एकूण 96 परिणाम
ऑक्टोबर 12, 2019
शिवसेना-भाजपमध्ये सध्या थाळीवाद पेटलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सत्तेवर आलो तर जनतेला 10 रुपयांत जेवणाची थाळी देऊ अशी घोषणा शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात केली. शिवसेनेवर कुरघोडी करण्याची संधी पाहणाऱ्या भाजपनं तर चक्क 5 रूपयांत जेवणाची थाळी देण्याची घोषणा केलीय. महाराष्ट्र अटल आहार योजना...
सप्टेंबर 02, 2019
सोलापूर - खेड्यापाड्यांपासून शहरांपर्यंत रात्रंदिवस प्रवाशांची सेवा करणाऱ्या "लालपरी'च्या उत्पन्नात घट होत आहे. मागील काही वर्षांपासून राज्य परिवहन महामंडळ खड्ड्यातच जात असल्याचे चित्र आहे. यंदा एसटी परिवहन महामंडळाच्या उत्पन्नात सुमारे 643 कोटींची घट झाली असतानाच त्यात वाढ व्हावी म्हणून महामंडळाने...
ऑगस्ट 10, 2019
भाजप नेते अरुण जेटली यांची प्रकृती स्थिर... साहेब, तुमच्या रुपात मला साक्षात शिवराय दिसले!... एक नंबर! पेट्रोलवर नव्हे तर खाण्याच्या तेलावर चालणार कार... ही अभिनेत्री साकारणार सुषमा स्वराज!... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... - भाजप...
जुलै 19, 2019
मुंबई - रोकड टंचाई, वाहनकर्जाचे चढे दर, विम्याचा जादा भुर्दंड, विजेवरील मोटारींसंदर्भातील सरकारची भूमिका या सर्वांचा एकत्रित फटका बसून देशातील वाहन उद्योगाची चाके घसरणीला लागली आहेत. यंदा एप्रिल ते जून या कालावधीत सर्वच श्रेणींच्या वाहन विक्रीत मोठी घसरण झाली असून, वितरकांकडे वाहने पडून राहत आहेत....
जुलै 07, 2019
मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी संसदेत मांडलेल्या अर्थसंकल्पात पेट्रोल-डिझेल दरवाढीची घोषणा केली. त्यामुळे पेट्रोल-डिझेल लिटरमागे सुमारे अडीच रुपयांनी महागले असून, राज्यातील दर नांदेडमध्ये सर्वांत जास्त आहेत. त्याखालोखाल परभणी जिल्ह्याचा क्रमांक लागतो. सामान्यांना मोठा...
जून 27, 2019
मराठा आरक्षणाच्या सकारात्माक निर्णयाचे पडसाद संपूर्ण राज्याच्या सामाजिक परिघावर उमटणार असून मराठा आरक्षणाच्या निर्णयाने राज्यातील सुमारे साडेचार कोटी लोकांच्या लढ्याला मूर्त स्वरूप मिळणार आहे. मुंबई : राज्य मागास वर्ग आयोगाच्या अहवालातील शिफारशीनुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास घोषित करून...
जून 19, 2019
एलनजी वापरणारे देशातील पहिले राज्य; एक हजार कोटींची बचत होणार  मुंबई - एसटीच्या डिझेलवर धावणाऱ्या 18 हजार गाड्यांपैकी, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील 1200 गाड्या एलएनजीवर (लिक्विफाईड नॅचरल गॅस) चालविण्यात येतील. त्यामुळे वर्षाला एक हजार कोटींची बचत होईल. अशा प्रकारे एलएनजी वर गाड्या चालविणारे...
मार्च 23, 2019
पंढरपूर - श्रमिक मुक्ती दलाने धरणग्रस्त आणि अन्य प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी "समन्यायी विकास, सर्वांचा विकास' या धोरणानुसार शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांच्या वॉररूममध्ये 20 मार्चला झालेली बैठक सकारात्मक झाली असून, त्यामुळे धरणग्रस्तांच्या विविध प्रश्‍...
जानेवारी 24, 2019
तळवाडे दिगर : गेल्या दहा महिन्यांपासून सतत वाढ असलेल्या एलपीजी गॅसच्या दरात गेल्या दोन-अडीच महिन्यांत 254 रुपयांनी घट झाली असून, नोव्हेंबर महिन्यात सुमारे साडेनऊशे रुपयांना मिळणारा गॅस सिलिंडर सध्या 704 रुपयांना मिळत आहे. देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर गॅसचे दर...
जानेवारी 22, 2019
पुणे - देशात चालू गाळप हंगामात सुमारे ३०७ लाख टन इतके साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) व्यक्‍त केला आहे. केंद्र सरकारने इथेनॉल इंधनाच्या दरात वाढ केल्यामुळे काही कारखान्यांनी इथेनॉल उत्पादनावर भर दिला आहे. त्यामुळे यंदा साखरेच्या उत्पादनात पाच लाख टनांनी घट होणार...
