उत्तर कोरिया जोपर्यंत संपूर्णपणे...
जून 30, 2018
बीजिंग, ता. 29 (पीटीआय) : चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) सुविधा आणि शस्त्रक्षमता यांची चाचणी घेण्यासाठी तिबेटमध्ये मंगळवारी (ता. 26) लष्करी सराव केला. डोकलाम वादानंतर चीनने प्रथमच या भागात सराव घेतला आहे. या सरावादरम्यान स्थानिक नागरिकांशी संवाद वाढविण्यावरही भर दिला गेला.  चीनमधील "ग्लोबल...
जून 23, 2018
सिंगापूर : "ओपेक'च्या बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर खनिज तेलाच्या भावात शुक्रवारी एक टक्का वाढ झाली. या बैठकीमध्ये खनिज तेल उत्पादनात वाढ करण्याचा निर्णय होण्याबाबत साशंकता निर्माण झाल्याने ही भाववाढ झाली आहे.  जागतिक पातळीवर खनिज तेलाचा भाव आज प्रतिबॅरल 74.02 डॉलरवर गेला. कालच्या तुलनेत भावात 1.3 टक्का...
एप्रिल 02, 2018
बीजिंग : सध्या वापरात नसलेले, अनियंत्रितपणे अवकाशात भ्रमण करत असलेले चीनचे अंतराळस्थानक (स्पेस लॅब) भारतात कोठेही कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. अखेर हा धोका टळला असून, ही स्पेस लॅब दक्षिण प्रशांत महासागरात कोसळल्याची माहिती चीनच्या वैज्ञानिकांनी दिली आहे. या स्पेस लॅबने रविवारी सायंकाळी...
नोव्हेंबर 16, 2017
वाढत्या धुक्‍याबाबत पर्यावरण संस्थेचा धोक्‍याचा इशारा वॉशिंग्टन : उत्तर भारत आणि पाकिस्तानमधील धुक्‍याने वेढलेल्या शहरांमध्ये धोकादायक हवा प्रदूषणाची ही पातळी आणखी काही महिने अशीच राहणार असल्याचा अंदाज अमेरिकेतील पर्यावरणविषयक संस्थेने व्यक्त केला आहे. आरोग्याला हानिकारक अशा या वातावरणामुळे या...
ऑक्टोबर 13, 2017
पॅरिस: जगातील सर्वांत महागडे शहर असलेले व पर्यटकांचे आवडते शहर पॅरिसची वाटचाल आता प्रदूषणमुक्तीकडे चालली आहे. पेट्रोल व डिझेलवरील मोटारी शहरातून 2030 पर्यंत हद्दपार करण्याचा निर्णय येथील प्रशासनाने गुरुवारी घेतला आहे. हवेतील प्रदूषण वाढत असल्याने शहरात अनेकदा पेट्रोल व डिझेलवरील वाहनांवर तात्पुरती...
ऑक्टोबर 12, 2017
पॅरिस - जगातील सर्वांत महागडे शहर असलेले व पर्यटकांचे आवडते शहर पॅरिसची वाटचाल आता प्रदूषणमुक्तीकडे चालली आहे. पेट्रोल व डिझेलवरील मोटारी शहरातून 2030 पर्यंत हद्दपार करण्याचा निर्णय येथील प्रशासनाने घेतला आहे. हवेतील प्रदूषण वाढत असल्याने शहरात अनेकदा पेट्रोल व डिझेलवरील वाहनांवर तात्पुरती बंदी...
मे 20, 2017
इस्लामाबाद - नागरी वापरासाठी म्हणून भारताने मिळविलेल्या आण्विक साहित्याचा वापर आवस्त्रे तयार करण्यासाठी केला जात असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. कुलभूषण जाधवप्रकरणी नाचक्की झाल्यामुळे जगाचे आणि आपल्या नागरिकांचेही लक्ष भरकटविण्याचा पाकिस्तान सरकारचा हा प्रयत्न असल्याचे मानले जाते....
एप्रिल 24, 2017
लाहोर : अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा म्हणून ओळखल्या जातात. सर्वसाधारणपणे मानवी जीवनाचे चक्र याभोवतीच फिरत असते. प्रत्येकाला पोटाची खळगी भरण्यासाठी अन्नरूपी इंधनाची नितांत आवश्‍यकता असते. पाकिस्तानातील पंजाब प्रांतामध्ये मात्र या सर्व गोष्टींना अपवाद ठरू शकेल असा माणूस आढळून...
फेब्रुवारी 26, 2017
कराची - पाकिस्तानमधील कराचीतून सौदी अरेबियाच्या दिशेने जाणाऱ्या पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या विमानात सात प्रवाश्‍यांनी उभे राहून प्रवास केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पाकिस्तानमधील स्थानिक वृत्तपत्रातील वृत्तानुसार 20 जानेवारी रोजी हा प्रकार घडला. कराचीतून...
फेब्रुवारी 19, 2017
बगदाद - इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेचे प्रचंड आर्थिक नुकसान होत असल्याचे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यास अहवालामधून स्पष्ट झाले आहे. इसिसच्या नियंत्रणामधोन मुक्त होत असलेल्या जमिनीबरोबरच या संघटनेस मोठा आर्थिक फटका बसत असल्याचेही निष्पन्न झाले आहे. इसिसने 2014 मध्ये...
जानेवारी 25, 2017
नवी दिल्ली - भारत व संयुक्त अरब अमिरातीमध्ये तेलाचा व्यूहात्मक साठा करण्यासंदर्भातील अत्यंत संवेदनशील करार झाल्याची घोषणा आज (बुधवार) करण्यात आली. संयुक्त अरब अमिरातीचे युवराज शेख मोहम्मद बिन झायेद अल-नहयान हे सध्या भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी व युवराजांच्या...