एकूण 10 परिणाम
एप्रिल 10, 2018
वॉशिंग्टन : मानवाची सूर्यावरील पहिली अंतराळ मोहीम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नासाच्या "पार्कर सोलर प्रोब' या रोबोटिक अवकाश यानाची तयारी अंतिम टप्प्यात असून, हे यान 31 जुलै रोजी फ्लोरिडातील केनेडी अंतराळ केंद्रावरून अवकाशामध्ये झेप घेणार आहे. सध्या फ्लोरिडातील हवाई तळावर या अवकाश यानाच्या चाचण्या सुरू...
मार्च 01, 2018
पुणे - एखाद्या खड्ड्यात जोरात आपटल्यानंतर सायकल किंवा दुचाकीचे "सस्पेन्शन' खराब झाल्याचे तुम्हाला आठवते? हे "सस्पेन्शन' खराब झाल्यामुळे होणारा पाठदुखीचा त्रास वेगळाच; पण आता या दोन्हीपासून तुमची सुटका होणार आहे. तुमच्या सायकल, दुचाकीला असलेले "सस्पेन्शन' काढून ते चाकात "स्पोक'च्या जागी लावण्याचे...
डिसेंबर 26, 2017
एक असंभाव्य घटना वाटल्याने, या लेखाचे शीर्षक हास्यास्पद वाटेल. १३ ऑगस्ट २०१७ रोजी प्रथमच दोन न्यूट्रॉन ताऱ्यांच्या टकरी मधून निर्माण झालेल्या गुरुत्वीय लहरींची नोंद अनेक वेधशाळांनी केली. आधीच्या चार नोंदी कृष्णविवराच्या संबंधित होत्या. या घटनेवर आधारित गुरुत्वीय लहरींचे साक्षर शास्त्रज्ञ भविष्यात...
जून 16, 2017
आपल्या देशाला नुकतच स्वातंत्र्य मिळालं होतं तेव्हा "भारत अजून सायकलयुगात आहे," असं म्हटलं जायचं. ते खरंय! भारताचा पहिला अग्निबाण 21 नोव्हेंबर 1963 रोजी केरळमधील थुंबा या छोट्या नारळीबनातील एका चर्चच्या आवारातून आकाशात सोडायचं ठरलेलं होतं. या सांदीकोप-यातील खेड्यात जायला धड रस्ता आणि एकही वाहन...
मे 15, 2017
काही महिन्यांपूर्वीची गोष्ट. दिनांक १४ ऑगस्ट २०१६, सकाळची सुमारे ११.०० वाजण्याची वेळ. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मा. मनोहर पर्रीकर यांनी संयुक्तपणे झेंडा दाखविला. आणि पुणे महानगपालिकेची बस बायोसीएनजी (BO-CNG) या इंधनावर चालू लागली. भाताचा पेंढा, सोयाबीनचे कुटार अशा प्रकारच्या दुसऱ्या...
मे 08, 2017
महाविद्यालयाच्या वार्षिक परीक्षेसाठी जाताना दुचाकी पंक्‍चर झाली.. परीक्षा केंद्रावर उशिरा पोचल्याने शिक्षकांना विनवण्या केल्यानंतर समीर पांडा यांना परीक्षेला बसण्याची परवानगी मिळाली. या प्रसंगानंतर समीर यांच्या मनात 'टायर टेक्‍नॉलॉजी' विकसित करण्याचा विचार घोळू लागला. पंक्‍चर झाल्यानंतरही अपघात...
मे 04, 2017
नवी दिल्ली - एकाच प्रक्षेपकातून तब्बल 104 उपग्रह पाठविण्याचा विश्‍वविक्रम भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) केला, त्याचे जगभरातून कौतुक झाले. त्यानंतर आता इस्त्रोने एक सोलर हायब्रिड इलेक्ट्रिक कार तयार केली आहे. ही कार संपूर्णत: स्वदेशी बनावटीची आहे.  तिरुअनंतपुरम येथे विक्रम साराभाई अंतराळ...
एप्रिल 17, 2017
आश्वी : संगमनेर तालुक्यातील काकडवाडी सारख्या अगदी छोट्याशा खेड्यात राहणाऱ्या, चरितार्थासाठी दुसऱ्याच्या ट्रॅक्टरवर चालकाची नोकरी करणाऱ्या सुखदेव तात्याभाऊ निर्मळ या 32 वर्षाच्या तरुण संशोधकाचा फ्री वाल्व्ह इंजिन टेक्निक या संशोधनासाठी झी टीव्हीच्या वतीने देण्यात येणाऱ्या यंग इनोव्हेटर श्रेणीतील...
फेब्रुवारी 26, 2017
बीजिंग - कार्बन डायऑक्‍साइडचे रूपांतर इंधनातील मूलभूत घटक असलेल्या मिथेनमध्ये करण्यास उपयुक्त ठरणाऱ्या सूक्ष्मकणांचा (नॅनो पार्टिकल) शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे. यासाठी त्यांनी ऊर्जेचा स्रोत म्हणून अतिनील किरणांचा वापर केला. केवळ अतिनील किरणांचा वापर करून हे रूपांतर घडवून आणणाऱ्या...
नोव्हेंबर 17, 2016
बर्मुडा ट्रॅंगल्सचा "उदय' जगभरातील विविध पत्रकारांनी अटलांटिक महासागरातील एका विशिष्ट भागात जहाजे व विमाने अदृश्‍य होत असल्याच्या बातम्या व लेख 1950च्या दशकात प्रसिद्ध केली. "द मायामी हेरॉल्ड' या वर्तमानपत्रात 17 सप्टेंबर 1950 रोजी एडवर्ड वॅन विंकल जोन्स यांचा एक लेख सर्वप्रथम प्रसिद्ध झाला....