जानेवारी 08, 2019
मालेगाव - केंद्रीय परिवहन मंत्रालयाने १५ मेपासून ट्रकसह त्या श्रेणीतील प्रवासी अवजड वाहनांसाठी वाहन चाचणीबरोबरच पाच किलोमीटरच्या ट्रॅकवरील इंधन अचूक वापर मोजमाप चाचणीची सक्ती केली आहे. मात्र, राज्यातील तीन जिल्हा कार्यालये वगळता इंधन चाचणी मोजमाप तपासणी यंत्राअभावी २० हजार...
जानेवारी 04, 2019
सासवड - सासवड नगरपालिका यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर गंभीर ताशेरे ओढत अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांना ४० अपिलांमध्ये शास्ती (दंड) भरण्याचे आदेश राज्य माहिती आयोगाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते डॉ. उदयकुमार जगताप यांनी दिली आहे. पालिकेच्या पाणीपुरवठा, बांधकाम, आरोग्य,...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई : मूळ आरक्षणाला धक्का न लावता तमिळनाडूच्या धर्तीवर सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग (एसईबीसी) अंतर्गत राज्यातील मराठा समाजाला स्वतंत्रपणे 16 टक्के आरक्षण देण्याची तरतूद मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाच्या कृती आराखड्यानुसार देण्याची शिफारस करण्यात आली आहे. आज (गुरुवार) मुख्यमंत्री देवेंद्र...
नोव्हेंबर 29, 2018
नाशिक - देशात ७० ते ८० टक्के पेट्रोल-डिझेल पंप तोट्यात चालले असताना निवडणुकांच्या तोंडावर पेट्रोल पंप परवान्यांच्या खिरापतीचे धोरण स्वीकारण्यात आले. नवोदितांसाठी ‘लॉलिपॉप’ ठरणार असला, तरी सरकारचा हा निर्णय अडचणीतून मार्गक्रमण करणाऱ्या इंधन व्यावसायिकांच्या मुळावर येणार आहे. इंधनाच्या...
नोव्हेंबर 21, 2018
नाशिक ः देशात स्वच्छ इंधन उपक्रमार्तंगत नवव्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यात नैसर्गिक गॅस वितरणाचा श्रीगणेशा सुरु होणार आहे. पालघर येथून शंभर किलोमीटरवर नाशिकपर्यत भुमिगत वाहिण्याद्वारे गॅस आणून तो पुरविला जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस (एमएनजीएल) कंपनीला काम मिळाले आहे.  साधारण...
नोव्हेंबर 20, 2018
नाशिक - देशात स्वच्छ इंधन उपक्रमांतर्गत येत्या गुरुवारपासून देशातील १७४ शहरांत शुद्ध सुरक्षित नैसर्गिक गॅसपुरवठा योजना सुरू होणार आहे. यात राज्यातील सात जिल्ह्यांचा समावेश आहे. या शहरांत गॅसवाहिन्यांद्वारे शुद्ध सुरक्षित गॅस पुरविण्याच्या या उपक्रमांतर्गत नाशिकचा समावेश आहे. त्यासाठी...
नोव्हेंबर 19, 2018
राज्यात नाशिकसह सात जिल्ह्यांत नैसर्गिक गॅसपुरवठा: संचालक राजेश पांडे  नाशिक ः देशात स्वच्छ इंधन उपक्रमांतर्गत येत्या गुरुवार(ता. 22)पासून देशातील 174 शहरांत (सात जिल्ह्यांत) शहरी गॅसपुरवठा योजना सुरू होणार आहे. या शहरांत गॅसवाहिन्यांद्वारे शुद्ध सुरक्षित गॅस पुरविण्याच्या या...
नोव्हेंबर 04, 2018
निवडणुकांचा बिगुल २०१४ मध्ये वाजला तेव्हा तत्कालीन विरोधी पक्ष असलेल्या भाजपने ‘कोठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ असा प्रश्‍न विचारत सर्वसामान्यांच्या मनातल्या खदखदीला वाट मोकळी करून दिली होती. भाजपने घवघवीत यश मिळवले, शिवसेनेच्या सोबतीने सत्ता मिळवली. या निवडणुकीत आश्‍वासनांच्या पाऊस पाडला....
ऑक्टोबर 12, 2018
मुंबई - दुष्काळ, महागाई, इंधन दरवाढ आणि एकंदरीत सरकारी धोरणांमुळे टीकेचे धनी बनलेले केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकारकडून जनमताची चाचपणी सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील भाजप सरकारने दिल्लीतील चाणक्‍य या संस्थेकडून केलेल्या सर्वेक्षणात, भाजपचे राज्यातील सहा...
ऑक्टोबर 11, 2018
संगमनेर - इंधन दरवाढी विरोधात महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या वतीने आज राज्यभर आंदोलन करण्यात आले.यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी पेट्रोल पंपावरील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोला काळे फासले. या आंदोलनातून इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर युवक काँग्रेस...